Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “महेंद्रशेठ दळवी आगे…”; अलिबागमध्ये दानवेंचा पुतळा जाळला, प्रकरण काय?

निषेधकर्त्यांनी तयार केलेल्या दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांनी मारहाण करत संताप व्यक्त केला. त्यानंतर पुतळा जाळून दानवे यांच्या ‘पाखंडी’ वागणुकीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 09, 2025 | 09:22 PM
Maharashtra Politics: “महेंद्रशेठ दळवी आगे…”; अलिबागमध्ये दानवेंचा पुतळा जाळला, प्रकरण काय?
Follow Us
Close
Follow Us:

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला जोरदार संताप
आंदोलनात दानवे यांच्या पुतळ्याला चपला घालत मारहाण
पुतळा पेटवून जाहीर करण्यात आला निषेध

अलिबाग: अंबादास दानवे यांनी अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्याविरोधात तसेच चुकीचे व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार संताप व्यक्त केला. या निषेध आंदोलनात दानवे (Ambadas Danve) यांच्या पुतळ्याला चपला घालत मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर पुतळा पेटवून जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

अलिबाग (Alibaug) तालुक्यातील महाराज चौकात शेकडो शिवसैनिक जमा झाले. “अंबादास दानवे मुर्दाबाद”, “महेंद्र शेठ दळवी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. दानवे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याविषयी खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

निषेधकर्त्यांनी तयार केलेल्या दानवे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चपलांनी मारहाण करत संताप व्यक्त केला. त्यानंतर पुतळा जाळून दानवे यांच्या ‘पाखंडी’ वागणुकीला तीव्र विरोध दर्शवण्यात आला. या कृतीमुळे चौकात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

Mahendra Dalvi Replied Ambadas Danve: तो मीच आहे का? अंबादास दानवेंच्या आरोपाला महेंद्र दळवींचा पलटवार

निदर्शनावेळी जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, कामगार नेते दीपक रानवडे, मानसीताई दळवी, संजीवनी नाईक, उपजिल्हाप्रमुख शैलेश चव्हाण, महिला आघाडीच्या विधानसभा अध्यक्ष तनुजा मोरे, भगीरथ पाटील, स्वप्निल पाटील, तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की,  “आमदार महेंद्र दळवी यांचा अपमान करणाऱ्याला शिवसेना कधीच सोडणार नाही. दानवेंनी केलेल्या खोट्या आरोपांवर कायदेशीर कारवाई व्हावी.” शिवसैनिकांनी प्रशासन आणि सरकारला इशारा देत सांगितले की, अशा प्रकारची अपशब्दांची भाषा वा चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Web Title: Shivsena leader protest against ambadas danve about controversial statement mla mahendra dalavi maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 09:22 PM

Topics:  

  • Alibaug
  • Ambadas Danve
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे
1

Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचाच..; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून संजय राऊतांनी  भाजपवर तोफ डागली
2

‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचाच..; कोश्यारींच्या पद्मभूषण पुरस्कारावरून संजय राऊतांनी भाजपवर तोफ डागली

Republic  Day 2026  LIVE Updates:  रोहित शर्माला क्रीडा क्षेत्रासाठी पद्मश्री 2026 जाहीर
3

Republic Day 2026 LIVE Updates: रोहित शर्माला क्रीडा क्षेत्रासाठी पद्मश्री 2026 जाहीर

Maharashtra Politics: ‘मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू..’;  सहर शेख यांच्यानंतर इम्तियाज जलील यांचे विधान
4

Maharashtra Politics: ‘मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू..’; सहर शेख यांच्यानंतर इम्तियाज जलील यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.