• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Chanakya Niti These Things Stay With You Like A True Friend

Chanakya Niti खऱ्या मित्रांप्रमाणे साथ देतात या गोष्टी

आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते. राजकारण, मुत्सद्देगिरी, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र इत्यादी सर्व विषयांचे ते एक महान जाणकार मानले जातात. आचार्य चाणक्य यांच्या तीक्ष्ण बुद्धी आणि कुशल युक्तीचा परिणाम म्हणजे त्यांनी एका सामान्य मुलाला राज सिंहासनावर बसवले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 23, 2024 | 02:19 PM
फोटो सौजन्य- फेसबुक

फोटो सौजन्य- फेसबुक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या काळातही आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करणारी व्यक्ती यश मिळवू शकते. आचार्य चाणक्य हे भारताचे महान मुत्सद्दी होते. आचार्य चाणक्य यांनी त्या चार गोष्टींबद्दल सांगितले आहे, ज्या खऱ्या मित्राप्रमाणे माणसाला प्रत्येक क्षणी मदत करतात.

आजच्या काळातही चाणक्याच्या धोरणांचे पालन करणारी व्यक्ती यश मिळवू शकते. आचार्य चाणक्या भारतातील महान मुत्सद्दी होते. आचार्य चाणक्य यांनी त्या चार गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्या माणसाला प्रत्येक क्षण खऱ्या मित्राप्रमाणे साथ देतात. ज्या प्रत्येक व्यक्तीला आधार देतात अशा गोष्टी जाणून घेऊया.

ज्ञान

आचार्य चाणक्यनी सांगितले की, ज्ञान हा माणसाचा खरा मित्र आहे. जाणकार माणसाला सर्वत्र मान मिळतो. आनंदी जीवन जगण्यासाठी ज्ञान संपादन करणे अत्यंत आवश्यक आहे.

हेदेखील वाचा- नीलम रत्न धारण करण्याचे फायदे कोणते?

औषधं

आचार्य चाणक्यने सांगितले की, औषधं व्यक्तीसाठी खऱ्या मित्रासारखा असतात. जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा फक्त औषधे आपल्याला मदत करतात. औषधांच्या साहाय्याने अगदी मोठ्या आजारांपासूनही सुरक्षित राहू शकतो.

पती पत्नी संबंध

आचार्य चाणक्यानुसार, पती पत्नी एक दुसऱ्याचे सर्वांत चांगले मित्र असतात. पती पत्नीचे नातं मजबूत असेल जर तुम्ही खंबीर असाल तर तुम्ही अगदी मोठ्या अडचणीही सहज टाळू शकता. कोणत्याही समस्येच्या बाबतीत, तुमचा जोडीदार तुमच्याकडे वळणारा पहिला व्यक्ती आहे. पती-पत्नीचे नाते हे रथाच्या दोन चाकांसारखे असते, समतोल राखण्यासाठी दोन्ही चाके सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक असते.

धर्म

आचार्य चाणक्यनुसार, धर्म व्यक्तीचा खरा मित्र असतो. जो व्यक्ती धर्माच्या मार्गावर चालतो आणि जो चांगले कर्म करतो त्याला सर्वत्र मान मिळतो. धर्माच्या मार्गावर चालणारा माणूस कधीही अपयशी होऊ शकत नाही.

हेदेखील वाचा- 2BHK मध्ये असे ठेवा सामान की दिवाळीसाठी उरेल भरपूर जागा, सोप्या टिप्स

पैसा

आचार्यांनी पैशाला खरा साथीदार म्हटले आहे. जर पैसा जवळ असेल तर अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात आणि पैसे नसल्यास जवळचे व्यक्तीही सोडून जातात. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने पैसे गोळा केले पाहिजेत कारण हे कठीण काळात मदत करते. पैशाच्या मदतीने एखादी व्यक्ती सर्वात मोठा अडथळादेखील पार करु शकते.

गुरु

गुरुची शिकवण एखाद्या व्यक्तीच्या सर्व समस्यांचे निराकरण करते, जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास शिकवते. म्हणून, गुरुच्या शिक्षेचा संग्रह केला पाहिजे आणि वेळेनुसार त्याचं पालनही करावं.

Web Title: Chanakya niti these things stay with you like a true friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 02:19 PM

Topics:  

  • Chanakya Niti

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Beed Crime: आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार

Beed Crime: आधी गोळीबार, मात्र नेम चुकला; पाठलाग करून धारधार शास्त्राने वार करत मजुराची निर्घृण हत्या, आरोपी फरार

Jan 07, 2026 | 10:35 AM
‘बॉर्डर २’ साठी दिलजीत दोसांझने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, कारण जाणून तुम्हीही म्हणाल; ‘पाजी तुस्सी ग्रेट हो…’

‘बॉर्डर २’ साठी दिलजीत दोसांझने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, कारण जाणून तुम्हीही म्हणाल; ‘पाजी तुस्सी ग्रेट हो…’

Jan 07, 2026 | 10:35 AM
देशासाठी वयाच्या 19 व्या वर्षी प्राणांची आहुती देणाऱ्या अनंत कान्हेरे यांचा जन्मदिन; जाणून घ्या 07 जानेवारीचा इतिहास

देशासाठी वयाच्या 19 व्या वर्षी प्राणांची आहुती देणाऱ्या अनंत कान्हेरे यांचा जन्मदिन; जाणून घ्या 07 जानेवारीचा इतिहास

Jan 07, 2026 | 10:33 AM
‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?

‘मोदींशी चांगले संबंध…’ ; ट्रम्प यांचे PM मोदींबाबत मोठे विधान, भारतावरील टॅरिफ कमी होणार?

Jan 07, 2026 | 10:24 AM
ओल्या खोबऱ्याचा वापर करून घरीच बनवा चविष्ट नारळाची बर्फी, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

ओल्या खोबऱ्याचा वापर करून घरीच बनवा चविष्ट नारळाची बर्फी, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Jan 07, 2026 | 10:21 AM
Us-Venezuela War: अमेरिकेने युद्ध न लढता जिंकले युद्ध! ‘या’ ऑपरेशनने केली चीन-रशियन लष्करी उपकरणांची पोलखोल

Us-Venezuela War: अमेरिकेने युद्ध न लढता जिंकले युद्ध! ‘या’ ऑपरेशनने केली चीन-रशियन लष्करी उपकरणांची पोलखोल

Jan 07, 2026 | 10:16 AM
पहिल्यांदाच Budget ची तारीख चुकणार? 1 फेब्रुवारी रोजी आला रविवार, कधी होणार युनियन बजेट 2026

पहिल्यांदाच Budget ची तारीख चुकणार? 1 फेब्रुवारी रोजी आला रविवार, कधी होणार युनियन बजेट 2026

Jan 07, 2026 | 10:14 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.