Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Municipal Election: प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी: ईव्हीएम वितरण, स्ट्रॉग रूम, मतमोजणी ठिकाणे निश्चित

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील विविध शासकीय व शैक्षणिक इमारतींमधील खोल्या व खुल्या जागांना यासाठी मान्यता दिली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 27, 2025 | 04:08 PM
Solapur Municipal Election 2025, Maharashtra Municipal election

Solapur Municipal Election 2025, Maharashtra Municipal election

Follow Us
Close
Follow Us:
  • सोलापूर महापालिका निवडणूक 2026: ईव्हीएम, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी ठिकाणांना आयुक्तांची मान्यता
  • निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • ईव्हीएम वितरण ते मतमोजणीपर्यंत सोलापूर प्रशासन सज्ज
Solapur Municipal Election : सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी प्रशासनाने तयारीला वेग दिला असून १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेले ईव्हीएम मशीन, मतदान साहित्याचे वितरण व स्वीकृती, मतदानानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉग रूम तसेच मतमोजणीची ठिकाणे अधिकृत करण्यात आली आहेत.

मशिदीबाहेर राडा, इंटरनेट बंद अन् 110 जणांना थेट…; ‘या’ राज्यात नक्की घडले तरी काय?

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील विविध शासकीय व शैक्षणिक इमारतींमधील खोल्या व खुल्या जागांना यासाठी मान्यता दिली आहे. या ठिकाणांचा वापर मतदान साहित्य वितरण, मतदानानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवणे (स्ट्रॉग रूम) तसेच मतमोजणीसाठी केला जाणार आहे. निवडणूक प्रशासनाने प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी निवडणूक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. १
भैरप्पा राजू माळी यांच्याकडे प्रभाग क्रमांक १, २, ३ व ४ ची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रभागांची मतमोजणी वेलणकर हॉल, दयानंद कॉलेज, सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉग रूम वेलणकर हॉल येथील रूम नं. १ (पहिला मजला) आणि दयानंद कॉलेजमधील रूम नं. २ मध्ये असेल.

BMC Elections 2026: महायुतीचा ‘जागा फॉर्म्युला’ तयार, ९९% जागांवर एकमत; आज रात्रीपर्यंत अंतिम शिक्कामोर्तब

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. २
विजया पांगरकर यांच्याकडे प्रभाग क्रमांक ५, ६, ७ व १५ देण्यात आले आहेत. मतमोजणी सेंट्रल लायब्ररी बिल्डिंग, सिंहगड कॉलेज, केगाव येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉग रूम मॅनेजमेट बिल्डिंग, तळमजला, सिंहगड कॉलेज येथे राहील.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ३
सचिन इथापे यांच्याकडे प्रभाग क्रमांक ८. ९ व १४ ची जबाबदारी असून मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर येथे होईल, ईव्हीएम स्ट्रॉग रूम रूम नं. ४ व ५. शासकीय तंत्रनिकेतन येथे असेल.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ४
अंजली मरोड यांच्याकडे प्रभाग क्रमांक १०, ११, १२ व १३ देण्यात आले आहेत. मतमोजणी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय इमारत, सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉग रूम मातोश्री आशाताई अंबादास सरगम शाळा, रूम नं. ३. नर्सरी स्ट्रॉबेरी, कुचन प्रशाला येथे राहील.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ५
अभिषेक देशमुख यांच्याकडे प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २१ असून मतमोजणी विलासचंद मेहता माध्यमिक प्रशाला, जुळे, सोलापूर येथे होणार आहे. ईव्हीएम स्ट्रॉग रूम याच प्रशालेच्या तळमजल्यावर असेल.

बॉसने दिली लालसा, भावाने सोडली २६ लाखांची नोकरी… शेवटी हातात आला पश्चाताप!

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ६
सदाशिव पडदुणे यांच्याकडे प्रभाग क्रमांक १९, २० व २५ देण्यात आले आहेत. मतमोजणी नूतन मराठी विद्यालय, सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉग रूम नर्सरी फुलपाखरू कलादालन, नूतन मराठी विद्यालय येथे असेल.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ७
जयश्री आव्हाड यांच्याकडे प्रभाग क्रमांक २२, २३, २४ व २६ ची जबाबदारी आहे, या प्रभागांची मतमोजणी शहीद राहुल शिंदे बहुउद्देशीय सभागृह, एसआरपीएफ कॅम्प, विजापूर रोड सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉग रूम देखील याच ठिकाणी असणार आहे.

 

Web Title: The solapur administration is preparing for the elections including the distribution of evms and the identification of strong rooms and vote counting locations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Solapur Election
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

Vidarbha Municipal Election: चारही महानगरपालिकांत महायुतीचा निर्णय; उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार: चंद्रशेखर बावनकुळे
1

Vidarbha Municipal Election: चारही महानगरपालिकांत महायुतीचा निर्णय; उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप जाहीर होणार: चंद्रशेखर बावनकुळे

Ratnagiri News : शिवसेना 16 जागा तर भाजप 11 जागा…, चिपळूण नगर परिषदेत भाजपच्या नगरसेवकाची दमदार ‘एन्ट्री’
2

Ratnagiri News : शिवसेना 16 जागा तर भाजप 11 जागा…, चिपळूण नगर परिषदेत भाजपच्या नगरसेवकाची दमदार ‘एन्ट्री’

Maharashtra Election 2025:  EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, निवडणुकीतील गैरकारभार चव्हाट्यावर
3

Maharashtra Election 2025: EVM मशीनवरील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचे नाव झाकले, निवडणुकीतील गैरकारभार चव्हाट्यावर

नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश; समर्थकांना मिळाली उभारी
4

नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश; समर्थकांना मिळाली उभारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.