Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dream Science: स्वप्नात पूर्वजांना पाहणे शुभ आणि अशुभ, काय आहेत यामागील संकेत

शास्त्रामध्ये स्वप्नशास्त्राला विशेष महत्त्व आहे. स्वप्नात पूर्वजांना पाहणे हे स्वप्नाच्या प्रकारानुसार शुभ आणि अशुभ ठरवले जाते. पूर्वजांशी संबंधित स्वप्न पाहणे शुभ की अशुभ जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 13, 2025 | 03:22 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • स्वप्नशास्त्र म्हणजे काय
  • स्वप्नात पूर्वजांना पाहणे शुभ की अशुभ
  • स्वप्नात पूर्वजांना पाहण्याचे काय आहेत संकेत
 

आपल्याला अनेकदा वेगवेगळी स्वप्ने पडतात, अशा स्वप्नांचा अर्थ लावणे कठीण असते. काही स्वप्नांचा तुमच्या वास्तविक जीवनावर देखील परिणाम होतो. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नांमध्ये पूर्वजांना पाहणे हे तुमच्या भावी जीवनासाठी एक विशेष संकेत असू शकते. स्वप्नांमध्ये पूर्वजांना पाहणे शुभ की अशुभ जाणून घ्या

सुख आणि समृद्धीचे मिळतात आशीर्वाद

जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांना हसताना किंवा आनंदी असल्याचे स्वप्नात दिसत असेल तर ते शुभ स्वप्न मानले जाते. अशी स्वप्ने आर्थिक लाभ आणि यशाचे लक्षण मानली जातात. जर तुम्हाला तुमचे पूर्वज आशीर्वाद देताना दिसत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की, तुमचे पूर्वज तुमच्यावर खूश आहेत आणि त्यांची दयाळू नजर तुमच्यावर आहे.

Trigrahi Yog: सूर्य, बुध आणि मंगळ तयार करणार त्रिग्रही योग, या राशीच्या लोकांना व्यवसायात मिळणार अपेक्षित यश

अशुभ असतात अशी स्वप्ने

जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांना दुःखी, रडणारे किंवा रागावलेले अशी स्वप्न दिसत असतील तर ते अशुभ मानले जाते. या प्रकारची स्वप्ने तुमच्या जीवनात येणाऱ्या संकटांचे संकेत देतात. जर तुम्ही स्वप्नात तुमच्या पूर्वजांना काही मागताना पाहिले असल्यास तुमच्या पूर्वजांची काही इच्छा अपूर्ण राहिल्याचे लक्षण देखील असू शकते.

तुम्ही करु शकता हे काम

स्वप्नशास्त्रात असे मानले जाते की जर तुम्हाला स्वप्नात तुमचे पूर्वज अन्न किंवा पाणी मागताना दिसले तर ते तुमचे पूर्वज असमाधानी असल्याचे लक्षण मानले जाते. अशा वेळी तुम्ही तुमच्या पूर्वजांना प्रार्थना आणि विधी करावेत. तुम्ही तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी विशेष विधी किंवा दान देखील करू शकता.

अमावस्येच्या वेळी स्वप्नात पूर्वज दिसणे

अमावस्येच्या वेळी स्वप्नात पूर्वज दिसणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की स्वप्नात पूर्वजांना पाहिल्याने सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात आणि पूर्वज प्रसन्न होतात.

Mangal Gochar 2025: 19 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांवर होईल संपत्तीचा वर्षाव, मंगळ ग्रह करणार संक्रमण

हे स्वप्न दिसण्यामागे काय आहे अर्थ

एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नांमागे त्याची मानसिक स्थिती आणि आजूबाजूचे वातावरण ही कारणे असतात. ज्या लोकांच्या मनात नेहमीच काहीतरी असते किंवा जे तणावात असतात, त्यांना जास्त स्वप्ने पडतात. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि आचरणाची शुद्धता देखील स्वप्नांचे स्वरूप ठरवते. जर तुमचे आचरण चांगले नसेल तर तुम्हाला विचित्र स्वप्ने पडतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वप्नात पूर्वज पाहण्याचे काय आहे संकेत

    Ans: स्वप्नांमध्ये पूर्वजांना पाहणे हे तुमच्या भावी जीवनासाठी एक विशेष संकेत असू शकते.

  • Que: स्वप्नात पूर्वजांना पाहणे शुभ की अशुभ

    Ans: पूर्वजांना हसताना किंवा आनंदी असल्याचे स्वप्नात पाहणे शुभ असते तर दुःखी, रडणारे किंवा रागावलेले स्वप्न अशुभ मानले जाते

  • Que: अमावस्येच्या वेळी स्वप्नात पूर्वज दिसल्यास काय होते

    Ans: अमावस्येच्या वेळी स्वप्नात पूर्वज दिसल्यास व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात

Web Title: Dream science seeing ancestors in a dream is auspicious and inauspicious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 02:51 PM

Topics:  

  • dharm
  • Dream Meaning
  • religions

संबंधित बातम्या

Vashistha Vishwamitra Story: महर्षी वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यात संघर्ष का झाला? जाणून घ्या पौराणिक कथा
1

Vashistha Vishwamitra Story: महर्षी वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यात संघर्ष का झाला? जाणून घ्या पौराणिक कथा

Shukra-Ketu Yuti: शुक्र-केतूच्या युतीमुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, पुढील एक महिना मिळतील शुभ परिणाम
2

Shukra-Ketu Yuti: शुक्र-केतूच्या युतीमुळे या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब, पुढील एक महिना मिळतील शुभ परिणाम

Hanuman Temples: भारताबाहेरही दुमदुमतो ‘जय श्रीराम’; जाणून घ्या प्रसिद्ध हनुमान मंदिरांचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व
3

Hanuman Temples: भारताबाहेरही दुमदुमतो ‘जय श्रीराम’; जाणून घ्या प्रसिद्ध हनुमान मंदिरांचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

Tulsi Mala: तुळशीची माळ खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या अस्सल की बनावट माळेतील फरक
4

Tulsi Mala: तुळशीची माळ खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या अस्सल की बनावट माळेतील फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.