Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: खाण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव, अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर

तुम्हाला माहिती आहे का? एखाद्या व्यक्तीच्या खाण्याच्या सवयींवरून त्याच्या स्वभावाबद्दल आणि जीवनशैलीबद्दल बरेच काही समजते. खाण्याच्या पद्धतीवरून तुमचा स्वभाव जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 03, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • खाण्याच्या पद्धतीवरून समजते तुमचा स्वभाव
  • खाण्याच्या पद्धतीवरून समजते तुमची जीवनशैली
  • अशी सवय असलेले लोक असतात मजेशीर
 

आपण कसे खातो, किती वेगाने खातो किंवा जेवताना कशा सवयी ठेवतो या छोट्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगतात. ज्योतिषशास्त्रानुसार, खाण्याची पद्धत ही फक्त सवय नसून ती आपल्या स्वभावाचे प्रतिबिंब असते.

तुमच्या कधी लक्षात आले आहे का की प्रत्येकाची खाण्याची पद्धत सारखी नसते. काही लोक खूप पटकन जेवतात, तर काही जण सावकाश जेवतात. आणखी काही जण तर अगदी नाजूकपणे जेवतात. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, जे लोक पटकन जेवतात ते घाईत असतात आणि जे सावकाश जेवतात त्यांच्यात अधिक संयम असतो. खाण्याच्या पद्धतीवरून तुमचा स्वभाव जाणून घ्या

पटकन जेवणारे लोक

काही लोक खूप घाईने जेवतात. अशा व्यक्तींमध्ये संयमाची कमतरता असते असे म्हटले जाते. मात्र, त्या बऱ्याच महत्त्वाकांक्षीसुद्धा असतात. असे लोक त्यांच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवतात. मात्र, त्यांच्यातील संयमाच्या अभावामुळे अनेकदा अडचणी निर्माण होऊ शकतात. घाईघाईने खाण्याच्या सवयीचा त्यांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो.

Santoshi Mata Vrat Katha: १६ शुक्रवारचे व्रत केल्याने या देवीचा मिळतो आशीर्वाद, काय आहे व्रताचे महत्त्व

हळूहळू जेवणारे लोक

जे लोक सावकाश जेवतात त्यांच्यामध्ये प्रचंड संयम असतो आणि ते करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर काळजीपूर्वक विचार करतात. त्यामुळे त्यांना नुकसान होण्याची शक्यता कमी असते. हे लोक मेहनती असतात आणि साधे जीवन पसंत करतात.

शिस्तीने जेवणे

जे लोक अत्यंत शिस्तीने जेवण करतात, ते प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ घेतात. ते आयुष्यात जोखीम पत्करायला घाबरत नाहीत. ते आयुष्यात जोखीम पत्करायला घाबरत नाहीत आणि खूप रोमांचक जीवन जगतात.

वेळेवर जेवणारे लोक

ज्या लोकांना अधूनमधून काहीतरी खाण्याची सवय असते, ते खूप आनंदी आणि उत्साही असतात. ते आयुष्य पुरेपूर जगतात आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात. ते आपले जीवन मुक्तपणे जगतात आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेतात, पण त्यांच्यात अनेकदा एकाग्रतेचा अभाव असतो.

Ekvira Devi: एकविरा देवी कशी बनली कोळी बांधवांची कुलदैवत, जाणून घ्या पौराणिक कथा

मल्टीटास्किंग

जे लोक जेवताना कामात व्यस्त असतात ते मल्टीटास्किंगमध्ये पारंगत असतात, पण ते अनेकदा तणावाखाली असू शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: खाण्याची पद्धत स्वभाव सांगते का?

    Ans: हो, अनेक वेळा खाण्याच्या सवयींवरून व्यक्तीचा स्वभाव, जीवनशैली आणि वागणूक समजू शकते.

  • Que: खाण्याच्या सवयी बदलल्याने स्वभाव बदलतो का?

    Ans: थेट नाही, पण सवयींमध्ये बदल केल्याने वागणुकीत सकारात्मक बदल दिसू शकतो.

  • Que: खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणे का महत्त्वाचे

    Ans: यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि स्वतःचा स्वभाव अधिक चांगल्या प्रकारे समजतो.

Web Title: Astro tips your eating habits reveal your personality and lifestyle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • astro tips
  • astrology news
  • dharm

संबंधित बातम्या

Tembe Swami Maharaj: आज टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी, जाणून घेऊया त्यांचे जीवनचरित्र, शिकवण आणि महासमाधी
1

Tembe Swami Maharaj: आज टेंबे स्वामी महाराजांची पुण्यतिथी, जाणून घेऊया त्यांचे जीवनचरित्र, शिकवण आणि महासमाधी

Sant Bhagubai: विठ्ठलभक्त संत भागूबाईंचे जीवन, अभंग आणि वारकरी परंपरेतील योगदान
2

Sant Bhagubai: विठ्ठलभक्त संत भागूबाईंचे जीवन, अभंग आणि वारकरी परंपरेतील योगदान

Vitthal Katha: पंढरपुरात विठ्ठलाचे आगमन, कसे पडले नाव? जाणून घ्या कथा
3

Vitthal Katha: पंढरपुरात विठ्ठलाचे आगमन, कसे पडले नाव? जाणून घ्या कथा

zodiac sign: गजकेसरी आणि गजलक्ष्मी योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा
4

zodiac sign: गजकेसरी आणि गजलक्ष्मी योगाचा या राशींच्या लोकांना होणार फायदाच फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.