अक्कलकोट तालुक्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक आणि पक्षनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
सोलापूरमध्ये काही ड्रग्ज तस्करींच्या आरोपींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावरुन त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
राज्य दूध उत्पादक महासंघाप्रमाणेच सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघातही आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले आहेत, या गैरव्यवहारांची चौकशी झाली संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले
ग्रामपंचायत मतदारसंघात दोन्ही पॅनेलला समान संधी मिळाली. याच मतदारसंघात मनीष देशमुख यांच्या निवडणुकीच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात होणार असल्याने सुभाष देशमुख यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती