Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hartalika 2025: हरतालिकेच्या पूजेसाठी कोणत्या साहित्याचा वापर करावा? जाणून घ्या 

हरतालिकेचा उपवास महत्त्वाचा मानला जातो. हा सण महिलांसाठी विशेष मानला जातो. यावेळी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, वैवाहिक सुख आणि सौभाग्य वाढवण्यासाठी पूजा करतात, अशी मान्यता आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 26, 2025 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचे व्रत पाळले जाते. या सणाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. हरतालिकेची पूजा करताना कोणते साहित्य वापरावे, जाणून घ्या

हिंदू धर्मात हरतालिकेच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरा केला जातो. हे व्रत विवाहित महिला अखंड सौभाग्य आणि जीवनात सुख-समृद्धी मिळावी यासाठी हे व्रत करतात. हा उपवास महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. यावेळी उपवास करणाऱ्या महिलांनी हरतालिकेची पूजा करताना आवश्यक असलेले साहित्य गोळा करावे. यामध्ये पूजेसाठी काही गोष्टी आवश्यक मानल्या जातात. अन्यथा पूजा अपूर्ण मानली जाते. हरतालिकेच्या पूजेसाठी कोणत्या साहित्याचा वापरावे, जाणून घ्या

हरतालिका पूजा साहित्य

हरतालिकेची पूजा करताना महादेव आणि देवी पार्वती गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही ओल्या मातीचा किंवा बाजारातून तयार मूर्तींचा वापर करू शकता. त्यानंतर पूजेसाठी मातीचे भांड, मातीचे दिवे, वस्त्र, देवी पार्वतीच्या शृंगाराच्या वस्तू, तूप, मध, नारळ, राख, रोली, कलाव, तांदूळ, लवंग, वेलची, सुपारी, पवित्र धागा, गुलाल आणि सिंदूर, कापसाची वात, अगरबत्ती, कापूर आणि पूजा करण्यासाठी चौरंग किंवा पाट.

Hartalika 2025: तुम्ही हरतालिकेचा उपवास पहिल्यांदा करत आहात का? लक्षात ठेवा हे नियम

पंचामृत तयार करण्यासाठी साहित्य

हरतालिकेच्या दिवशी पंचामृत बनविण्यासाठी दूध, दही, मध, साखर, सुकामेवा आणि गाईचे दूध वापरावे. पूजेमध्ये पंचामृताचा समावेश करणे आवश्यक असल्याचे मानले जाते.

नैवेद्य दाखवण्यासाठी या गोष्टी वापरा

महादेव आणि पार्वती यांना नैवेद्य दाखवण्यासाठी मिठाई, ५ प्रकारची फळे, झेंडूची फुले, सुपारी, बेलाची पाने, दुर्वा, शमी यंत्र, गुलाबाची फुले, भांगाची पाने, तुळशीच्या कळ्या, धतुराचे फळ, फुले आणि आंब्याची पाने. इत्यादी गोष्टी वापराव्यात.

हरतालिकेच्या दिवशी या गोष्टींचे दान करा

हरतालिकेच्या दिवशी श्रृंगाराच्या वस्तू दान करण्याला महत्त्व आहे. असे केल्याने वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्यामुळे या दिवशी दान करताना मेहंदी, टिकली, सिंदूर, हळदीकुंकू, अबीर, कंगवा, चंदन, पैंजण, काजल, जोडवी, बांगड्या इत्यादी नक्कीच घ्याव्यात.

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला तुळस का अर्पण करत नाही? काय आहे यामागील पौराणिक कारण

हरतालिकेच्या दिवशी करा हे काम

हरतालिकेच्या दिवशी महादेव आणि पार्वतीची विधिवत पूजा केल्यानंतर विवाहित महिलांनी आपल्या डोक्यावर देवीला लावलेले सिंदूर लावावे. असे करणे खूप शुभ मानले जाते. तसेच 16 श्रृंगार परिधान करण्याला विशेष महत्त्व आहे. वैवाहिक आनंदाचे प्रतीक म्हणून मेहंदी देखील हातावर लावली जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Hartalika 2025 what materials should be used for hartalika puja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 07:05 AM

Topics:  

  • dharm
  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganesh Festival

संबंधित बातम्या

sant sena maharaj: महाराष्ट्रापासून उत्तर भारतापर्यंत भक्तीचा संदेश पोहोचवणारे संत सेना महाराज
1

sant sena maharaj: महाराष्ट्रापासून उत्तर भारतापर्यंत भक्तीचा संदेश पोहोचवणारे संत सेना महाराज

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा
2

Ganesh Chaturthi: गणपती बाप्पांनी मूषकालाच का बनवले आपले वाहन? जाणून घ्या पौराणिक कथा

Pradosh Vrat: सप्टेंबर महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: सप्टेंबर महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Paryushan festival: पर्युषण पर्व म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ; जाणून घ्या जैन धर्मातील या पर्वाचे महत्त्व
4

Paryushan festival: पर्युषण पर्व म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ; जाणून घ्या जैन धर्मातील या पर्वाचे महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.