Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Politics : भाजपसह जेडीयू, राजदची डोकेदुखी आणखी वाढणार? नवा पक्ष बिहारच्या राजकारणात

तेज प्रताप यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांनी राष्ट्रीय जनता दलापासून राजकीय प्रवास सुरू केला. महाआघाडी सरकारमध्ये त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 26, 2025 | 12:01 PM
भाजपसह जेडीयू, राजदची डोकेदुखी आणखी वाढणार? नवा पक्ष बिहारच्या राजकारणात

भाजपसह जेडीयू, राजदची डोकेदुखी आणखी वाढणार? नवा पक्ष बिहारच्या राजकारणात

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : बिहारमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलातून हकालपट्टी केल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी राजकीय कमबॅक केले आहे आणि त्यांनी ‘जनशक्ती जनता दल’ या त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देखील उघड केले आहे.

पक्षाचे निवडणूक चिन्ह ब्लॅकबोर्ड आहे. पोस्टरमध्ये तेज प्रताप यांचा फोटो आहे आणि त्यात लिहिले आहे की, ‘सामाजिक न्याय, सामाजिक हक और संपूर्ण बदलाव. जन-जन की शक्ति, जन-जन का राज, बिहार का विकास करेंगे तेज प्रताप’. तेज प्रताप यांनी त्यांच्या पक्षात सामील होण्यासाठी एक संपर्क मोबाईल नंबर देखील शेअर केला. त्यांनी त्यांचा पक्ष बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णपणे समर्पित असल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये संपूर्ण बदल घडवून आणणे आणि एक नवीन व्यवस्था निर्माण करणे हे त्यांचे ध्येय आहे आणि यासाठी ते दीर्घ राजकीय लढाई लढण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हमलोग बिहार के संपूर्ण विकास के लिए पूर्ण रूप से समर्पित और तत्पर हैं। हमारा मकसद बिहार में संपूर्ण बदलाव कर एक नई व्यवस्था का नव निर्माण करना है। हमलोग बिहार के संपूर्ण विकास के लिए लंबी लड़ाई लड़ने को तैयार हैं।#tejpratapyadav #janshaktijantadal #biharelection pic.twitter.com/GxsQHw0WqQ — Tej Pratap Yadav (@TejYadav14) September 25, 2025

तेज प्रताप यादव हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांनी राष्ट्रीय जनता दलापासून राजकीय प्रवास सुरू केला. महाआघाडी सरकारमध्ये त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून काम पाहिले. अलीकडेच एका वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांनी त्यांचे नाते उघडात आणले होते. नंतर त्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आल्याचे म्हटले होते.

हेदेखील वाचा : Bihar Politics : ऐन बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपने धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे सोपवली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

तेजस्वी यादव यांच्याशी मतभेद

तेज प्रताप यांच्या राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार आले आहेत. त्यांचे धाकटे भाऊ तेजस्वी यादव यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे ते वारंवार चर्चेत आले आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला तेज प्रताप यादव यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पाच लहान पक्षांसोबत युती करण्याची घोषणा केली. त्यांचे वडील आणि पक्षप्रमुख लालू प्रसाद यादव यांनी राष्ट्रीय जनता दलातून काढून टाकल्यानंतर काही महिन्यांनीच त्यांनी युतीचा निर्णय घेतला.

Web Title: Tej pratap yadav launches new party janashakti janata dal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • Bihar Politics
  • political news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live : महिलांच्या बँक खात्यात आता थेट 10000 रुपये येणार; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा होणार
1

Top Marathi News Today Live : महिलांच्या बँक खात्यात आता थेट 10000 रुपये येणार; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा होणार

महिलांच्या बँक खात्यात आता थेट 10000 रुपये येणार; पंतप्रधान मोदी करणार मोठी घोषणा
2

महिलांच्या बँक खात्यात आता थेट 10000 रुपये येणार; पंतप्रधान मोदी करणार मोठी घोषणा

आझम खान यांची तुरुंगातून सुटका;  उत्तर प्रदेशातील राजकारण होणार जोरदार दंगा
3

आझम खान यांची तुरुंगातून सुटका; उत्तर प्रदेशातील राजकारण होणार जोरदार दंगा

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
4

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.