Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Elections : कोणी सांगितलं महायुतीमध्ये यायला? अजित पवारांना एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा सवाल, वाद पेटणार?

एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी देखील या वादामध्ये उडी घेतली आहे. भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये का आलात असा सवाल केला

  • By प्रीति माने
Updated On: Nov 30, 2025 | 01:09 PM
Shinde group bharat gogawale target ajit pawar over mahayuti maharashtra politics

Shinde group bharat gogawale target ajit pawar over mahayuti maharashtra politics

Follow Us
Close
Follow Us:

Local Body Elections : रायगड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जोरदार वाद निर्माण झाला आहे. महायुतीमधील मित्रपक्षातील अंतर्गत वाद समोर येत आहे. एकीकडे भाजपचे पक्षश्रेष्ठींवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट देखील घेतली. यानंतर एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी देखील या वादामध्ये उडी घेतली आहे. भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये का आलात असा सवाल केला. यावरुन वादाची ठिणगी पडली आहे.

रायगडमध्ये आधीच महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये रोहामधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये शक्तीप्रदर्शन केले. खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोह्यात यंदा शिंदे शिवसेनेकडून रोहा नगरपालिके करता २० अधिक १ उमेदवार रिंगणात उतरल्याने या रोड शोला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. धावीर महाराज मंदिरापासून सुरू होणारा हा रोड शो शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा धोत्रे यांच्या निवासस्थानापर्यंत जाणार आहे.

Maharashtra Politics : नवनीत राणांचा पराभव नेमका का झाला? रवी राणांनी थेट केला खुलासा

रोहामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्री पद न मिळाल्याची खदखद व्यक्त केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी याबाबत वाच्यता केली आहे. भरत गोगावले म्हणाले की, आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला चांगल्या कामासाठी गेलो, चुकीच्या कामासाठी नाही. आम्ही ते सर्व केलं म्हणूनच हे ‘रामायण–महाभारत’ घडलं, हे सर्वांना ठाऊक आहे. देशातला सर्वात मोठा उठाव होता. काहींना तो पचनी पडला नसला तरी काही लोक टीका करतात, करू देत, असे गोगावले म्हणाले आहेत.

सोशल मीडिया ते रस्त्यावर प्रचाराची धामधूम; चाकणमध्ये राजकीय वातावरण तापले

पुढे भरत गोगावले म्हणाले की, जे टीका करतात, तेही सव्वा वर्षाने आमच्यात सामील झाले. पचत नसेल, पटत नसेल तर कोणी सांगितलं होतं आमच्यात यायला? असा रोकडा सवाल त्यांनी केला. त्यांनी दिलेलं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. आम्ही मैदानातून पळ काढणारे नाही; आम्ही लढणारे लोक आहोत, रडणारे नाही, असे शिंदे गटाचे भरत गोगावले म्हणाले आहेत.

रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंवर वार

विटामध्ये रवींद्र चव्हाण यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी आर आर पाटील यांच्या विजयी भाषणाची आठवण काढली. 2014 मध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर आर. आर. पाटील यांनी विधानसभेत भाषण केले होते. ते भाषण अत्यंत गाजले. या भाषणाचा उल्लेख करत रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. रवींद्र चव्हाण म्हणाले की, ‘मी काँग्रेस, राष्ट्रवादी या आघडीत बरीच वर्ष काम केले. मोठी पदं भुषवली. मी नंबर एक होण्याचा प्रयत्न केला. पण नंबर एक होऊ शकलो नाही. तर नंबर दोनच राहिलो. बाबांनो, नंबर एक हा नंबर एकच असतो. नंबर दोन याला काही किंमत नसते. रवींद्र चव्हाण यांनी नेमक्या याच ओळींची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. आणि महायुतीमध्ये भाजपचं मोठा भाऊ असल्याचे ठणकावून सांगितले.

 

Web Title: Shinde group bharat gogawale target ajit pawar over mahayuti maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Bharat Gogawale
  • Maharashtra Local Body Election

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “मशिद आणि अजानच्या नावावर…”; मतदानाआधी नितेश राणेंचे मोठे विधान
1

Maharashtra Politics: “मशिद आणि अजानच्या नावावर…”; मतदानाआधी नितेश राणेंचे मोठे विधान

Maharashtra Politics: अजित पवारांकडून पुणे, पिंपरी निसटणार? ‘डिझाईन बॉक्स’कंपनीवर छापेमारी
2

Maharashtra Politics: अजित पवारांकडून पुणे, पिंपरी निसटणार? ‘डिझाईन बॉक्स’कंपनीवर छापेमारी

मुद्द्यावरची निवडणूक गुद्द्यावर नेऊ नका…! काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांचे भाजपच्या दिलीप कांबळेंना खडेबोल
3

मुद्द्यावरची निवडणूक गुद्द्यावर नेऊ नका…! काँग्रेस उमेदवार प्रशांत जगताप यांचे भाजपच्या दिलीप कांबळेंना खडेबोल

PMC Election: प्रभागातील व्यापारी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले; अविनाश बागवे यांचे बहुआयामी कार्य
4

PMC Election: प्रभागातील व्यापारी, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले; अविनाश बागवे यांचे बहुआयामी कार्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.