Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: बुधवार आणि पिवळा रंग वापरण्यामागे काय आहे शास्त्रीय कारण, जाणून घ्या

आठवड्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाचा रंग ठरलेला आहे. बुधवारचा दिवस हा बुध ग्रहांशी संबंधित मानला जातो. बुधवारी पिवळा रंग वापरण्याचे शास्त्रीय कारण काय आहे ते जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 08, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • बुधवार आणि पिवळ्या रंगांचा संबंध
  • बुधवारी पिवळ्या रंगांचे कपडे का घालतात
  • बुधवार आणि पिवळ्या रंगांचा ज्योतिषशास्त्रातील संबंध
 

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक दिवस आणि रंग यांना विशेष महत्त्व आहे. बुधवारचा दिवस बुध ग्रहाशी संबंधित मानला जातो, जो बुद्धिमत्ता, संवादकौशल्य आणि व्यापाराचा कारक आहे. या दिवशी विशिष्ट रंगांचा वापर केल्याने ग्रहांची सकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते.

पिवळा रंग हा आनंद, सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे बुधवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचा वापर केल्यास मनःशांती, एकाग्रता आणि यश मिळण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. बुधवार आणि पिवळ्या रंग यामागे शास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय कारण काय आहे ते जाणून घ्या

Rahu Ketu: आता पैसाच पैसा! राहू-केतूची होणार कृपादृष्टी; ‘या’ चार राशींचं फळफळणार नशीब

पिवळा रंग घालणे शुभ मानले जाते

बुधवारी अनेक जण पिवळ्या रंगांचे कपडे घालतात. या रंगांमागे काही धार्मिक, ज्योतिषशास्त्रीय आणि सांस्कृतिक श्रद्धा जोडलेल्या आहेत. बुधवार हा दिवस बुध देवता याचा दिवस मानला जातो. बुध हा बुद्धी, वाणी, व्यापार आणि चातुर्याचा कारक मानला जातो. पिवळा रंग या ग्रहांशी संबंधित मानला जातो. त्यामुळे पिवळा रंग घातल्याने बुध ग्रह प्रसन्न होतो, असे मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर पिवळा रंग हा शुभ, पवित्र आणि सकारात्मक उर्जेचं प्रतीक आहे. हा रंग आनंद, ज्ञान आणि समृद्धी दर्शवतो. म्हणूनच बुधवारी पिवळे कपडे घातल्याने मन प्रसन्न राहते आणि बुध्दी तल्लक होते, अशी श्रद्धा आहे.

पिवळ्या वस्तूंचे दान करणे

ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा रंग घातल्याने बुध ग्रहाची कृपा मिळते. संवादकौशल्य सुधारते, व्यापारात यश मिळते आणि निर्णयक्षमता वाढते. विशेषतः विद्यार्थी आणि व्यावसायिक लोकांसाठी हा दिवस आणि हा रंग महत्त्वाचा मानला जातो. तसेच काही ठिकाणी बुधवारी पिवळ्या वस्तूंचे दान जसे की, हरभरा, हळद, केळी यांचे दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

समुद्र मंथनाच्या वेळी असं काही घडलं की भगवान विष्णूंनी केला शिरच्छेद ; राहू केतूची ‘ही’ पुराणकथा तुम्हाला माहितेय का ?

बुधवारी या मंत्रांचा जप करा

बुधवारी सकाळी स्नान करून स्वच्छ पिवळे कपडे घालून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून ओम बुधाय नमः असा मंत्रांचा जप करावा. 108 वेळा या मंत्रांचा जप केल्यास उत्तम फळ मिळते, असे देखील म्हटले जाते. बुधवारी पिवळा रंग घालणे म्हणजे परंपरा नसून तो श्रद्धा, सकारात्मकता आणि शुभतेचा एक भाग आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: बुधवारी पिवळा रंग का घालतात?

    Ans: बुध ग्रह प्रसन्न राहावा आणि त्याची सकारात्मक ऊर्जा मिळावी, यासाठी पिवळा रंग घालणे शुभ मानले जाते.

  • Que: पिवळ्या रंगाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: पिवळा रंग हा ज्ञान, आनंद, सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.

  • Que: बुधवारी पिवळा रंग घातल्याने काय फायदे होतात?

    Ans: मन प्रसन्न राहते, एकाग्रता वाढते आणि निर्णयक्षमता सुधारते, अशी श्रद्धा आहे.

Web Title: Astro tips astrological reasons why yellow is used on wednesday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • astro tips
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.