Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holashtak 2026: होलाष्टक सुरू असताना करू नका या चुका, अन्यथा जीवनात वाढू शकतात अडचणी

हिंदू धर्मामध्ये होलाष्टक अशुभ मानले जाते. या काळात कोणतेही शुभ कामे केली जात नाही. कारण या आठ दिवसांत नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात. होलाष्टकाच्या वेळी कोणती कामे करू नये, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 18, 2026 | 12:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • होलाष्टकाची सुरुवात कधी होत आहे
  • होलाष्टक कालावधीत कोणत्या चुका करू नये
  • होलाष्टक अशुभ का मानले जाते
 

 

होळीचा सण काही दिवसांवर आलेला आहे आणि या सणांची सर्वांनाचा आतुरता लागलेली आहे. असे म्हटले जाते की शत्रू देखील एकमेकांना मिठी मारून आणि रंग लावून होळी साजरी करतात. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या होळीच्या दहनानंतरच होळीचा प्रेमळ सण साजरा केला जातो. होलिकेचा अग्नि सर्व नकारात्मकतेचा नाश करतो. होलिका अष्टमी देखील होलिका दहनाच्या दिवशी संपते. मात्र हिंदू धर्मामध्ये होलाष्टक हा अत्यंत अशुभ काळ मानला जातो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. होलाष्टकचा कालावधी आठ दिवसांचा असतो. होलाष्टकाच्या वेळी कोणती कामे करू नये, जाणून घ्या

होलाष्टकाची सुरुवात कधीपासून होत आहे

होलाष्टक फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या आठव्या दिवशी सुरू होतो. यावर्षी होलाष्टकाची सुरुवात मंगळवार, 24 फेब्रुवारीपासून होत आहे आणि 3 मार्च रोजी धुलिवंदनाच्या दिवशी संपेल. दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टक सुरू होते. या आठ दिवसांत कोणतेही शुभ कार्य करण्यास सक्त मनाई असते.

Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

होलाष्टकाच्या वेळी शुभ कार्ये का निषिद्ध असतात

मान्यतेनुसार, होलाष्टक हा आसुरी शक्तींशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. हा काळ खोटेपणा आणि अंधाराचे प्रतीक मानला जातो. होलाष्टकाच्या आठ दिवसांमध्ये राक्षसांचे वर्चस्व असल्याचे मानले जाते, ज्यामुळे घरात नकारात्मकता आणि अशांतता निर्माण होऊ शकते. म्हणून, होलाष्टकाच्या काळात शुभ कार्ये करण्याचे टाळावेत.

त्यासोबतच होलाष्टकाच्या आठ दिवसांपर्यंत हिरण्यकशिपूने भक्त प्रल्हादला भगवान विष्णूची भक्ती सोडून देण्यासाठी छळ केला. परंतु भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या भक्तीत मग्न राहिला. शेवटी, प्रल्हादाचे प्राण वाचवण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्यकश्यपूचा वध केला.

Holi 2026 : विविध राज्यातील होळीची परंपरा आणि प्रथा; भारतात ‘अशी’ साजरी केली जाते रंगपंचमी

होलाष्टकदरम्यान कोणती कामे करू नये

होलाष्टकाच्या काळात लग्न, गृहप्रवेश आणि इतर शुभ कार्यक्रमांसाठी अशुभ मानला जातो.

होलाष्टकाच्या वेळी सुनेला आणि मुलीलाही निरोप दिला जात नाही.

होलाष्टकादरम्यान मुंडन, उपनयन सोहळा, नामकरण सोहळा आणि शिक्षण सुरू करू नये.

होलाष्टकाच्या काळात तुम्ही कोणतेही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करू नये, अन्यथा तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही.

होलाष्टकाच्या काळात नवीन घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू नये.

होलाष्टकाच्या वेळी सोने आणि चांदी देखील खरेदी करू नये.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: होलाष्टक म्हणजे काय?

    Ans: होलिकादहनाच्या आधीचे आठ दिवस होलाष्टक म्हणून ओळखले जातात. या काळात ग्रह-नक्षत्रांची स्थिती काहीशी अस्थिर मानली जाते, त्यामुळे शुभकार्ये टाळण्याची परंपरा आहे.

  • Que: होलाष्टकाची सुरुवात कधीपासून होत आहे

    Ans: होलाष्टकाची सुरुवात मंगळवार, 24 फेब्रुवारीपासून होत आहे

  • Que: या काळात कोणती कामे टाळावीत?

    Ans: लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश यांसारखी शुभकार्ये , नवीन व्यवसायाची सुरुवात , मोठी आर्थिक गुंतवणूक, नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी

Web Title: Holashtak 2026 do not make these mistakes while holashtak is going on

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • hindu religion
  • holi
  • religions

संबंधित बातम्या

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
1

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
2

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
3

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची
4

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.