Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asto Tips: मंगळसूत्र वारंवार तुटण्याचा नेमका काय आहे अर्थ, जाणून घ्या

शकुन शास्त्रात विवाहित महिलांसाठी अनेक शुभ आणि अशुभ संकेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे मंगळसूत्र तुटणे. महिलांचे मंगळसूत्र अचानक तुटते, ज्याकडे त्या दुर्लक्ष केले जाते. मात्र हे एक समस्येचे कारण बनू शकते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 27, 2025 | 03:15 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • मंगळसूत्र वारंवार तुटण्याचा अर्थ
  • मंगळसूत्र वारंवार तुटणे
  • शकुन शास्त्रातील उल्लेख
 

शकुन शास्त्रात अनेक गोष्टींशी संबंधित शुभ आणि अशुभ गोष्टींचे वर्णन केलेले आहे. भविष्यात घडणाऱ्या काही चांगल्या किंवा वाईट घटनेचा याबाबतीत उल्लेख करण्यात आलेला आहे. अनेकदा लोक या शुभ अशुभ गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. शकुन शास्त्रानुसार मंगळसूत्र वारंवार तुटण्याचा अर्थ अशुभ मानला जातो. तुम्हाला मंगळसूत्र वारंवार तुटल्यास त्याचा अर्थ काय होतो आणि मंगळसूत्र तुटल्यास काय करावे हे जाणून घ्या

मंगळसूत्र वारंवार तुटणे

हिंदू धर्मामध्ये मंगळसूत्र हे विवाहित महिलेच्या वैवाहिक आनंदाचे प्रतीक मानले जाते, जे तिच्या पतीचे वाईट नजरेपासून आणि धोक्यापासून संरक्षण करते. हे विवाहित जीवनाचे सर्वात महत्त्वाचे प्रतीक आहे. शकुन शास्त्रानुसार, जर एखाद्या महिलेचे मंगळसूत्र अचानक तुटले तर ते खूप अशुभ मानले जाते. हे एक वाईट शकुन आहे, जे पतीच्या जीवनात काही संकट किंवा अडचणी दर्शवते.

मंगळसूत्र वारंवार तुटण्याचा अर्थ काय

शकुन शास्त्रानुसार, वारंवार मंगळसूत्र तुटणे अशुभ मानले जाते आणि ते तुमच्या पतीसाठी त्रासाचे संकेत असू शकते. जर तुमचे मंगळसूत्र अचानक तुटले तर ते लवकरात लवकर दुरुस्त करा किंवा बदला.

Garuda Purana: शेवटच्या श्वासापूर्वी कोणते संकेत मिळतात? काय सांगते गरुड पुराण जाणून घ्या

मंगळसूत्र तुटणे शुभ की अशुभ

मंगळसूत्र तुटणे म्हणजे येणाऱ्या काळात पतीच्या जीवनात काही मोठे संकट किंवा अडचण येऊ शकते, कारण ते विवाहित महिलांच्या अखंड सौभाग्याचे आणि पतीच्या सुरक्षिततेचे प्रतीक आहे. मंगळसूत्रात असलेले काळे मणी आदिशक्तीच्या नवव्या रूपाचे प्रतीक आहेत आणि ते काढणे अशुभ मानले जाते.

मंगळसूत्र तुटल्यास काय करावे

मणी उचलून ठेवावे

जर तुमचे मंगळसूत्र अचानक तुटले तर ते घरातील देव्हाऱ्यात आदराने ठेवा. नंतर त्यांची दुरुस्ती करा.

धार्मिक उपाय

मंगळसूत्र तुटण्याचे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी तुळशीच्या रोपाची पूजा करा आणि तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा.

देवी पार्वतीला अर्पण करा

मंगळसूत्र पुन्हा जोडल्यानंतर स्नान करा आणि प्रथम ते देवी पार्वतीला समर्पित करा आणि नंतरच ते परिधान करा.

Shukra Nakshatra Parivartan: 29 नोव्हेंबरला शुक्र ग्रह बदलणार आपले नक्षत्र, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

मंगळसूत्र खरेदी करणे म्हणजे नवीन संधी

स्वप्नाशास्त्रानुसार मंगळसूत्र खरेदी करण्याचे स्वप्न पाहणे हे सकारात्मक स्वप्न मानले जाते. असे मानले जाते की, तुमच्या जीवनामध्ये नवीन संधी, आर्थिक लाभ किंवा चांगली बातमी येणार आहे. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडणार आहे. एकंदरीत, हे स्वप्न जीवनात प्रगती, समृद्धी आणि सौभाग्याचे लक्षण आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगळशूत्र वारंवार तुटण्याचे ज्योतिषशास्त्रात काय आहे महत्त्व

    Ans: ज्योतिषशास्त्रात मंगळसूत्र तुटण्याचा संबंध पतीशी, वैवाहिक जीवन आणि नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे

  • Que: मंगळसूत्र तुटण्यामागे कोणत्या ग्रहाचा परिणाम असतो

    Ans: मंगळ दोष, शनि बाधा, राहू केतूचा प्रभाव,

  • Que: तुटलेले मंगळसूत्र घरात का ठेवू नये

    Ans: तुटलेल्या वस्तूमुळे नकारात्मकता वाढते. त्यामुळे ते दुरुस्त होण्यासारखे असल्यास दुरुस्त करावे.

Web Title: Asto tips exact meaning of the frequent breaking of the mangalsutra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 03:15 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Religion

संबंधित बातम्या

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
1

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
2

Kalashtami: ४ की ५ सप्टेंबर कधी आहे कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: जन्माष्टमीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष
4

janmashtmi 2026: जन्माष्टमीच्या दिवशी मोरपंखाचे करा हे उपाय; घरात येईल सकारात्मकता, दूर होतील दोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.