Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Horoscope: नवरात्रीत 100 वर्षांनंतर जुळून येताहेत 3 शुभ योग! ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार?

Navratri 2026: यंदाच्या शारदीय नवरात्रीत 11 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीत तीन शुभ योग जुळून येत असल्याचे वृत्तात म्हटले आहे. सूर्य-बुध यांच्या युतीतून बुधादित्य योग, चंद्र-गुरू यांच्या युतीतून गजकेसरी योग आणि बुध-शुक्र यांच्या युतीतून लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 13, 2026 | 11:40 AM
Navratri Horoscope: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Navratri Horoscope: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि लक्ष्मीनारायण राजयोग जुळून येणार
  • अडकलेले पैसे परत मिळण्यासह नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी.
  • संपत्तीचा लाभ, कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी आणि कौटुंबिक आनंदाचे संकेत.
Navratri 2026: यंदा येणारी शारदीय नवरात्र ही नेहमीसारखी नाहीये. 11 ऑक्टोबर पासून 19 ऑक्टोबर पर्यंत ही नवरात्र असणार आहे. नऊ दिवस देवीची पूजा होईल. पण या वेळी एक खूप मोठी आणि शुभ गोष्ट घडतेय.

पंडितांच्या मते, यावेळी देवीचे आगमन हत्तीवर होत आहे. ज्यावेळेस देवी हत्तीवरुन येते तेव्हा शुभ मानले जाते. त्यामुळे शेती चांगली होते, सुख-शांती राहते. पण खरी खास गोष्ट आहे ती ग्रहांची चाल.

या नवरात्रीत एकाच वेळी तीन मोठे शुभ योग जुळून येत आहेत. जे जवळपास 100 वर्षांनंतर घडत आहे. सूर्य आणि बुध एकत्र आल्याने बुधादित्य योग बनतोय, चंद्र आणि गुरू एकत्र आल्याने गजकेसरी योग आणि बुध-शुक्र एकत्र आल्याने लक्ष्मीनारायण राजयोग बनतो. या तीन योगामुळे काही राशींचे भाग्य अचानक चमकणार आहे.

मेष – अडकलेले पैसे परत मिळतील

मेष वाल्यांसाठी ही नवरात्र बंपर असणार आहे. नोकरीत असाल तर बढतीचे चान्सेस आहेत. नवीन नोकरीची ऑफर पण येऊ शकते. खूप दिवसांपासून करत असलेल्या मेहनतीचे फळ आता मिळेल.

धंदा करणाऱ्यांना पण मोठा फायदा होईल. एखादी मोठी ऑर्डर मिळेल. कुठे पैसे अडकले असतील तर ते या काळात परत येतील. कर्ज, उधारी कमी होईल. पैशाची चिंता मिटेल.

‘अयप्पा स्वामी’ होते महादेव आणि विष्णूंचे पुत्र! जाणून घ्या हरीहरपुत्र अपप्पांच्या जन्माची ही गुढ पौराणिक कथा

कर्क – संपत्तीचा लाभ होईल

कर्क राशीवर देवी लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. कामावर तुम्हाला नवीन मोठी जबाबदारी दिली जाईल. यामुळे तुमचे पद वाढेल.घराण्याच्या प्रॉपर्टीतून लाभ होईल. जमीन, घर यासंबंधीचे वाद मिटतील. ऑफिसमध्ये लोक तुमचा मान ठेवतील. घरात पण सगळे आनंदात राहतील. एखादी गोड बातमी घरात येईल.

सिंह – करिअरला नवी दिशा

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर बदलण्यासाठी बेस्ट आहे. नोकरी सोडून नवीन काही सुरू करायचे असेल तर वेळ चांगली आहे. व्यवसायात असाल तर मान-प्रतिष्ठा वाढेल.तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. जे विद्यार्थी आहेत, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, त्यांना पण यश मिळेल. एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात मन लागेल.

Durga Mahishasura War: दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध 9 दिवस का चालले? जाणून घ्या संपूर्ण रंजक कथा

तूळ – पैशाची आवक वाढणार

तूळ राशीच्या लोकांना या नवरात्रीत पैशाचा खूप फायदा होणार आहे. नोकरीत पगार वाढ किंवा प्रमोशन मिळेल. व्यवसायात नफा वाढेल.आर्थिक परिस्थिती जी आधी टाईट होती ती आता सुधारेल. कुटुंबात पण शांतता राहील. सगळ्यांशी संबंध चांगले होतील. काम आणि घर दोन्ही गोष्टी तुम्ही व्यवस्थित सांभाळू शकाल.तर या चार राशींनी या नऊ दिवसात देवीची सेवा मनापासून करावी. या दुर्मिळ योगाचा नक्की फायदा होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Navratri 2026 three auspicious yogas four zodiac signs rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • dharm
  • Marathi News
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Navratri 2026 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटाला अर्पण करा मखान्यांचा शीरा, व्रतासाठीची परफेक्ट रेसिपी
1

Navratri 2026 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटाला अर्पण करा मखान्यांचा शीरा, व्रतासाठीची परफेक्ट रेसिपी

Navratri 2026: नवरात्रोत्सवात फाल्गुनी पाठकच्या गरब्याची चर्चा; तिकिटांचे दर ऐकून व्हाल थक्क!
2

Navratri 2026: नवरात्रोत्सवात फाल्गुनी पाठकच्या गरब्याची चर्चा; तिकिटांचे दर ऐकून व्हाल थक्क!

Apple Kheer Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच बनवा मलाईदार सफरचंदाची खीर! जाणून घ्या सोपी आणि चविष्ट रेसिपी
3

Apple Kheer Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी घरीच बनवा मलाईदार सफरचंदाची खीर! जाणून घ्या सोपी आणि चविष्ट रेसिपी

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा
4

France News : विज्ञानालाही थक्क करणारे दृश्य! आकाशात उमटल्या लाल रंगाच्या विजेच्या शाखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.