Vijay Congress Alliance: तामिळनाडूमध्ये थलापती विजय यांच्या TVK पक्षाला काँग्रेसने पाठिंबा दिल्याने नवीन राजकीय समीकरणे तयार झाली आहेत. DMK आघाडीतून बाहेर पडत काँग्रेसने विजय यांच्याशी हातमिळवणी केली आहे.
एमजीआर यांच्या निधनानंतर अनेक दशके उलटली असली तरी, तामिळनाडूच्या राजकारणात त्यांचा वारसा महत्त्वाचा आहे, जिथे सर्वच पक्ष निवडणुकीतील फायद्यासाठी त्यांच्या नावाचा वापर करताना दिसतात.
तमिळनाडू राज्यासाठी भाजपने आपल्या आघाडीसोबत लढवल्या जाणाऱ्या २७ विधानसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली. यामधून अण्णामलाई यांचे नाव वगळ्यात आले.
Tamil Nadu Bus Collison: एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात कराईकुडीपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर झाला. मृतांमध्ये आठ महिला, दोन पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे.
चेन्नईतील जलाशयातील पातळीत झपाट्याने वाढ झाल्यानंतर तीन प्रमुख धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, हिमाचल प्रदेशातील उंचावरील भागात बुधवारी सकाळी हवामान बदलल्याचे पाहिला मिळाले.
Karur Stampede : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापतिच्या रॅलीमध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर तमिळनाडूचे कार्यवाहक डीजीपी जी. वेंकटरमण यांनी प्रतिक्रिया दिली
यामध्ये आयोजकांनी 30000 लोकांसाठी परवानगी घेतली होती. मात्र, रॅलीमध्ये 60000 हून अधिक गर्दी जमली होती. शिवाय, विजय स्वतः त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा खूप उशिरा रॅलीत पोहोचले.