Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्ष्मी, काली, श्रीकृष्ण आणि यमदेव यांचा आशीर्वाद घेण्यासाठी छोट्या दिवाळीत करा हे 5 उपाय

आज 30 ऑक्टोबर छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशी आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी काही उपाय केल्यास अकाली मृत्यूपासून मुक्ती मिळू शकते. जाणून घेऊया छोटी दिवाळीच्या दिवशी कोणते उपाय करावेत

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 30, 2024 | 10:37 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

नरक चतुर्दशी बुधवार 30 ऑक्टोबर रोजी साजरी केली जात आहे. आपण याला छोटी दिवाळी आणि रूप चौदस म्हणूनही ओळखतो. आज छोटी दिवाळीच्या दिवशी भक्तांनी काही विशेष उपाय केल्याने शुभफळ प्राप्त होतात.

नरक चतुर्दशी बुधवार 30 ऑक्टोबर रोजी साजरी केली जात आहे. आपण याला छोटी दिवाळी आणि रूप चौदस म्हणूनही ओळखतो. वैदिक कॅलेंडरनुसार, छोटी दिवाळीची तारीख आज 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:15 वाजता सुरू होईल. त्याचवेळी, 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:52 वाजता समाप्त होईल. आज छोटी दिवाळीच्या दिवशी भक्तांनी काही विशेष उपाय केल्याने शुभफळ प्राप्त होतात. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया-

छोट्या दिवाळीच्या दिवशी करा हे उपाय

आज नरक चतुर्दशीला 14 दिवे लावावेत. या दिवशी डस्टबिन, पडक्या मंदिरात आणि दाराच्या चौकटीत दिवे लावण्याचे महत्त्व आहे. मान्यतेनुसार, छोटी दिवाळीला लावलेले दिवे साधकाला ऋणमुक्ती आणि जीवनात सकारात्मकता देतात.

हेदेखील वाचा- दिवाळीत कोणत्या दिशेला कोणते तोरण लावावे? जाणून घ्या

आज नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी मोहरीच्या तेलाने संपूर्ण शरीराची मालिश करा. यानंतरच आंघोळ करावी. चतुर्दशीच्या दिवशी माता लक्ष्मी तेलात तर माता गंगा पाण्यामध्ये वास करते असे मानले जाते. यामुळेच छोट्या दिवाळीच्या दिवशी तेल मसाज केल्यानंतर आंघोळ केल्याने अनेक फायदे होतात.

नरक चतुर्दशीच्या दिवशी कालिका मातेची पूजा अवश्य करा. छोटी दिवाळीला काली चौदस म्हणतात हे तुम्हाला माहीत असेलच. मां कालिकेची उपासना केल्याने साधकाला जीवनातील सर्व चिंतांपासून मुक्ती मिळते.

आज नरक चतुर्दशीला यमराजाच्या नावाने दिवा लावायला विसरू नका. ही परंपरा सनातन धर्मात अनेक शतकांपासून चालत आलेली आहे. धार्मिक मान्यतेनुसार, छोटी दिवाळीच्या दिवशी भगवान यमराजाची पूजा करून त्यांच्या नावाने दिवा लावल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते.

आज नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून १६ हजार मुलींना त्याच्या बंदिवासातून मुक्त केले होते. असे म्हटले जाते की, छोटी दिवाळीच्या दिवशी विधीनुसार श्रीकृष्णाची पूजा केल्याने घर आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा येते.

हेदेखील  वाचा- यंदा नरक चतुर्दशी कधी आहे जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व, कथा

दिवाळीत या गोष्टी करू नका

छोट्या दिवाळीत घराची दक्षिण दिशा अस्वच्छ ठेवू नका.

छोट्या दिवाळीला चुकूनही तेल दान करू नका, ते अशुभ आहे.

छोटी दिवाळीत चुकूनही तामसिक पदार्थांचे सेवन करू नका.

छोटी दिवाळीत चुकूनही दिवसा झोपू नका, यामुळे गरिबी येते.

छोटी दिवाळीत चुकूनही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शूज आणि चप्पल काढू नका.

छोट्या दिवाळीत या गोष्टी करा

लहान दिवाळीला सूर्योदयापूर्वी स्नान करून कपाळाला तिलक लावावा.

छोटी दिवाळीला यमाच्या नावाने दिवा लावा, यामुळे अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते.

छोट्या दिवाळीला भगवान श्रीकृष्णाची पूजा करा, यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील.

छोट्या दिवाळीला घराच्या वेगवेगळ्या भागात 14 दिवे लावा, यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते.

छोटी दिवाळीला घरी हवन करा, यामुळे जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतात.

Web Title: Diwali 2024 chhoti diwali lakshmi kali shri krishna yamadev 5 remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 10:37 AM

Topics:  

  • Diwali
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Kinder Happiness Times Diwali Gift : यंदाची दिवाळी होणार आणखी गोड! किंडरच्या भन्नाट गिफ्ट पॅक्समुळे मुलांच्या चेहऱ्यावर येणार हसू
1

Kinder Happiness Times Diwali Gift : यंदाची दिवाळी होणार आणखी गोड! किंडरच्या भन्नाट गिफ्ट पॅक्समुळे मुलांच्या चेहऱ्यावर येणार हसू

School Diwali Vacation: २ नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी; प्राथमिक, माध्यमिकच्या तारखा जाहीर
2

School Diwali Vacation: २ नोव्हेंबरपासून शाळांना दिवाळीची सुट्टी; प्राथमिक, माध्यमिकच्या तारखा जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.