Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Grah Upay: बुध ग्रहाला बळकट करण्यासाठी करा वेलचीचा ‘हा’ उपाय, तुमच्या जीवनात होतील सकारात्मक बदल

जर तुम्ही खूप मेहनत घेऊनही तुम्हाला अपेक्षित यश मिळत नसेल किंवा नातेसंबंधांमध्ये तणाव, वारंवार अडथळे येणे यांसारख्या समस्या येत असल्यास वेलचीचे उपाय नक्की करुन बघा

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 02, 2025 | 11:53 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आपल्या जीवनावर ग्रहांचा प्रभाव खूप खोलवर पडताना दिसून येतो. कधीकधी आपण खूप मेहनत घेऊनही आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही. मन अस्थिर राहते किंवा व्यवसायात सतत समस्या अडथळे येत राहतात. अशा वेळी ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार बुध ग्रहाची स्थिती सुधारणे खूप महत्वाचे असू शकते. बुध ग्रहाला ज्ञान, बुद्धिमत्ता, त्वचेचे तेज, सामान्य ज्ञान आणि व्यवसायाशी संबंधित असल्याचे प्रतीक मानले जाते. ज्यावेळी कुंडलीमध्ये बुध ग्रह कमकुवत असतो त्यावेळी या सर्व क्षेत्रांमध्ये समस्या उद्भवतात. अशा वेळी वेलचीचा उपाय करणे प्रभावी ठरते. बुध ग्रहाला बळकटी देण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर ठरतो.

वेलची आणि बुध ग्रहाचा असलेला संबंध

वेलचीला बुध ग्रहाचे प्रतीक मानले जाते. बुध ग्रह आपल्या जीवनामध्ये संवाद, बुद्धिमत्ता, विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता असलेला त्याचबरोबर व्यवसायावर परिणाम करतो. जर बुध बलवान असेल तर व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, निर्णय घेण्याची क्षमता चांगली होते आणि व्यवसायात प्रगती होते. ज्यावेळी बुध ग्रह कमकुवत होतो त्यावेळी मानसिक अस्वस्थता, चुकीचे निर्णय, व्यवसायात नुकसान आणि नातेसंबंधांमध्ये तणाव यासारख्या समस्या दिसू लागतात.

भगवान शिव मादक पदार्थाचे सेवन करु शकतात, तर भक्त का नाही? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर

वेलचीमध्ये सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे तिचा वापर पूजेमध्ये देखील केला जातो. वेलचीमुळे आपल्या जीवनामध्ये असलेली नकारात्मकता दूर होण्यास देखील मदत करते.

बुध ग्रह बळकट करण्याचे उपाय

बुध ग्रहाला बळकट करण्यासाठी असा करा उपाय

सर्वांत पहिले 100 ग्रॅम वेलची घ्यावी.

त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये दोन लीटर पाणी घ्यावे

त्या पाण्यामध्ये वेलची टाकून ती उकळून घ्यावी

ते पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर थंड करुन बाटलीमध्ये गाळून घ्या

नंतर दररोज आंघोळ करण्यापूर्वी तुमच्या बादलीतमध्ये वेलचीचे पाणी घालून त्याने आंघोळ करावी

असा उपाय सलग सात दिवस करावा. असे म्हटले जाते की, सात दिवसांत बुध ग्रह बलवान होऊ लागतो आणि जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतात.

वेलचीच्या उपायाने होणारे फायदे

वेलचीचा हा उपाय केल्याने मानसिक मानसिक शांती मिळेल आणि ताण कमी होईला लागतो.

त्याचसोबत आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते.

Zodiac Sign: वसुमान योगामुळे मकर राशीसह या लोकांचे नशीब चमकेल, शनिदेव होतील प्रसन्न

तसेच व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते.

या उपायामुळे त्वचेवर देखील परिणाम होताना दिसून येतो. वेलचीच्या या उपायाने खूप सोपा आणि सुरक्षित आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips budh grah upay use cardamom to strengthen the planet mercury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Nagpanchami 2026: यंदा कधी साजरी होणार नागपंचमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
1

Nagpanchami 2026: यंदा कधी साजरी होणार नागपंचमी, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Trigrahi Yog: त्रिग्रही योगामुळे बदलणार या राशींच्या लोकांचे नशीब, व्यापार-व्यवसायात मिळणार भरघोस फायदा
2

Trigrahi Yog: त्रिग्रही योगामुळे बदलणार या राशींच्या लोकांचे नशीब, व्यापार-व्यवसायात मिळणार भरघोस फायदा

Sun Transit 2026: सूर्य स्वतःच्या राशीमध्ये करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळणार अपेक्षित यश
3

Sun Transit 2026: सूर्य स्वतःच्या राशीमध्ये करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

Khagras solar eclipse: खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? जाणून घ्या माहिती
4

Khagras solar eclipse: खग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय? जाणून घ्या माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.