Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: 18 वर्षांनंतर राहू मंगळाची होणार युती, या राशीच्या लोकांच्या अडचणीत होणार वाढ

ग्रहांची होणारी हालचाल आणि युती ही शुभ अशुभ ठरवली जाते. या युतीमुळे काही राशीच्या लोकांना जीवनामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. राहू मंगळाच्या युतीमुळे कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 19, 2026 | 02:38 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 18 वर्षांनंतर राहू मंगळाची होणार युती
  • राहू मंगळाच्या युतीचा राशीवर परिणाम
  • या राशीच्या लोकांनी राहावे सावध
 

 

वैदिक पंचांगानुसार ग्रह ठराविक वेळेनुसार आपापल्या स्थानातून पुढे सरकत चालतात. या प्रवासात ते कधी आपल्या मित्र ग्रहांशी युती करतात. तर कधी शत्रू ग्रहांजवळ येतात. फेब्रुवारीच्या शेवटी, मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल, जिथे राहू ग्रह आधीच स्थित आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे ‘अंगारक योग’ निर्माण होईल. ज्योतिषशास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. त्यामुळे, या योगाच्या प्रभावामुळे काही राशींच्या अडचणी वाढू शकतात. या राशींना आर्थिक नुकसान, आरोग्याशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. त्या कोणत्या राशी आहेत जाणून घेऊया.

या राशीच्या लोकांनी राहावे सावध

कर्क रास

हा काळ सिंह राशीसाठी हानिकारक ठरू शकतो. हा योग तुमच्या राशीच्या कुंडलीत आठव्या घरात तयार होईल. त्यामुळे या काळात तुम्हाला काही आजारांचा त्रास होऊ शकतो. तसेच, या काळात कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. या काळात तुमच्या जोडीदाराशी काही मतभेद देखील होऊ शकतात. तुम्हाला दुखापत किंवा अपघात होऊ शकतो. तसेच, जे हृदयरोगी आहेत त्यांनीही त्यांच्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. नवीन कामाची सुरुवात करु नका. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता.

Palmistry: बुध ग्रहाच्या करंगळीत दडलेली आहेत अनेक रहस्ये, जाणून घ्या काय सांगते हस्तरेखाशास्त्र

कन्या रास

राहू आणि मंगळाची तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. ही युती तुमच्या राशीच्या कुंडलीच्या सहाव्या घरात असेल, त्यामुळे या काळात तुमचे आरोग्य बिघडू शकते. तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्येही अपयश येऊ शकते. काही छुपे शत्रू देखील वर्चस्व गाजवू शकतात. या काळात काही आजार देखील त्रास देऊ शकतात.  न्यायालयीन बाबींमध्ये तुम्हाला अपयश येऊ शकते. तसेच, रक्ताशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

Basant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी करा ‘हे’ उपाय, अभ्यासात आणि करिअरमध्ये मिळेल अपेक्षित यश

मीन रास

अंगारक योग तुमच्यासाठी प्रतिकूल ठरू शकतो. हा योग तुमच्या राशीच्या कुंडलोच्या चाराच्या घरात तयार होईल, त्यामुळे या काळात तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्हाला खोटे आरोप किंणा खटले देखील सहन करावे लागू शकतात. काही अनावश्यक खर्च देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे या काळात तुमच्या भावंडांशी काही मतभेद होऊ शकतात; ज्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. नौकरी करणाऱ्यांना कामात काही समस्या येऊ शकतात. म्हणून निष्काळजीपणा राळी. या काळात तुमच्या भावडांसोबत तुमचे मतभेद होऊ शकतात.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राहू–मंगळ युती म्हणजे काय?

    Ans: जेव्हा राहू आणि मंगळ हे दोन उग्र ग्रह एकाच राशीत किंवा एकाच अंशात एकत्र येतात, तेव्हा त्याला राहू–मंगळ युती म्हणतात. ज्योतिषशास्त्रात हा योग तणाव, आक्रमकता आणि अचानक घडामोडी दर्शवतो.

  • Que: 18 वर्षांनंतर ही युती का महत्त्वाची मानली जाते?

    Ans: राहूचा भ्रमात्मक प्रभाव आणि मंगळाची आक्रमक ऊर्जा एकत्र येणे दुर्मिळ असते. साधारण 18 वर्षांनंतर अशी स्थिती निर्माण होत असल्याने तिचा परिणाम अधिक तीव्र मानला जातो.

  • Que: राहू मंगळाच्या युतीमध्ये कोणत्या राशींनी सावध राहावे

    Ans: राहू मंगळाच्या युतीमध्ये कर्क, कन्या आणि मीन राशीच्या लोकांनी सावध राहावे

Web Title: Astro tips 18 after years the problems of people born under the rahu mangal alliance will increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
1

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
2

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल
3

Chaturgrahi Yog: धनवर्षावासाठी 5 राशींच्या व्यक्तींनी रहा तयार, चतुर्ग्रही राजयोगाने होणार मालामाल

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
4

Raja Yoga: 11 ऑगस्टला ग्रहांचा महासंयोगज! तयार होणार ४ दुर्मिळ रायोग; ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.