Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadha Gupt Navratri 2026: आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात आजपासून, जाणून घ्या मुहूर्त, पूजा करण्याची पद्धत आणि नियम

आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात आज बुधवार, १५ जुलैपासून होत आहे. यावेळी देवीच्या दहा महाविद्याची पूजा केली जाते. आषाढ गुप्त नवरात्रीची पूजा करण्यासाठी मुहूर्त, पूजा पद्धत आणि नियम

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 15, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आषाढ गुप्त नवरात्रीची आजपासून सुरुवात
  • आषाढ गुप्त नवरात्री मुहूर्त आणि पूजा पद्धत
  • आषाढ गुप्त नवरात्रीचे नियम
 

वर्षभरात ४ नवरात्री येतात. ज्यात दोन गुप्त नवरात्री येतात त्यापैकी एक आषाढ गुप्त आणि दुसरी माघ गुप्त नवरात्री. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात होते. यंदा आषाढ नवरात्रीची सुरुवात बुधवार, १५ जुलै रोजी होत आहे आणि २२ जुलै रोजी याची सांगता होणार आहे. यावेळी देवीच्या दहा महाविद्याची पूजा केली जाते. हे दिवस तंत्र, मंत्र करण्यासाठी विशेष मानले जाते. कारण यावेळी अघोरी पद्धतीने तंत्र मंत्र आणि सिद्धी प्राप्त केली जाते. असे मानले जाते की, गुप्त नवरात्रीत देवीची आराधना करणे खूप शुभ मानले जाते. अशावेळी काही काम करू नये. आषाढ गुप्त नवरात्रीची पूजा करण्यासाठी मुहूर्त, पूजा पद्धत आणि नियम

आषाढ गुप्त नवरात्री मुहूर्त आणि पूजा पध्दत

आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात बुधवार, १५ जुलै रोजी होत आहे आणि या नवरात्रीची समाप्ती २२ जुलै रोजी होणार आहे. पूजा आणि घटस्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त १५ जुलै रोजी सकाळी ८ वाजून २ मिनिटांनी पुष्प नक्षत्रात होणार आहे.

पूजा करण्याची पद्धत

आषाढ गुप्त नवरात्रीच्या दिवशी देवीची आराधना करण्यासाठी पूजा आणि विशेष नियमांसह विधिपूर्वक पूजा करणे गरजेचे आहे. सकाळी लवकर उठून आवरून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे आणि त्यानंतर देवीची विधिपूर्वक पूजा करावी. दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची पूजा करणे गरजेचे मानले जाते. यावेळी काही नियमांचे पालन करणे गरजेचे मानले जाते.

Numberlogy:  आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

चुकूनही करू नका तामसिक पदार्थांचे सेवन

ज्योतिषशास्त्रानुसार चुकूनही मांस, मद्य, लसुन, कांदा इत्यादी तामसिक पदार्थांचे सेवन करू नये. धार्मिक श्रद्धेनुसार गुप्त नवरात्री दरम्यान सात्विक भोजन केल्याने मन शांत राहते. हे नियम भागवत पुराण आणि दुर्गा सप्तशती मध्ये देखील सांगितले आहे.

रागावर नियंत्रण ठेवा आणि खोट बोलू नका

नवरात्रीच्या नऊ दिवसांचा हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हे फक्त उपवास नाही तर मन, बोलणे आणि व्यवहार यांचा उत्सव मानला जातो. नवरात्रीच्या काळात चुकूनही खोट बोलू नये, रागावर नियंत्रण ठेवणे आणि खोटे वचन देऊ नये. त्यासोबतच वादविवादापासून दूर रहावे.

पूजेदरम्यान करू नका या चुका

हिंदू धर्मात नवरात्रीच्या नऊ दिवसांना विशेष महत्त्व आहे. हा केवळ उपवासाचा काळ नसून मन, वाणी आणि वर्तनाच्या शुद्धीकरणाचा उत्सव मानला जातो. त्यामुळे, नवरात्रीच्या या दिवसांमध्ये राग, खोटेपणा किंवा कठोर शब्द टाळावेत. याशिवाय, वादविवादांपासूनही दूर राहावे.

उपवासाचे नियम मोडू नका

जर तुम्ही या आषाढ नवरात्रीत उपवास करण्याचा किंवा एखादा विशिष्ट विधी पाळण्याचा संकल्प केला असेल, तर तो मध्येच मोडू नका. तुम्ही तुमचे संकल्प पूर्ण केले पाहिजेत आणि नियमांचे पालन केले पाहिजे. जर तुम्ही एखादा संकल्प करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या क्षमतेनुसार संकल्प करणे योग्य मानले जाते.

Astrology Tips : मनातील तणाव कमी करण्यासाठी चांदी ठरते का उपयुक्त? वाचा चंद्र ग्रहाशी असलेला खास संबंध

नकारात्मक विचार टाळा

धार्मिक मान्यतेनुसार, गुप्त नवरात्री हा आत्मचिंतन, आध्यात्मिक साधना आणि सकारात्मक ऊर्जेचा सण मानला जातो. त्यामुळे, या काळात मत्सर, द्वेष किंवा नकारात्मक विचार टाळावेत. त्याऐवजी, सकारात्मक विचार जोपासावेत आणि योग्य विधींनी देवीची पूजा करावी. असे केल्याने अत्यंत शुभ परिणाम मिळू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात कधी होत आहे

    Ans: आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात आज बुधवार, 15 जुलैपासून होत आहे

  • Que: गुप्त नवरात्रीचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: गुप्त नवरात्री ही शक्ती उपासना, मंत्रजप, साधना, देवी आराधना आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानली जाते.

  • Que: गुप्त नवरात्रीत कोणते नियम पाळावेत?

    Ans: सात्त्विक आहार घ्यावा, स्वच्छता राखावी, ब्रह्मचर्याचे पालन करावे, मांस-मद्याचे सेवन टाळावे आणि शक्य असल्यास उपवास करावा.

Web Title: Ashadha gupt navratri 2026 ashadh gupt navratri begins today muhurta method of worship and rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • dharm
  • Navratri
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश
1

Numberlogy: आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

Jyeshtha Amavasya: ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी रात्री करा उपाय, पितृदोषापासून आर्थिक समस्या होतील दूर
2

Jyeshtha Amavasya: ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी रात्री करा उपाय, पितृदोषापासून आर्थिक समस्या होतील दूर

Ambarnath Shiva Temple: अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर का आहे खास? जाणून घ्या इतिहास, वैशिष्ट्ये आणि पौराणिक कथा
3

Ambarnath Shiva Temple: अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर का आहे खास? जाणून घ्या इतिहास, वैशिष्ट्ये आणि पौराणिक कथा

Dream Meaning: स्वप्नात केस कापताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र
4

Dream Meaning: स्वप्नात केस कापताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या काय सांगते स्वप्नशास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.