Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?’; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात

शिंदे गटात प्रवेश केलेल्या सचिन अहिर यांच्या निर्णयावर ठाकरे गटातील नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सुनील प्रभु यांनी वरळी हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असल्याचा दावा केला, तर सुनील शिंदे यांनी अहिरांवर बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी पक्ष बदलल्याचा आरोप केला.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 30, 2026 | 07:12 PM
'सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?'; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात

'सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?'; ठाकरेंचे नेते सुनील प्रभुंचा सवाल, सुनील शिंदेंचाही घणाघात

Follow Us
Follow Us:

विधान परिषद आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. उपमुंख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सचिन अहिर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. आता यावरून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली असून आता आमदार सुनील प्रभू यांनी हा धक्का मानण्यास नकार देत सचिन अहिरांवर जोरदार टीका केली आहे.

‘सचिन अहिर गेल्याने कसला धक्का?’

ठाकरे गटाचे ज्येष्ठ आमदार सुनील प्रभु यांनी सचिन अहिर यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना, “सचिन अहिर गेल्याने कसला धक्कातंत्र? वरळी हा आधीपासूनच आमचा बालेकिल्ला आहे. दिवंगत दत्ता नलावडे यांनी वरळीत शिवसेना उभी केली. त्यामुळे एका व्यक्तीच्या जाण्याने शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही,” असे स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, “ठाकरे यांच्या शिवसेनेत एवढी महत्त्वाची पदे मिळाल्यानंतरही सचिन अहिर यांनी पक्ष का सोडला, याचे उत्तर त्यांनीच द्यावे.”

‘आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत’

शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आणखी काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात असताना त्यावरही सुनील प्रभु यांनी प्रतिक्रिया दिली.

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

“आमदार जाणार असल्याच्या बातम्या कुठून येतात, हेच मला समजत नाही. मी अनेक आमदारांशी सातत्याने संपर्कात आहे. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत,” असा दावा त्यांनी केला.

‘बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी पक्षात आले होते’

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनीही सचिन अहिर यांच्यावर निशाणा साधला. “मतांची अॅडजेस्टमेंट करण्यासाठी ते आमच्या पक्षात आले होते. शिवसेनेत येऊन त्यांनी स्वतःची ताकद आणि बार्गेनिंग पॉवर वाढवली. जे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहू शकले नाहीत, ते आमच्यासोबत कसे राहतील?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुनील शिंदे पुढे म्हणाले, “सचिन अहिर काय करणार आहेत, याची मला कल्पना होती. मात्र मी एक सामान्य कार्यकर्ता असल्याने त्यावर उघडपणे बोलू शकलो नाही. वरळीपुरते बोलायचे झाल्यास आमच्या वरिष्ठ नेतृत्वानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.”

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार

सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली असून, आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरळी मतदारसंघातील राजकीय लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Sunil prabhu sunil shinde reaction on sachin ahir joining shinde shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • Sachin Ahir
  • Sunil Prabhu
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

सचिन अहिर यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार? ॲड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केली कायदेशीर बाजू
1

सचिन अहिर यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार? ॲड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केली कायदेशीर बाजू

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
2

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! सचिन अहिर यांनाच उमेदवारी देण्यामागे काय आहे रणनीती?
3

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! सचिन अहिर यांनाच उमेदवारी देण्यामागे काय आहे रणनीती?

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार
4

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.