सोलापूर जिल्हा नगरपरिषद निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या एकाधिकारशाहीमुळे पंढरपूर, अकलूज आणि सांगोला मध्ये भाजपाचा पराभव झाला.
यश अपयश येत असते, जात असते. विजयी झाल्याबद्दल कोणीही अहंकारात जाऊ नये किंवा अपयश आले म्हणून कोणीही खचून जाऊ नये. आपण कुठे कमी पडलो याचा विचार करून पुढील निवडणुकीची तयारी…
निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील प्रभाग रचना अंतिम झाली आहे. आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी कोणत्या जागांवर आपला उमेदवार विजयी होऊ शकतो आणि किती जागा मागायच्या, याचे गणित मांडायला सुरवात केली आहे…
सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : फेब्रुवारी 2022 मध्ये राज्यातील महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यात आता पक्षांतराचं वारं वाहू लागले आहे. नेते आणि कार्यकर्ते पक्ष बदलत आहेत.…