Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांचे ‘अकांऊट’ हॅक, पोस्ट आणि मेसेजशी माझा काही संबंध नाही …

Vijay Wadettiwar: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांचे X (Twitter) अकाऊंट हॅक झाल्याची माहिती Instagram पोस्टद्वारे दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अकाऊंटवरून होणाऱ्या कोणत्याही पोस्ट, मेसेज किंवा इतर कृतीशी त्यांचा संबंध नाही.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 22, 2026 | 02:29 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • पोस्ट आणि मेसेजशी माझा संबंध नाही …
  • गैर फायदा घेण्याची शकताता ?
  • सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन

Vijay Wadettiwar:  काँग्रेसचे माजी मंत्री व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टिवार यांचे एक्स अकांऊट हॅक झाले असून अकांऊट वर होणाऱ्या पोस्ट किंवा मेसेजशी माझा काही संबंध नाही असे स्पष्ट मत काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांनी केले आहे. एक्स अकांऊट हॅक झाल्याने कोणीही याचा गैर फायदा घेऊ शकते, एक्स अंकाऊट वर होणाऱ्या पोस्ट किंवा मेसेजवर आणि लिंक वर क्लिक करु नये. विजय वडेट्टिवार यांचे सोशल मिडिया वर असंख्या फाॅलोअर्स आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार नेहमी एक्स अकांऊटवर आपली प्रतिक्रिया नोंदवत असतात.

 

पोस्ट आणि मेसेजशी माझा संबंध नाही …

काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार यांनी एक्स अकांऊट हॅक झाल्या नंतर इनस्टाग्राम अकांऊट व्दारे ही माहिती दिली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार आपल्या इनस्टाग्राम पोस्ट मध्ये स्पष्ट म्हणाले की,  सध्या माझ्या अकाउंटवरून होणाऱ्या कोणत्याही पोस्ट, मेसेज किंवा इतर कुठल्याही कृतीशी माझा कोणताही संबंध नाही. असे मत काॅग्रेसचे नेते विजय वडेट्टिवार यांनी केले आहे.

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

गैर फायदा घेण्याची शकताता ?

काँग्रेसचे माजी मंत्री व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टिवार यांचे एक्स अकांऊट हॅक झाल्या नंतर अकांऊट वर होणाऱ्या पोस्ट किंवा मेसेजशी माझा काही संबंध नाही. एक्स अकांऊट हॅक झाल्याने याचा कोणीही गैर फायदा घेऊ शकते. माझ्या एक्स अंकाऊट वर होणाऱ्या पोस्ट किंवा मेसेजवर आणि लिंक वर कोणीही क्लिक करु नये, त्यावर विश्वास आणि प्रतिक्रिया देऊ नये.

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन

अकाऊंट सुरक्षितपणे पुन्हा माझ्या ताब्यात येईपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे असे काँग्रेस नेते विजय वडेट्टिवार म्हणाले, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचे एक्स अकांऊट हॅक झाल्याने, विजय वडेट्टीवार यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवहान केले आहे. एक्स अकाऊंट पुन्हा व्यवस्थित रित्या रिकव्हर होत नाही, तो पर्यंत होईपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे. असे मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टिवार यांनी केले आहे.

Web Title: Vijay wadettiwar x account hacked ignore posts messages links

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Congress
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात
1

IIT Bombay Student Suicide : साहिल वाकोडे प्रकरण पेटलं! IIT बॉम्बेच्या बाहेर युवक काँग्रेसचं जोरदार आंदोलन, कार्यकर्ते ताब्यात

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना
2

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर
3

काँग्रेसला मोठा धक्का! माजी आमदार भाजपच्या वाटेवर, फेसबुक पोस्टमधून भाजप प्रवेशाचा निर्णय केला जाहीर

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
4

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.