Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमलकी एकादशीच्या दिवशी राशीनुसार करा ‘हे’ उपाय, होईल धनाचा वर्षाव

फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला अमलकी एकादशी म्हणतात. यावेळी ही एकादशी 10 मार्च रोजी येत आहे. एकादशीचे व्रत केल्यास पापांपासून मुक्ती मिळते आणि या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्यास वर्षभर धनात वृद्धी होते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 09, 2025 | 12:12 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात वर्षभरात 24 एकादशी व्रत आहेत. एकादशी व्रत महिन्यातून दोनदा पाळले जाते आणि प्रत्येक एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की, एकादशी तिथीला जगाचा रक्षक भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा केल्याने व्यक्तीला शुभ फल प्राप्त होते. तसेच सर्व मनोकामना पूर्ण होतात. परंतु, अमलकी एकादशीचे व्रत दरवर्षी फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला केले जाते. या दिवशी राशीनुसार काही उपाय केले तर वर्षभर लक्ष्मी-नारायण तुमच्यावर कृपा करतील. राशीनुसार कोणते उपाय करावेत जाणून घेऊया.

मेष रास

या राशीच्या लोकांनी अमलकी एकादशीला अन्नदान करावे. त्यामुळे श्रीहरी प्रसन्न होतील

वृषभ रास

या राशीच्या लोकांनी अमलकी एकादशीला साखर दान करावी. यामुळे चंद्र दोष दूर होईल.

मिथुन रास

अमलकी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांना धन दान करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.

सूर्यदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना लाभ होण्याची शक्यता

कर्क रास

या राशीच्या लोकांनी अमलकी एकादशीला तांदूळ दान करावे. यामुळे मानसिक तणाव दूर होईल

सिंह रास

अमलकी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांना मध दान करा. यामुळे बृहस्पति मजबूत होईल.

कन्या रास

या राशीच्या लोकांनी अमलकी एकादशीला फळांचे दान करावे. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.

तूळ रास

अमलकी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांना दूध दान करा. यामुळे शुक्र मजबूत होईल.

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांनी अमलकी एकादशीला लग्नाचे साहित्य दान करावे. यामुळे वैवाहिक जीवन सुखी होईल.

घरात स्वतःच तुळशीचे रोप उगवले असेल तर चमकेल तुमचे नशीब

धनु रास

या राशीच्या लोकांनी अमलकी एकादशीच्या दिवशी पिवळे वस्त्र आणि पिवळे चंदन देवाला अर्पण करावे. तसेच पिवळ्या फळांचे दान करावे.

मकर रास

अमलकी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी भगवान हरी विष्णूला दही आणि वेलची अर्पण करावी.

कुंभ रास

या राशीच्या लोकांनी अमलकी एकादशीला धन दान करावे. त्यामुळे आर्थिक संकट दूर होईल.

मीन रास

अमलकी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांना पिवळ्या रंगाचे कपडे दान करा. यामुळे श्री हरिचा आशीर्वाद मिळेल.

अमलकी एकादशीला शुभ योग

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी अमलकी एकादशीच्या दिवशी तीन शुभ संयोग घडत आहेत. त्यामुळे त्याचे महत्त्व आणखी वाढते. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, शोभन योग आणि पुष्य नक्षत्र मिळून तयार होत आहेत. ज्यामुळे ते अत्यंत शुभ आणि फलदायी ठरते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Amalaki ekadashi upay do these remedies according to your zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Kundli Dosh: कालसर्प ते गुरु चांडाळ, हे कुंडलीतील दोष मानले जातात सर्वांत धोकादायक
1

Kundli Dosh: कालसर्प ते गुरु चांडाळ, हे कुंडलीतील दोष मानले जातात सर्वांत धोकादायक

Mata Vaishno Devi: ‘जय माता दी’चा जयघोष अन् नऊ महिन्यांची तपश्चर्या; जाणून घ्या वैष्णोदेवी मंदिराची पौराणिक कथा
2

Mata Vaishno Devi: ‘जय माता दी’चा जयघोष अन् नऊ महिन्यांची तपश्चर्या; जाणून घ्या वैष्णोदेवी मंदिराची पौराणिक कथा

shukra surya Yuti: शुक्र आणि सूर्य करणार युती, वृश्चिक राशींसह या राशींच्या अडचणींमध्ये होऊ शकते वाढ
3

shukra surya Yuti: शुक्र आणि सूर्य करणार युती, वृश्चिक राशींसह या राशींच्या अडचणींमध्ये होऊ शकते वाढ

Numberlogy: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल यश
4

Numberlogy: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना करिअरमध्ये मिळेल यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.