Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chaitra Navratri 2026: चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी करा देवी सिद्धीदात्रीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि नैवेद्य

चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. तिची पूजा केल्याने जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सिद्धीदात्री देवीची पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 27, 2026 | 09:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आज चैत्र नवरात्रीचा नववा दिवस
  • सिद्धीदात्री देवीला समर्पित दिवस
  • पूजा करण्याची पद्धत आणि नैवेद्य
 

चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. श्रद्धेनुसार, देवी दुर्गेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मोक्षही मिळतो. असे म्हटले जाते की नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा केल्याने जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळते. या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा केल्यानंतर कन्यापूजन केले जाते. देवी सिद्धीदात्रीची पूजा करण्याची पद्धत, कोणता नैवेद्य अर्पण करायचा आणि मंत्र जाणून घेऊया

सिद्धीदात्री देवीची पूजा करण्याची पद्धत

या दिवशी सकाळी लवकर उठून देवघर स्वच्छ करा. त्यानंतर गंगाजल शिंपडून ती जागा स्वच्छ करून घ्या

या दिवशी हवन करण्याला विशेष महत्त्व आहे. देवी दुर्गा आणि सर्व देवतांचे ध्यान करत हवन करावे.

नंतर देवी सिद्धीदात्रीला नैवेद्य दाखवा आणि तिच्या मंत्रांचा जप करा. शेवटी आरती करून घ्या.

पूजा आणि हवन पूर्ण झाल्यावर आपल्या कुटुंबासोबत कन्यापूजन पूजा करा. देवीला नैवेद्य दाखवा आणि नंतर मुलींनाही नैवेद्य द्या. शेवटी, आपल्या कुटुंबासोबत प्रसाद वाटून उपवास सोडा.

Chaitra Navratri 2026: अष्टमी नवमीला कन्यापूजन करतेवेळी या वस्तूंचे करा दान, तुमच्या इच्छा होतील पूर्ण

सिद्धीदात्री देवीचे काय आहे स्वरुप

चैत्र नवरात्रीमधील नववे रुप म्हणजे सिद्धीदात्री देवी. ही देवी सिद्धीदात्री कमळावर विराजमान आहेत. तिला चार हात आहेत. तिच्या उजव्या हातात कमळाचे फूल आणि वरच्या हातात शंख आहे. त्यांच्या डाव्या हातात गदा आणि वरच्या हातात चक्र आहे. त्यांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. या देवीचे वाहन सिंह आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाने तिच्या कृपेने सर्व आठ सिद्धी प्राप्त केल्या आणि मातेच्या या रूपामुळे शिवाच्या शरीराचा अर्धा भाग देवीचा झाला, ज्याला अर्धनारीश्वर म्हटले जाते.

सिद्धीदात्री देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा

देवी सिद्धीदात्रीला हलवा, पुरी, उडीद डाळ आणि नारळ यांचा नैवेद्य आवडतात. हे नैवेद्य लहान मुलींनाही प्रिय असतात. हा नैवेद्य लहान मुलींनाही दिला जाऊ शकतो.

Chaitra Navratri 2026: दुर्गाष्टमीला कधी करावे कन्यापूजन, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

सिद्धीदात्री देवीचे महत्त्व

देवी सिद्धीदात्रीची उपासना केल्याने तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अज्ञान दूर होते. तिला केतू ग्रहाची अधिष्ठात्री देवता मानले जाते. तिला जांभळा किंवा व्हायलेट रंग आवडतो.

देवीच्या या मंत्रांचा करा जप

सिद्ध गन्धर्व यक्षाद्यैरसुरैरमरैरपि,
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।
वन्दे वांछित मनोरथार्थ चन्द्रार्घकृत शेखराम्,
कमलस्थितां चतुर्भुजा सिद्धीदात्री यशस्वनीम्।

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: देवी सिद्धीदात्रीचे महत्त्व काय आहे?

    Ans: देवी सिद्धीदात्री या सर्व सिद्धी आणि शक्ती प्रदान करणाऱ्या देवी मानल्या जातात. त्यांच्या पूजेमुळे यश, ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती मिळते

  • Que: देवीला कोणता नैवेद्य अर्पण करावा?

    Ans: नारळ, खीर किंवा हलवा, पंचामृत, फळे आणि गोड पदार्थ

  • Que: या पूजेमुळे कोणते फायदे होतात?

    Ans: मनोकामना पूर्ण होतात, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, आध्यात्मिक प्रगती होते, जीवनातील अडथळे दूर होतात

Web Title: Chaitra navratri 2026 ninth day worship goddess siddhidatri worship method and offerings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
1

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
2

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा
3

Anant Chaturdashi: भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा का करतात? जाणून घ्या सुशीला-कौंडिन्याची पौराणिक कथा

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4

Budh Gochar: २६ सप्टेंबरला बुध करणार तूळ राशीत प्रवेश, या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.