Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट; ‘या’ निवडणुका आता ऑक्टोबरनंतरच…

राज्यातील 'ड' वर्गात असललेल्या जळगाव महापालिकेसह सर्वा निवडणुकीसाठी शासनाने 12 जून रोजी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महापालिका प्रशासन कामालाही लागले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 25, 2025 | 07:11 AM
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोग लागले कामाला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोग लागले कामाला

Follow Us
Close
Follow Us:

जळगाव : राज्यातील अनेक महापालिका निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. त्यातच राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेसाठी तब्बल सव्वा महिना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकाही ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना पुढे ढकलण्याचा अध्यादेश शासनाने नुकताच जारी केला आहे.

राज्यातील ‘ड’ वर्गात असललेल्या जळगाव महापालिकेसह सर्वा निवडणुकीसाठी शासनाने 12 जून रोजी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महापालिका प्रशासन कामालाही लागले होते. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक समिती नेमण्यात आली आहे. समितीकडून प्रभाग रचना तयार करण्यासाठी आत्तापर्यंत तीन ते चार बैठका घेण्यात आल्या. ही प्रक्रिया सुरू असताना सोमवारी शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभाग रचनेसंदर्भात सुधारीत आदेश जारी केला.

दरम्यान, या आदेशानुसार आता अंतिम प्रभाग रचना ही सव्वा महिना पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी प्रभाग रचनेची अंतीम मुदत 1 सप्टेबर होती. ती आता 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत प्रसिध्द केली जाणार आहे. या मुदतवाढीमुळे आरक्षण सोडत, प्रारूप मतदार यादीचाही कार्यक्रम लाबंणीवर पडणार आहे. तसेच निवडणूकाही आता ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता आहे.

इच्छुक उमेदवारांचा पुन्हा हिरमोड

निवडणूक प्रभाग रचना पुढे ढकल्यामुळे आता निवडणूकाही ऑक्टोबरनंतर होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा सध्यातरी हिरमोड झाला आहे. त्यांना आता निवडणुका जाहीर होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच निवडणुका होईपर्यंत आपल्या प्रभागात कार्यकर्ते आणि नागरिकांची मर्जी सांभाळावी लागणार आहे.

Web Title: Some elections may now after october

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2025 | 07:11 AM

Topics:  

  • Local Body Election
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

दसरा मेळाव्याआधीच शिंदेंची बाजी; ठाकरेंच्या ‘बालेकिल्ल्याला’ सुरुंग; ‘हा’ बडा शिवसेनेत प्रवेश करणार
1

दसरा मेळाव्याआधीच शिंदेंची बाजी; ठाकरेंच्या ‘बालेकिल्ल्याला’ सुरुंग; ‘हा’ बडा शिवसेनेत प्रवेश करणार

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस
2

Mallikarjun Kharge : राजकारणात अजूनही माणूसकी शिल्लक; PM मोदींनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फोन लावत केली विचारपूस

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?
3

Maharashtra Politics: पडळकरांची जीभ पुन्हा घसरली; ‘चौफेर’ उधळलेल्या वाणीला फडणवीस लगाम घालणार?

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा
4

RSS 100 years : ‘जे देशभक्त ते युद्धात अन् देशद्रोही ते संघात गेले…; कॉंग्रेसने संघशताब्दीदिनी RSS ला दाखवला आरसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.