Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण

खगोलप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षी आकाशात अशी एक दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे, जी पाहण्याची संधी अनेक पिढ्यांना पुन्हा मिळणार नाही. या घटनेची जगभरात आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2026 | 10:05 AM
...तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण

...तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण

Follow Us
Follow Us:
  • पुढील वर्षी होणारी ही खगोलीय घटना २१ व्या शतकातील सर्वात विशेष मानली जात आहे.
  • या दुर्मीळ दृश्यादरम्यान काही भागांमध्ये दिवस काही मिनिटांसाठी रात्रीसारखा अंधारमय होणार आहे.
  • तज्ज्ञांच्या मते, अशाच स्वरूपाची घटना पुन्हा पाहण्यासाठी तब्बल १५७ वर्षांची प्रतीक्षा करावी लागू शकते.
कित्येक शतकांत एखादवेळी दिसू शकेल असे अनोखे पूर्ण सूर्यग्रहण पाहण्याची संधी निम्म्या जगाला आहे. या सूर्यग्रहणादरम्यान दिवस इतका गडद असेल की काही मिनिटांसाठी रात्र होईल, असे अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने म्हटले आहे. या ग्रहणानंतर पुढील १५७ वर्षे अशी अनोखी खगोलीय घटना घडणार नाही. याचाच अर्थ असा की, तो बघून चुकलेल्याला पुन्हा अशी संधी मिळणे जवळपास अशक्य आहे.

मंगळसूत्रात काळ्या मण्यांचा समावेश का केला जातो? जाणून घ्या त्यामागील धार्मिक आणि पारंपरिक कारणे

सूर्यग्रहणाच्या या घटनेबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की २१८४ सालापर्यंत अशी घटना पुन्हा घडणार नाही. अशा स्थितीत याला शतकातील सर्वांत मोठे सूर्यग्रहण म्हटले जात आहे. हे सूर्यग्र त २ ऑगस्ट २०२७रोजी होणार आहे. ६ मिनिटांपेक्षा जास्त काळ चालणारे हे २१ व्या शतकातील सर्वांत मोठे सूर्यग्रहण ठरेल. हे सूर्यग्रहण २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार आहे. ६ मिनिटांपेक्षा जास्त काळ चालणारे हे २१ व्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण ठरेल. जगाच्या काही भागांमध्येच दृश्यमान : नासाच्या मते, ऑगस्ट २०२७ च्या या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी ६ मिनिटे २३ सेकंद असेल. हे जगाच्या काही भागांमध्ये खूप दृश्यमान असेल. अनेक देशांतील लोक ते अर्धवट पाहण्यास सक्षम असतील, हे ग्रहण स्पेनमधील अलावा आणि युस्काडी येथून चांगले पाहता येणार आहे.

Religion and Nature : नदी, पर्वत, वृक्ष पूजनीय; पण हेच देव आहेत का? विविध धर्मांचे मत जाणून घ्या

भारतात दिसणार सूर्यग्रहण ?

पुढील वर्षी होणारे हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतातील लोक ते पाहू शकणार नाहीत कारण त्याचा मार्ग भारतीय उपखंडातून जाणार नाही. हे ग्रहण अटलांटिक महासागरावरून सुरू होईल आणि दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांमधून जाईल. हे प्रामुख्याने स्पेन, मोरोक्को, अल्जेरिया, लिबिया, इजिप्त आणि सौदी अरेबियामध्ये पूर्णपणे दृश्यमान असेल. तथापि, भारत किवा काही आशियाई देशांना या ग्रहणाची आंशिक झलक मिळू शकेल, अशी आशा अनेक तज्ञ व्यक्त करत आहेत. २ ऑगस्ट २०२७ च्या सूर्यग्रहणाचा कालावधी व्यतिरिक्त काही खास असेल. यातील सर्वात खास दृश्य ‘बेलीज बीड्स असेल, जे चंद्राच्या खोऱ्यांतून फिल्टर होत असलेल्या सूर्यप्रकाशाची चमक आहे.

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: 2027 total solar eclipse next such event only after 157 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Astro
  • astro tips
  • dharm
  • Space

संबंधित बातम्या

Rahu Ketu Gochar 2026: ‘या’ राशीच्या व्यक्तींची वाढणार संकटं, राहू-केतु गोचराने होणार ‘राजाचाही रंक’
1

Rahu Ketu Gochar 2026: ‘या’ राशीच्या व्यक्तींची वाढणार संकटं, राहू-केतु गोचराने होणार ‘राजाचाही रंक’

Morning Powerful Mantra: पायाखाली संपत्ती लोळणार! सकाळी उठताच म्हणा ‘हा’ चमत्कारी मंत्र, नशीब बदलेल
2

Morning Powerful Mantra: पायाखाली संपत्ती लोळणार! सकाळी उठताच म्हणा ‘हा’ चमत्कारी मंत्र, नशीब बदलेल

Kalki Avatar: कलियुगाच्या अंताचे घोर रहस्य, कल्की दाखवणार 23 वर्ष ‘लीला’
3

Kalki Avatar: कलियुगाच्या अंताचे घोर रहस्य, कल्की दाखवणार 23 वर्ष ‘लीला’

Shukra Gochar 2026: कर्क राशीत शुक्र गोचर, गजलक्ष्मी महासंयोग; कोणत्या राशींना होणार धनलाभ
4

Shukra Gochar 2026: कर्क राशीत शुक्र गोचर, गजलक्ष्मी महासंयोग; कोणत्या राशींना होणार धनलाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.