Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gajakesari Yoga 2026: गजकेसरी योग या राशीच्या लोकांना ठरणार लाभदायक, करिअरमध्ये मिळणार प्रगतीची संधी

गजकेसरी राजयोग काही राशीच्या लोकांसाठी शुभ असतो. या योगामुळे आनंद वाढवतो, आर्थिक लाभ, यश मिळवून देतो आणि तणाव कमी करतो. फेब्रुवारीत तयार होणारा हा योग कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 20, 2026 | 11:15 AM
फोटो सौजन्य- pinterest फोटो

फोटो सौजन्य- pinterest फोटो

Follow Us
Follow Us:
  • गजकेसरी योग कधी तयार होत आहे
  • करिअरमध्ये मिळणार प्रगतीची संधी
  • कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा
 

ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योग अत्यंत शुभ मानला जातो. तो धन, यश, समृद्धी, चांगले व्यक्तिमत्व आणि ज्ञान आणतो. फेब्रुवारी महिन्यात हा राजयोग तयार होत असल्याने काही राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर ठरणार आहे. मनाचा ग्रह चंद्र गुरुवार 26 फेब्रुवारी रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे यावेळी गुरु ग्रह देखील या राशीत आहे. अशा वेळी गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग तयार होत आहे. चंद्राचे पुढील संक्रमण अडीच दिवसांनी होत असल्याने हा काळ काही राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. तसेच कामापासून व्यवसायापर्यंत तुम्हाला यावेळी अपेक्षित यश मिळेल. गजकेसरी योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

गजकेसरी योगाचा या लोकांना होणार फायदा

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होणार आहे यावेळी गुंतवणुकीतून नफा मिळेल आणि संपत्ती वाढण्याची दाट शक्यता आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. जर तुम्ही व्यवसायात असाल तर नवीन करार होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा पगारवाढीचा फायदा देखील होऊ शकतो. कुटुंबामध्ये शांती आणि आनंदाचे वातावरण राहील.

Pradosh Vrat: मार्चमधील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि नियम

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहणार आहे. तसेच नवीन संधी मिळणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे भविष्यात मोठे यश मिळू शकते. लोकांमध्ये सामाजिक संवाद वाढतील आणि तुमचे संपर्क फायदेशीर ठरतील. तसेच कामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना लक्षणीय यश मिळू शकेल. तुमच्या प्रतिभेचे कौतुक होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल.

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप सामान्य राहील. या काळात करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला प्रलंबित निधी परत मिळू शकतो किंवा अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. हा काळ प्रगती आणि समृद्धी घेऊन येऊ शकतो. नवीन योजनेमुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो.
तुम्हाला मित्र आणि सामाजिक वर्तुळातूनही पाठिंबा मिळू शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गजकेसरी योग म्हणजे काय?

    Ans: जेव्हा गुरु आणि चंद्र एकमेकांपासून केंद्र (१, ४, ७, १०) भावात असतात, तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. हा योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो.

  • Que: करिअरमध्ये कोणते बदल दिसू शकतात?

    Ans: नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदाऱ्या आणि संधी, व्यवसायात विस्तार

  • Que: गजकेसरी योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

    Ans: गजकेसरी योगाचा मिथुन, कन्या आणि मीन राशीच्या लोकांना फायदा होणार आहे

Web Title: Gajakesari yoga 2026 people of this zodiac sign will get opportunities for advancement in their career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व
1

Devi Puja: देवीला लिंबाची माळ का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि धार्मिक महत्त्व

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी
2

Shadashtak Yoga: शनीसोबत तयार होणार षडाष्टक योग, या राशींच्या वाढू शकतात अडचणी

Numberlogy: नवरात्रीच्या सातव्या दिवशी या मुलांकांच्या विद्यार्थ्यांना मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy: नवरात्रीच्या सातव्या दिवशी या मुलांकांच्या विद्यार्थ्यांना मिळेल अपेक्षित यश

Kundli Dosh: कालसर्प ते गुरु चांडाळ, हे कुंडलीतील दोष मानले जातात सर्वांत धोकादायक
4

Kundli Dosh: कालसर्प ते गुरु चांडाळ, हे कुंडलीतील दोष मानले जातात सर्वांत धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.