Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budh Gochar 2025: वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बुध ग्रह करणार संक्रमण, या राशीच्या लोकांना होणार फायदा

बुध ग्रहाला ग्रहांचा अधिपती मानले जातात. हा ग्रह डिसेंबरमध्ये दोन वेळा संक्रमण करणार आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात होणारे हे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 07, 2025 | 01:36 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • बुध ग्रह कधी संक्रमण करणार आहे
  • कोणत्या महिन्यात करणार संक्रमण
  • बुध ग्रहाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर महिन्यात ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जाणारा बुध ग्रह दोन वेळा संक्रमण करणार आहे. या संक्रमणाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाच्या संक्रमणाचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. बुध ग्रह हा वाद, व्यवसाय, बुद्धिमत्ता, मैत्री आणि गणितासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. बुध ग्रहाचे संक्रमण सर्व राशीच्या लोकांवर विविध प्रकारे परिणाम घडवून आणतो. या काळात काही राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. डिसेंबरमध्ये बुध ग्रहाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या

डिसेंबरमध्ये बुध ग्रहाचे संक्रमण

शनिवार, 6 डिसेंबर रोजी रात्री 8.52 वाजता बुध ग्रह आपली राशी बदलेल. यावेळी बुध वृश्चिक राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सोमवार, 29 डिसेंबर रोजी बुध सकाळी 7.27 वाजता धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे.

Gemstones: तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असल्यास ‘ही’ रत्ने आहेत खूप फायदेशीर

बुध ग्रहाच्या संक्रमणाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

बुध ग्रह मेष राशीच्या आठव्या आणि नवव्या घराचे स्वामी आहे. हे संक्रमण तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहे त्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या करिअर आणि व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला पदोन्नती मिळू शकते. तसेच तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळतील.

Shadashtak Yog: शुक्र आणि वरुण तयार करणार षडाष्टक योग, या राशीच्या लोकांना होणार फायदेच फायदे

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहांचे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. या संक्रमणादरम्यान मकर राशीच्या लोकांमधील आत्मविश्वास वाढवेल. हे संक्रमण तुमच्या बाराव्या आणि अकराव्या घरात होणार आहे. प्रवास शक्य आहे. मित्र आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहांचे संक्रमण फायदेशीर असणार आहे. बुध तुमच्या कर्मस्थानात आणि नवव्या भावात संक्रमण करणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायामध्ये फायदा होणार आहे. व्यवसाय वाढीमुळे आर्थिक लाभ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. त्यासोबतच तुम्हाला नशिबाची साथ मिळेल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Budh gochar 2025 people of this zodiac sign will benefit from transit in the last month of the year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 01:36 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय
1

Magh Amavasya 2026: पितृदोषाचा त्रास आहे का? अमावस्येच्या दिवशी करा ‘हे’ उपाय

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
2

Falgun Month: शालिवाहन शतकातील शेवटचा महिना फाल्गुन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व
3

Astro Tips: तुमच्या राशीनुसार कोणता धातू ठरेल फायदेशीर, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ
4

Astro Tips: शनिच्या राशीत तयार होत आहे पंचग्रही योग, या राशींना मिळणार चांगले फळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.