Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Holi 2026: संकासूर कोण आहे? का आहे एवढा मान, जाणून घ्या संकासूराची कथा

होळी म्हणजे शिमगा. या उत्सवाला कोकणामध्ये सुरुवात झालेली आहे. यावेळी कोकणामध्ये संकासूराला विशेष महत्त्व आहे. कोण आहे हा संकासूर, त्याला एवढा मान का दिला जातो, त्याबद्दल जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 27, 2026 | 09:32 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • संकासूर कोण आहे
  • संकासूराला मान का आहे
  • संकासूराची कथा
 

शिमगाचा उत्सव कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण विविध प्रकारे साजरा केला जातो.  होळी आणि शिमगोत्सवाच्या काळात कोकण भागात विशेषतः ज्याचे नाव आदराने घेतले जाते तो म्हणजे संकासूर. संकासूर हा एक असुर होता. कोकणातील लोकपरंपरेत संकासूराला नाट्यरूपात सादर केले जाते आणि त्याला विशिष्ट मान दिला जातो. शिमगोत्सवातील लोकनृत्य, वेशभूषा आणि संवादांमधून संकासुराचे पात्र साकारले जाते. हे पात्र वाईट प्रवृत्तीचे प्रतीक मानले जाते. कोण आहे हा संकासूर, त्याला एवढा मान का दिला जातो, जाणून घेऊया संकासूराविषयी

कोण आहे संकासूर

कोकणातील काही भागांमध्ये आणि गोव्यात संकासूराला होळीच्या काळात पूजन्याची पद्धत आहे. आता हा संकासूर कोणी देव नाही तरी त्याला होळीसारख्या पवित्र सणांच्या काळात मान दिला जातो. पुराव्यातील काही दाखलानुसार संकासूर हा ब्रम्हदेवांकडून वेद घेऊन पळाला. त्यानंतर देव आणि दानव्यांमध्ये तुंबळ असं युद्ध झालं. ज्यात दानवांचा पराभव झाला आणि वेद पुन्हा ब्रम्हांकडे आले. पण कोकणात मात्र असं मानलं जातं नाही त्याच्यामध्ये संकासूराने वेद हे पळवलेच नाही.

Holi 2026: होळीच्या दिवशी रंगांनी का खेळले जाते? वेगवगेळ्या रंगांचे काय आहे महत्त्व

उलट जे चार वेद होते अनार्याचा राजा संकासूराचे होते. परंतु ब्रम्हदेवाने आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी ते आपल्याकडे ठेवले होते ते संकासूराने ब्रम्हदेवांकडून पळवले पण देव आणि दानवांच्या युद्धात ते पुन्हा ब्रम्हदेवांने आपल्याकडे ठेवले. म्हणूनच होळीत जिथे तिथे संकासूराची पात्र नाचवली जातात तेथील कोणत्याही नवनाथ संकासूराबाबत वाईट सांगितले जात नाही.

zodiac sign: आमलकी एकादशीच्या दिवशी या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

संकासूराला मान का आहे

उलट संकासूर हा राजा होता आणि त्याने त्याची ही संपत्ती बहुजनामध्ये वाटली त्यामुळे त्याने ज्ञानदानाच मोठं काम केलं असं येथील लोक सांगतात. कोकणात याला गावाचं रक्षक असंही म्हणतात. होळीच्या दिवसात हातात काठी घेऊन हा संकासूर लोकांच्या पाठीत अलगद काठी मारतो हा एकप्रकारचा आशीर्वाद मानला जातो. त्याने काठीने मारावे यासाठी लोक त्याच्याजवळ सुद्धा जातात. या संकासूराला नवस ही केला जातो. नवस पूर्ण झाल्यावरती लोक मनोभावे नवस पूर्ण ही करतात, असा हा संकासूर दिसायला देवांसारखा नसला, त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नसलं त्याचे दिसणं तेजस्वी नसलं तरी देखील त्याला खूप मान हे मात्र नक्की.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: संकासूर कोण होता?

    Ans: संकासूर हा पौराणिक कथांमध्ये उल्लेख केलेला एक असुर मानला जातो. काही पुराणांनुसार त्याने वेद पळवले होते, तर कोकणातील लोकपरंपरेनुसार तो एक राजा होता.

  • Que: पुराणांमध्ये संकासूराबाबत काय कथा सांगितली जाते?

    Ans: कथेनुसार संकासूराने वेद पळवले आणि त्यानंतर विष्णू यांनी मत्स्य अवतार धारण करून वेदांची सुटका केली. काही कथांमध्ये वेद पुन्हा ब्रम्हा यांच्याकडे परत आल्याचे सांगितले जाते.

  • Que: कोकणात संकासूराला मान का दिला जातो?

    Ans: कोकण आणि गोव्यातील लोकमान्यतेनुसार संकासूर हा अनार्यांचा राजा होता. त्याने ज्ञान सर्वसामान्यांमध्ये वाटले, त्यामुळे त्याला ज्ञानदाता आणि लोकनायक मानले जाते.

Web Title: Holi 2026 who is sankasur why is he so arrogant katha in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • holi

संबंधित बातम्या

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग
1

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग

Panchak Upay: पंचक दोष टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय, राहूचा तणाव होईल दूर
2

Panchak Upay: पंचक दोष टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय, राहूचा तणाव होईल दूर

Shadashtak Yog: २ सप्टेंबरला शनि-शुक्र षडाष्टक योग! या राशींवर होऊ शकतो करिअर आणि आरोग्यावर परिणाम
3

Shadashtak Yog: २ सप्टेंबरला शनि-शुक्र षडाष्टक योग! या राशींवर होऊ शकतो करिअर आणि आरोग्यावर परिणाम

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या
4

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.