Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Gochar: चंद्राच्या कृपेमुळे मिथुन राशीसह या राशीच्या लोकांचे संपणार वाईट दिवस

आज शुक्रवार, 20 जून रोजी रात्री 9.44 वाजता चंद्र देव मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या संक्रमणाचा काही राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होईल तर काहींवर नकारात्मक. कोणत्या राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम जाणवतील.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 20, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

चंद्र देव शुक्रवार, 20 मे रोजी मेष राशीमध्ये आपले संक्रमण करणार आहे. चंद्राच्या या राशी परिवर्तनाचा तुम्हाला सकारात्मक परिणाम होईल. कोणत्या राशीच्या लोकांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल.

शुक्रवार, 20 जून रोजी चंद्र देव मेष राशीमध्ये संक्रमण करणार आहे. हे परिवर्तन शुक्रवारी रात्री 9.44 वाजता होणार आहे. चंद्र देव मीन राशीत असल्याने त्याचा स्वामी गुरु देव आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र देवाला भावना, मनोबल, जल तत्व, आई, मानसिक स्थिती आणि आनंद यांचे कारक मानले जाते. तसेच त्यांना कर्क राशीचे स्वामी देखील मानले जाते.

चंद्र ज्या राशीत संक्रमण करत आहे ती राशिचक्रामधील पहिली राशी आहे. त्या राशीचा स्वामी मंगळ आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे मेष राशीव्यक्तिरिक्त इतर 2 राशीच्या लोकांना देखील या संक्रमणाचा फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी, जाणून घ्या

कर्क रास

चंद्राच्या संक्रमणाचा प्रभाव या राशीच्या लोकांवर सर्वांत जास्त दिसून येऊ शकतो.  चंद्र कर्क राशीत असल्यामुळे या राशीच्या लोकांचे भौतिक सुखात वाढ होईल. परिवारामध्ये असलेले मतभेद दूर होतील. करिअरमध्ये स्थिरता येईल. तरुणांमध्ये असलेला मानसिक तणाव दूर होईल. आर्थिक बाजू मजबूत राहून व्यावसायिकांना पैशाच्या कमतरतेपासून मुक्तता मिळेल. वाहन खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. या लोकांची आर्थिक संकटातून सुटका होईल.

Yogini Ekadashi: 19 वर्षानंतर योगिनी एकादशीच्या दिवशी दुर्मिळ योगायोग, या राशीच्या लोकांना करिअर संपत्तीमध्ये ला

मकर रास

चंद्राच्या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. या लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. नात्यांमध्ये कायम गोडवा राहील. करिअर संबंधित मुलांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना देखील आर्थिक लाभ होऊ शकतो. मकर राशीची लोक मालमत्तेमध्ये देखील गुंतवणूक करु शकता या गुंतवणुकीचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळापासून आजाराची समस्या असल्यास ती दूर होईल.

Vastu Tips: धावणाऱ्या घोड्यांचा योग्य दिशेला फोटो लावल्यास करिअरला मिळेल गती

धनु रास

चंद्राच्या संक्रमणामुळे धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस उत्तम राहील. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नवीन दुकान खरेदी करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहील. तुम्ही वडिलोपार्जित मालमत्ता खरेदी करु शकता. धनु राशीची लोक त्यांच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवतील. जे लोक व्यवसायामध्ये भागीदारीत काम करत आहे त्यांना आज फायदा होईल.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Chandra gochar good days will begin for people of this zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व
1

Rigveda: ऋग्वेद का आहे भारतीय संस्कृतीचा आधार? जाणून घ्या त्याचे महत्त्व

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा
2

Nichbhang Raja Yoga: मंगळाच्या नीचभंग राजयोगाचा या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: गोपाळकालाच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत
4

Bhagavad Gita: पापांचा घडा नेमका कधी भरतो? भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले हे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.