Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thalapathy Vijay: तामिळनाडूच्या राजकारणात ‘विजय’ पर्व! उद्या सकाळी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्यपालांकडे केला दावा

Tamil Nadu Politics: तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून सुपरस्टार विजय उद्या शपथ घेणार आहेत. नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ५,००० लोकांची उपस्थिती असेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 06, 2026 | 04:14 PM
तामिळनाडूच्या राजकारणात 'विजय' पर्व! (Photo Credit- X)

तामिळनाडूच्या राजकारणात 'विजय' पर्व! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • तामिळनाडूच्या राजकारणात ‘विजय’ पर्व!
  • उद्या सकाळी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
  • राज्यपालांकडे केला दावा
Thalapathy Vijay to take oath as Chief Minister: तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात उद्या एक सुवर्णक्षण लिहिला जाणार आहे. ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाचे प्रमुख आणि सुपरस्टार विजय यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा अधिकृत दावा सादर केला आहे. पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, विजय उद्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
TVK Chief Vijay today met Governor Rajendra Vishwanath Arlekar and staked claim to form the government with Congress support. pic.twitter.com/bRupzUxiDk — Soumyajit Pattnaik (@soumyajitt) May 6, 2026

शपथविधीसाठी ‘शुभ मुहूर्त’ निश्चित

विजय यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा उद्या सकाळी १०:०० ते ११:१५ या शुभ मुहूर्तावर पार पडणार आहे. राज्यपालांनी निश्चित केलेल्या या विशिष्ट वेळेत विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी विजय सकाळी १०:०० वाजेपूर्वीच घटनास्थळी पोहोचण्याची शक्यता आहे.

Vijay Congress Alliance: तामिळनाडूमध्ये नवीन समीकरण? विजयच्या पक्षाला काँग्रेसचे समर्थन; मात्र ठेवली मोठी अट

नेहरू स्टेडियमवर होणार ऐतिहासिक सोहळा

शपथविधीसाठी चेन्नईतील प्रसिद्ध नेहरू स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. या स्टेडियमची आसनक्षमता ५,००० इतकी असून, जनतेला या ऐतिहासिक प्रसंगाचे थेट साक्षीदार होता यावे, या उद्देशाने या भव्य ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या राजकारणातील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे. शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्टेडियमवरील कर्मचाऱ्यांना सर्व आवश्यक तयारी युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्या सकाळी ६:०० वाजेपर्यंत संपूर्ण स्टेडियम प्रशासनाकडे सोपवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कडेकोट सुरक्षा आणि भव्य नियोजनासह हा सोहळा पार पडणार आहे.

विजयच्या पक्षाला काँग्रेसचे समर्थन

सुपरस्टार थलापती विजय यांच्या ‘तमिलगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाला सरकार स्थापनेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. २३४ जागांच्या तामिळनाडू विधानसभेत १०८ जागा जिंकून TVK हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमताच्या ११८ या जादूई आकड्यापासून तो अवघ्या १० जागा दूर होता. आता काँग्रेसच्या ५ आमदारांच्या पाठिंब्यामुळे विजय आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. 

काँग्रेसने कोणत्या अटीवर दिला पाठिंबा?

काँग्रेसचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले की, हा पाठिंबा ‘धर्मनिरपेक्षता’ टिकवून ठेवण्यासाठी आणि ‘जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी’ देण्यात आला आहे. संविधानावर विश्वास नसणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस विजय यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. विशेष म्हणजे, ही युती केवळ सरकार स्थापनेपुरती मर्यादित नसून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्रित काम करणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये 9 मे ला होणार शपथविधी; मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुवेंदू आघाडीवर

Web Title: Thalapathy vijay swearing in ceremony as tamil nadu cm nehru stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Election News
  • Tamil Nadu Election Result 2026
  • Thalapathy Vijay
  • TVK

संबंधित बातम्या

CM Vijay Big Gift: CM विजय यांनी दिलेला शब्द पाळला; 200 युनिट वीज मोफत…, अजून बरीच लिस्ट बाकी
1

CM Vijay Big Gift: CM विजय यांनी दिलेला शब्द पाळला; 200 युनिट वीज मोफत…, अजून बरीच लिस्ट बाकी

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा; राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले, “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”
2

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा; राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले, “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”

Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय पर्व सुरु! ‘थलपती विजय’ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; श्रीलंकेकडून शुभेच्छा
3

Thalapathy Vijay : तामिळनाडूत विजय पर्व सुरु! ‘थलपती विजय’ यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; श्रीलंकेकडून शुभेच्छा

Tamil Nadu Political Crisis: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती; कट्टर विरोधक डीएमकेचाही बाहेरून पाठिंबा जाहीर
4

Tamil Nadu Political Crisis: तमिळनाडूत ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची पुनरावृत्ती; कट्टर विरोधक डीएमकेचाही बाहेरून पाठिंबा जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.