Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zodiac Sign: गजकेसरी योगामुळे मीन राशीसह या राशीच्या लोकांना होणार अपेक्षित लाभ

आज सोमवार, 8 सप्टेंबर. आजचा दिवस महादेवांना समर्पित आहे. आज चंद्र देखील कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करणार आहे. चंद्र आणि गुरु ग्रह एकमेकांसमोर येऊन गजकेसरी योग तयार होऊ शकणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 08, 2025 | 08:52 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आज सोमवार, 8 सप्टेंबर रोजी आजचा दिवस खास राहील. आज चंद्र देखील कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण करणार आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे चंद्र गुरु राशीत एका राशीत असल्याने गजकेसरी योग तयार होईल. चंद्र आणि मंगळाचा संसप्तक योग देखील तयार होणार आहे. पूर्वाभाद्रपद नक्षत्रामुळे संपत्ती वाढवणारा लक्ष्मी योग देखील तयार होणार आहे. महादेवाच्या कृपेने गजकेशरी योग तयार होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना आज फायदा होणार आहे, जाणून घ्या

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी यश आणि प्रगती होईल. तसेच तुम्ही कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या घेऊ शकतात. ज्या लोकांचे काम परदेशाशी संबंधित आहे त्यांची प्रगती होईल. कुटुंबात तुम्हाला वडिलांकडून लाभ होईल. व्यवसायात तुम्हाला अधिक लाभ होईल. तुम्हाला काही भौतिक सुखसोयी मिळण्याची शक्यता आहे.

Numerology: मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

मिथुन रास

मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. तुमच्यावर कामाचा दबाव राहू शकतो. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. तुम्हाला शिक्षण क्षेत्रातही यश मिळेल. नोकरी बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि आदर वाढेल. तुम्हाला कला आणि व्यवस्थापन कौशल्यांचा फायदा होऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. राजकीय संपर्कातून तुम्हाला लाभ होऊ शकतो. जर तुमचे कोणतेही काम सरकारी क्षेत्रात अडकले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. तुम्हाला काही अनपेक्षित स्रोतांकडून आर्थिक लाभ देखील मिळतील. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला सावध आणि सतर्क राहायला पाहिजे.

Weekly Horoscope: सप्टेंबरचा दुसरा आठवडा सर्व राशीच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमच्या आत नवीन ऊर्जा जाणवेल. तुम्हाला मित्र किंवा नातेवाईकाकडून लाभ आणि पाठिंबा मिळू शकेल. त्याचसोबत तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळू शकतो. कोणत्याही प्रकारचा तणाव असल्यास तो दूर होईल. तुम्हाला कुठूनतरी जास्त पैसे मिळू शकतील. राजकीय आणि सामाजिक संपर्कात असलेल्यांना फायदा होऊ शकतो.

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली राहील. आधी केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल. एखादी दीर्घकालीन केलेल्या योजनेचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना आज संशोधनात आणि शिक्षणात अपेक्षित यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळू शकेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले कोणतेही काम आज पूर्ण होतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Gajakesari yoga will benefit people of this zodiac sign including pisces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 08:52 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
2

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण
3

Mangal Gochar: मंगळाचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; ‘या’ राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ३ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.