Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vitthal Katha: पंढरपुरात विठ्ठलाचे आगमन, कसे पडले नाव? जाणून घ्या कथा

पंढरपूर हे भगवान श्रीविठ्ठलाचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीची वारी करतात. मात्र पंढरपुरात भगवान श्रीविठ्ठलाचे आगमन कसे झाले? विठ्ठल नाव कसे पडले जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 25, 2026 | 09:37 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • पंढरपुरात विठ्ठलाचे आगमन कसे झाले
  • विठ्ठल नाव कसे मिळाले
  • पंढरपुरात विठ्ठलाचे आगमन आणि नाव मिळण्यामागील कथा
 

जरी पृथ्वीवर भगवानांचे असंख्य मंदिर आणि मूर्ती आहेत तरी त्यामध्ये भगवानांच्या विविध मुद्रा आणि लीला वेगवेगळी रुप दर्शविली आहेत. कुठेतरी रामरमणाच्या रुपात त्यांची एक लहान मूर्ती आहे तर कुठेतरी द्वारकेत राजाच्या रुपात विराजमान आहे. असं म्हटलं जातं जशी माणसांची भावना तशी देवाची प्रतिमा. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे आणि आता पुंढरपुराच्या दिशेने भक्तांची वाटचाल सुरू झाली आहे. विठुरायाच्या भक्तीने वारकरी निघाले आहे. पण आजही विठुराय एकच विटेवर का उभा आहे तुम्हाला माहिती आहे का? याची कथा जाणून घेऊया

काय आहे कथा

सहाव्या शतकामध्ये महाराष्ट्रातील पंढरपूर येथे पुंडलिक नावाचा एक भक्त जन्मला. पुंडलिकांची आपल्या आई वडिलांवर आणि आपले आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण यांच्यावर असीम भक्ती होती. भक्त पुंडलिक हा एक अतिशय साधा, गोड आणि मनमिळावू व्यक्ती होता आणि भगवान श्रीकृष्णांना त्यांचा स्वभाव खूप आवडत असे. भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन त्याला दर्शन देण्यासाठी दारात आले. मात्र त्यावेळी पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत लीन होता. पुंडलिका बघ बाळा मी तु्ला भेटायला आलो आहे असं भगवंताने त्याला म्हटलं. मात्र त्यावेळी पुंडलिक आपल्या भक्ताचे पाय चोळत होता. तो भगवंताला म्हणाला, हे भगवंता मी सध्या माझ्या वडिलांची सेवा करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ थांबाव लागेल तोपर्यंत कृपा करून या विठेवर उभं राहून वाट पाहा.

Hindu Rituals : मंदिरातील दिवा लावण्याचे नियम माहित आहेत का? जाणून घ्या योग्य वेळ आणि पद्धत

देवानेही पुंडलिकाच्या आई वडिलांच्या करत असलेल्या सेवेचा आदर केला आणि त्या विठेवर न संकोचता उभा राहिला. कंबरेवर दोन्ही हात ठेवून देव एका विटेवर उभा राहिला आणि रुक्मिणीसुद्धा त्या विठेवर येऊन उभी राहिली. वडिलांची सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिकांने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला दिसलं भगवंताने आधीच एका मूर्तीच रुप धारण केलं आहे. पुंडलिकांने ती मूर्ती आपल्या घरीच स्थापित केली आणि तिची सेवा करण्यास सुरुवात केली. विठेवरच उभा असल्यामुळे भगवंतांना विठ्ठल असं नाव पडलं.

Shukra Gochar: शुक्र करणार आश्लेषा नक्षत्रात संक्रमण, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

आषाढी एकादशीच्या निमित्त पुंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन

आजही आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भक्त भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी प्रवेश करतात. तसंच पंढरपूरला पोहोचल्यावर मंदिरात जाण्याआधी पुंडलिक दर्शन घेण्याचीही प्रथा आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: पंढरपुरात भगवान विठ्ठल कसे आले?

    Ans: पौराणिक कथेनुसार भक्त पुंडलिकाच्या अखंड मातृ-पितृसेवेने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याला दर्शन देण्यासाठी पंढरपुरात आले. पुंडलिकाने विट अर्पण केल्यावर भगवान त्या विटेवर उभे राहिले, अशी श्रद्धा आहे.

  • Que: भगवान विठ्ठलाला 'विठ्ठल' किंवा 'विठोबा' हे नाव कसे पडले?

    Ans: एक मतानुसार 'विटेवर उभा असलेला देव' म्हणून 'विठ्ठल' किंवा 'विठोबा' हे नाव प्रचलित झाले. या नावामागे विविध पौराणिक आणि भाषिक मतेही सांगितली जातात.

  • Que: पंढरपूरचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: पंढरपूर हे भगवान विठ्ठल-रुक्मिणी यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

Web Title: Vitthal katha how vitthal arrived in pandharpur and the story behind its name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • pandharpur

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
2

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
3

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.