Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gemology: माणिक रत्न आहे शुभ, धारण करण्याचे काय आहेत नियम, जाणून घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार माणिक रत्नाचा संबंध सूर्य ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता, मान-सन्मान आणि करिअरमध्ये प्रगती मिळवून देणारे हे रत्न असल्याचे मानले जाते. माणिक रत्न कोणासाठी शुभ आहे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 03, 2026 | 09:47 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कोणासाठी माणिक रत्न आहे शुभ
  • माणिक रत्न धारण करण्याचे नियम
  • माणिक रत्नाचे महत्त्व
 

ज्योतिषशास्त्रात नवरत्नांना विशेष महत्त्व दिले जाते. त्यापैकी माणिक हे सूर्य ग्रहाचे प्रमुख रत्न मानले जाते. तेज, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि प्रतिष्ठा यांचे प्रतीक असलेले माणिक रत्न व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणते, अशी मान्यता आहे. सूर्य ग्रह मजबूत करण्यासाठी अनेक ज्योतिषी माणिक धारण करण्याचा सल्ला देतात. मात्र हे रत्न धारण करताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक मानले जाते.

माणिक रत्न धारण करण्याचा सल्ला

माणिक अर्थात रूबी हे सूर्य ग्रहाचं रत्न मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा आत्मविश्वास, नेतृत्वगुण, प्रतिष्ठा, मान सन्मान आणि वडिलांशी संबंधित ग्रह मानला जातो. त्यामुळे सूर्य बलवान करण्यासाठी माणिक धारण करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच माणिक धारण करताना “ॐ घृणि सूर्याय नमः” या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.

June Born Secrets: जूनमध्ये झालाय जन्म? 5 वैशिष्ट्य ठरतात खास, कोणत्याही परिस्थितीत तडजोड करण्याची ताकद

माणिक रत्न धारण करण्याचे फायदे

माणिक धारण केल्याने अनेक फायदे होतात त्यामुळे आत्मविश्वास वाढतो, नेतृत्वगुण क्षमता वाढते, प्रतिष्ठा, मान सन्मान वाढण्यास मदत मिळते, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मकता ही वाढवण्यास मदत मिळते. करिअरमध्ये प्रगतीसाठी ते लाभदायक ठरतं.

कोणी धारण करावे

सिंह राशींसाठी विशेषतः माणिक शुभ मानलं जातं. कारण सूर्य हा सिंह राशींचा स्वामी आहे. काही ज्योतिषी मेष, वृश्चिक आणि धनु राशींच्या व्यक्तींनाही कुंडलीनुसार माणिक सुचवतात. फक्त राशी पाहून रत्न धारण करणं योग्य मानलं जात नाही. जन्मकुंडलीतील सूर्याची स्थिती दशा आणि इतर ग्रहांचा प्रभाव पाहूनच हे रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. काही व्यक्तींना माणिक अनुकूल नसेल तर त्याचे अपेक्षित परिणाम मिळतीलच असे नाही.

Guru Gochar 2026: कर्क राशीत गुरू गोचर, पंच महापुरुष राजयोगाचा संयोग; धनधान्य-सुखसमृद्धी पायाशी लोळणार

माणिक सोने किंवा तांब्याच्या अंगठीत बसवले जाते. रत्नधारणा ही धार्मिक आणि ज्योतिष शब्दांवरती आधारित परंपरा आहे त्याचे परिणाम व्यक्तीनिहाय वेगवेगळे असू शकतात आणि त्यासाठी ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाही. त्यामुळे रत्न धारण करण्यापूर्वी अनुभवी ज्योतिषाचा सल्ला घेणे उचित मानलं जातं.

माणिक धारण करताना घ्यावयाची काळजी

तडे गेलेले किंवा दोषयुक्त रत्न धारण करू नये.

दुसऱ्या व्यक्तीने वापरलेले रत्न थेट वापरणे टाळावे.

रत्नाची शुद्धता आणि अस्सलपणा तपासूनच खरेदी करावी.

कुंडलीला प्रतिकूल असल्यास हे रत्न धारण करू नये.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: माणिक रत्न कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे?

    Ans: माणिक (Ruby) हे सूर्य ग्रहाचे प्रमुख रत्न मानले जाते. ज्योतिषशास्त्रात ते तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्वाचे प्रतीक समजले जाते.

  • Que: माणिक रत्न धारण केल्याने कोणते फायदे होतात?

    Ans: धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार माणिक धारण केल्याने आत्मविश्वास वाढणे, मान-सन्मान मिळणे, नेतृत्वगुण विकसित होणे आणि करिअरमध्ये प्रगती होण्यास मदत मिळू शकते.

  • Que: माणिक रत्न धारण करण्यासाठी कोणता दिवस शुभ मानला जातो?

    Ans: रविवार हा दिवस माणिक धारण करण्यासाठी सर्वाधिक शुभ मानला जातो.

Web Title: Gemology ruby is an auspicious gemstone who should wear it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • Gemology
  • Religion

संबंधित बातम्या

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा
1

Krishna Death Mystery: श्रीकृष्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे काय झाले? जाणून घ्या महाभारतातील रहस्यमय कथा

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या
2

Janmashtami Dream Meaning: स्वप्नात श्रीकृष्ण बासरी वाजवताना पाहणे शुभ की अशुभ, जाणून घ्या

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या
3

Monthly Horoscope: सप्टेंबर महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील, जाणून घ्या

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय
4

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.