Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

गणपती चतुर्थीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या चालविण्यात येत आहे.अशातच आता गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष 'नमो एक्सप्रेस' रवाना करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 27, 2025 | 11:21 AM

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणेशभक्तांना घेऊन 'नमो एक्सप्रेस' कोकणाकडे रवाना (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 10

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात मुंबईतील गणेशभक्तांना घेऊन ‘नमो एक्सप्रेस’ सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून कोकणासाठी रवाना झाली.

2 / 10

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने मुंबईतील गणेशभक्तांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष 'नमो एक्सप्रेस' रवाना करण्यात आली.

3 / 10

कॅबिनेट मंत्री लोढा यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या.

4 / 10

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या मलबार हिल मतदारसंघातील नागरिकांसाठी ही सुविधा देण्यात येते. त्यासाठी महिनाभरापासून विभागातील सर्व कार्यकर्ते कार्यरत असतात.

5 / 10

विशेष म्हणजे या प्रवासासाठी केवळ भाजपा कार्यकर्तेच नाही तर इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनाही अतिशय अल्प दरात प्रवेश देण्यात आला आहे. कोकणात जाणाऱ्या सुमारे २ हजार गणेशभक्तांसाठी मोफत नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली.

6 / 10

मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले की, "आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारने गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सव' म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी गणेशभक्तांमध्ये अधिक उत्साह दिसून येत आहे.

7 / 10

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनात प्रवासासाठी गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी अतिशय सुलभ प्रक्रियेने ही 'नमो एक्सप्रेस' कोकणात रवाना करण्यात येत आहे.

8 / 10

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ही विशेष गाडी सोडण्यात आली असून, थेट खेडला पहिला थांबा घेणार आहे.

9 / 10

त्यानंतर चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी या शेवटच्या स्थानकावर थांबणार आहे. गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना प्रवासाचे तिकीट मिळवताना नेहमी तारेवरची कसरत करावी लागते.

10 / 10

अनेकदा इच्छा असूनही कोकणात गणेश दर्शन घेता येत नाही. मात्र मंत्री लोढा यांनी नमो एक्सप्रेस आयोजित करून अतिशय चांगली सुविधा दिली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Web Title: Ganapati bappa morya namo express departs towards konkan with ganesh devotees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 05:44 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganesh Photo Gallery 2025
  • Indian Railways
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : “कितीही भाग आले तरी मुंबईत महापौर महायुतीचाच; मंगल प्रभात लोढांचा ठाकरें बंधूंविरोधात आक्रमक पवित्रा
1

Maharashtra Politics : “कितीही भाग आले तरी मुंबईत महापौर महायुतीचाच; मंगल प्रभात लोढांचा ठाकरें बंधूंविरोधात आक्रमक पवित्रा

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
2

Raigad : अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मुगवलीच्या स्वयंभू गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.