Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gupt Navratri 2026: स्वप्नात देवीचे दर्शन होणे शुभ की अशुभ, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय अर्थ

स्वप्नात देवी जगदंबा सिंहावर स्वार होताना पाहणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमच्या जीवनातील समस्या कमी होणार आहे असा होतो. स्वप्नात देवीचे दर्शन होणे शुभ की अशुभ जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 16, 2026 | 01:00 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गुप्त नवरात्रीची सुरुवात कधीपासून
  • गुप्त नवरात्र म्हणजे काय
  • स्वप्नात देवी दिसण्याचा अर्थ
 

हिंदू धर्मात अनेक धर्मग्रंथांचे वर्णन केले आहे, त्यापैकी स्वप्नशास्त्राला विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की झोपेत दिसणारी स्वप्ने केवळ कल्पनारम्य नसून ती भविष्याबद्दल शुभ अशुभ संकेत देतात. स्वप्नशास्त्रामध्ये प्रत्येक स्वप्नाचा एक विशिष्ट अर्थ असतो. त्याचप्रमाणे, गुप्त नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये जर तुम्हाला स्वप्नात देवी जगदंबा दिसली तर ते एक अत्यंत शुभ चिन्ह मानले जाते. हे देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. देवीच्या प्रत्येक रूपाचे स्वतःचे संदेश आणि फळ असते. काही रूपे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहेत, तर काही रूपे सावधगिरी आणि आत्मनिरीक्षणाची गरज अधोरेखित करतात. गुप्त नवरात्रीत स्वप्नात दुर्गेची वेगवेगळी रूपे पाहण्याचा अर्थ काय आहे आणि त्याचा व्यक्तीच्या जीवनावर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या

कधी आहे गुप्त नवरात्र

ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी प्रतिपदा तिथीची सुरुवात सोमवार, 19 जानेवारी रोजी दुपारी 1.21 वाजता सुरु होत आहे. प्रतिपदा तिथी मंगळवार, 20 जानेवारी रोजी दुपारी 2:14 वाजता संपणार आहे. उदयतिथीनुसार, माघ गुप्त नवरात्रीची सुरुवात 19 जानेवारी रोजी होणार आहे.

Ketu Gochar 2026: 25 जानेवारीपासून करावा लागणार तणाव आणि अडथळ्यांचा सामना, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

काय आहे स्वप्नांचा अर्थ

लाल रंगाचा पोशाख

जर तुम्हाला गुप्त नवरात्रीत देवी दुर्गेचे स्वप्न पडले तर ती लाल रंगाचा हसरा पोशाख परिधान करून आहे, तर ते खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात लवकरच शुभ बदल घडणार आहेत. हे बदल तुमच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते तुमच्या व्यवसायापर्यंत होऊ शकतात.

स्वप्नात देवी दुर्गा पाहणे

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात देवी दुर्गा पाहिल्याने व्यक्तीला खूप फायदे होतात. हे शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, स्वप्नात देवी दिसण्याचा अर्थ असा होतो की, व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील.

Basant Panchami 2026: वसंत पंचमीच्या दिवशी राशीनुसार या गोष्टींचे करा दान, अडथळे होतील दूर

सिंहावर स्वार असलेली देवी दिसणे

स्वप्नात देवी दुर्गा सिंहावर स्वार झालेली पाहणे खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमच्या जीवनातील समस्या संपतील. दरम्यान, जर तुम्हाला देवी दुर्गेचा सिंह रागावलेल्या स्थितीत आणि गर्जना करताना दिसणे म्हणजे येणाऱ्या समस्येचे लक्षण मानले जाते.

देवी दुर्गा तयार होताना दिसणे

स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात देवी दुर्गा स्वतःला सजवताना दिसली तर समजा की ज्या लोकांचे लग्न होत नाही त्यांचे लवकरच लग्न होईल आणि विवाहित लोकांचे कौटुंबिक वाद संपणार आहेत.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुप्त नवरात्रीत स्वप्नात देवीचे दर्शन होणे काय दर्शवते?

    Ans: गुप्त नवरात्रीत स्वप्नात देवीचे दर्शन होणे आध्यात्मिक प्रगती, साधनेची सिद्धी आणि देवीकृपेचे संकेत मानले जाते.

  • Que: स्वप्नात प्रसन्न रूपातील देवी दिसल्यास काय अर्थ होतो?

    Ans: प्रसन्न, तेजस्वी किंवा आशीर्वाद देणाऱ्या रूपातील देवी दिसणे शुभ संकेत मानले जाते. यामुळे यश, संरक्षण आणि मनःशांती मिळण्याची शक्यता असते.

  • Que: देवी दूर जाताना किंवा अदृश्य होताना दिसल्यास काय अर्थ?

    Ans: याचा अर्थ साधनेत सातत्य राखण्याची गरज किंवा मन विचलित होत असल्याची सूचना असा घेतला जातो.

Web Title: Gupt navratri 2026 seeing a goddess in a dream is auspicious or inauspicious astrological meaning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • Dream Meaning

संबंधित बातम्या

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या
1

Chanakya Niti: या ५ प्रसंगी मागा माफी; जिथे सन्मान मिळत नाही तिथे शांतपणे दूर व्हा, काय सांगते चाणक्य नीती जाणून घ्या

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार
2

Lakshmi Narayana Yoga: लक्ष्मी-नारायण योगामुळे ४ राशींना मोठा लाभ; २६ सप्टेंबरपासून आर्थिक स्थिती सुधारणार

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात
3

Venus Rahu Nakshatra Transit: मकरसह या राशींना होणार मोठा लाभ; रखडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व
4

Masik Shivratri: ९ की १० सप्टेंबर कधी आहे मासिक शिवरात्री, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.