गणपती बसवताना या नियंमाचे पालन करा
दरवर्षी गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी करण्याची परंपरा आहे. यंदाचा गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अनंत अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी समाप्त होईल. धार्मिक मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्म झाला. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर लोक आपल्या घरी गणपती बसवतात आणि पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. जर तुम्हीही या गणपती उत्सवात तुमच्या घरात गणपती बसवणार असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळणार नाही.
आज आपण जाणून घेऊयात की, गणपती बसवताना या नियमांचे पालन केले पाहिजे.
गणेश पूजेचे नियम
गणेश चतुर्थी 2024 शुभ मुहूर्त
वरील सर्व नियमांचे आणि मुहर्ताचे पालन करा. गणपती बप्पाला आनंदाने घरी घेऊन या. कोणत्याही प्रकारचा फळाची आशा न ठेवता मनोभावे गणेशाची भक्ती करा.