Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Blue Moon 2026: ३१ मे रोजी दुर्मिळ ब्लू मूनचा योग, मेष राशींसह या राशींच्या लोकांच्या जीवनात होणार सकारात्मक बदल

रविवार, ३१ मे रोजी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी साजरी केली जाणार आहे. या पौर्णिमेला वृश्चिक ब्लू मून असे म्हटले जाते. ही एक दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटना आहे, कारण जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला 'ब्लू मून' म्हटले जाते. कोणत्या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 30, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • ३१ मे रोजी दुर्मिळ ब्लू मूनचा योग
  • ब्लू मूनमुळे या राशींच्या जीवनात होणार सकारात्क बदल
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

अधिक महिन्यातील ज्येष्ठ पौर्णिमा ३१ मे रोजी साजरी केली जाणार आहे आणि या वेळी ती ‘वृश्चिक राशीतील नीलचंद्र’ म्हणून ओळखली जाईल. ज्योतिष आणि खगोलशास्त्र या दोन्ही दृष्टिकोनातून ही एक दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण घटना मानली जाते. ज्यावेळी एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला ‘ब्लू मून’ म्हणतात आणि यावेळी चंद्र वृश्चिक राशीत असतो, म्हणूनच याला ‘वृश्चिक ब्लू मून’ असेही म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि चंद्रदेवांची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते, ज्यामुळे सुख, शांती आणि समृद्धी लाभते. या खगोलीय घटनेचा परिणाम सर्व राशींवर होईल, परंतु काहींसाठी हा काळ विशेष लाभ आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या राशींच्या लोकांवर कसा परिणाम होणार आहे ते जाणून घ्या

या राशींच्या जीवनात होणार सकारात्मरक बदल

मेष रास

ब्लू मून मेष राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. व्यवसायात नवीन ऑर्डर्स किंवा महत्त्वपूर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे. अडकलेला निधी परत मिळू शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्राच्या मदतीने कायदेशीर बाबींचे निराकरण होऊ शकते. भावंडांसोबतचे कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील आणि आरोग्यात सुधारणा होईल.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. तुम्ही मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना करू शकता. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची तुमची दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना प्रेम किंवा नवीन मैत्री जुळून येऊ शकते.

Ketu Gochar 2026: मघा नक्षत्रात केतू करणार प्रवेश, या राशींच्या वाढू शकतात अडचणी

मकर रास

वृश्चिक राशीतील ब्लू मून मकर राशीसाठी सकारात्मक परिणाम आणू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. मित्रांसोबत धार्मिक सहलीचे नियोजन केले जाऊ शकते. न्यायालयीन खटल्यांचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.

Astro Tips: घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी ‘हे’ ५ मसाले जाळल्याने दूर होऊ शकतात अनेक समस्या

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. घरी परदेशी पाहुणे येऊ शकतात किंवा तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे टाळा, कारण यामुळे नुकसान होऊ शकते. सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू किंवा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या मदतीने महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: ब्लू मून म्हणजे काय?

    Ans: एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास दुसऱ्या पौर्णिमेला "ब्लू मून" असे म्हटले जाते. हा खगोलशास्त्रीयदृष्ट्या दुर्मिळ मानला जाणारा योग आहे.

  • Que: ब्लू मूनमुळे आर्थिक लाभ होऊ शकतो का?

    Ans: काही राशींसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा, उत्पन्नवाढ किंवा नवीन गुंतवणुकीच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते.

  • Que: ब्लू मूनमुळे कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: ब्लू मूनमुळे मेष, सिंह, मकर आणि मीन राशींच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Blue moon 2026 the blue moon will bring positive changes in the lives of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश
1

Moon in Scorpio: २३ ते २५ जुलै दरम्यान या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल यश

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक ४ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना
3

Budh Uday: बुध ग्रहाच्या उदयामुळे २५ जुलैनंतर या राशींच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि उत्पन्नाला मिळेल चालना

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
4

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.