Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandra Gochar: चंद्राने केला वृषभ राशीमध्ये प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

, चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. जेव्हा चंद्र त्याच्या उच्च राशीत, म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करतो तो काळ खूप शुभ मानला जातो. चंद्राच्या या संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 20, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चंद्राचा वृषभ राशीमध्ये प्रवेश
  • नोकरी व्यवसायात मिळणार अपेक्षित यश
  • या राशींच्या लोकांना मिळणार अपेक्षित यश
 

आज सोमवार, 20 एप्रिल रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल, जिथे तो 21 एप्रिलपर्यंत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्राचे उच्च राशीतील हे संक्रमण तीन राशींच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. या राशींतील लोकांना करिअरपासून ते प्रेम जीवनापर्यंत सर्वच बाबतीत यश मिळेल. या काळात तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. चंद्राच्या या संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

चंद्राच्या संक्रमणाचा या राशींच्या लोकांना होणार फायदा

वृषभ रास

वृषभ राशीतील चंद्राचे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होईल. तुमचे बॉस तुमच्या कामाचे खूप कौतुक करतील. गुंतवणुकीसाठी हा चांगला राहील. तुम्ही कोणत्याही जुन्या कर्जातून मुक्त व्हाल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अपेक्षित यश मिळेल.

Numberlogy:  मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्राचे उच्च राशीतील संक्रमण वरदान ठरेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कला, माध्यम किंवा बँकिंग क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश मिळेल. व्यवसायातही मोठा नफा होईल. घरात शांतता आणि आनंद नांदेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. या काळात तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकतात.

कन्या रास

कन्या राशींच्य लोकांसाठी हा काळ चांगला राहील. कन्या राशीच्या व्यक्तींना पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायातही भरीव नफा होईल. परदेशात नोकरी करू इच्छिणाऱ्यांची स्वप्ने साकार होऊ शकतात. मोठ्या व्यावसायिक ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे.  प्रत्येक कामात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर राहील.

Weekly Horoscope: एप्रिलचा तिसरा आठवडा  सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील ते जाणून घ्या

मकर रास

चंद्राचे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या कार्यात मोठे यश मिळू शकते. भाग्य साथ देईल. तुमच्या नोकरीत मोठी वाढ अपेक्षित आहे. तुम्हाला घर किंवा वाहन देखील मिळू शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे संक्रमण फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वृषभ राशीत चंद्राचा प्रवेश का महत्त्वाचा आहे?

    Ans: वृषभ ही चंद्राची उच्च राशी मानली जाते. त्यामुळे या गोचरात स्थिरता, मानसिक शांतता आणि सकारात्मकता वाढते

  • Que: या काळात कोणते उपाय करावेत?

    Ans: चंद्राला अर्घ्य द्या, ध्यान आणि पूजा करा, पांढऱ्या वस्तूंचे दान करा

  • Que: चंद्राचा वृषभ राशीतील संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांना फायदेशीर आहे

    Ans: चंद्राचा वृषभ राशीतील संक्रमण वृषभ, कर्क, कन्या आणि मकर राशींच्या लोकांसाठी फायदेशीर आहे

Web Title: Chandra gochar moon enters taurus people of these zodiac signs will benefit in their jobs and business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
1

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Varaha Avatar: श्रीहरींचा वराह अवतार का झाला? नाकावर पृथ्वी उचलण्यामागची कथा जाणून घ्या
2

Varaha Avatar: श्रीहरींचा वराह अवतार का झाला? नाकावर पृथ्वी उचलण्यामागची कथा जाणून घ्या

Hartalika: हरतालिकेचे व्रत म्हणजे काय? माता पार्वतीने शंकरांना मिळविण्यासाठी केलेले व्रत
3

Hartalika: हरतालिकेचे व्रत म्हणजे काय? माता पार्वतीने शंकरांना मिळविण्यासाठी केलेले व्रत

Guru Gochar: कर्क राशीत गुरु-सेनापती संयोग; या ४ राशींना सर्वाधिक लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
4

Guru Gochar: कर्क राशीत गुरु-सेनापती संयोग; या ४ राशींना सर्वाधिक लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.