Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hast Rekha: हाताला 6 बोटं असणं शुभ की अशुभ ? काय सांगतं हस्तरेखाशास्त्र, जाणून घ्या सविस्तर

भविष्य जाणून घ्यायला कोणाला नाही आवडतं ? म्हणूनच हस्तरेखाशास्त्र आणि समुद्रीशास्त्र हे प्राचीन असलं तरी त्याला आजही तितकंच महत्व आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 14, 2026 | 06:31 PM
Hast Rekha: हाताला 6 बोटं असणं शुभ की अशुभ ? काय सांगतं हस्तरेखाशास्त्र, जाणून घ्या सविस्तर
Follow Us
Follow Us:
  • हाताला 6 बोटं असणं शुभ की अशुभ ?
  • काय सांगतं हस्तरेखाशास्त्र, जाणून घ्या सविस्तर
Hast Rekha: हिंदू धर्मात जसं ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राला महत्व आहे त्याचप्रमाणे हस्तरेखाशास्त्र देखील मानलं जातं. भविष्य जाणून घ्यायला कोणाला नाही आवडतं ? म्हणूनच हस्तरेखाशास्त्र आणि समुद्रीशास्त्र हे प्राचीन असलं तरी त्याला आजही तितकंच महत्व आहे.

फक्त जन्मपत्रिकाच नव्हे तर, माणसाचा चेहरा, देहबोली यांच्या वरुन देखील भविष्याचा आणि माणसाच्या स्वभावाचा अंदाज लावला जातो. असच भविष्य वर्तवलं जातं ते हाताची सहा बोटं असणाऱ्यांचं. सर्वसाधारण हाताला पाच बोटं असतात. पण क्वचित असे आहेत ज्यांच्या हाताला सहा बोटं असतात. अशी सहा बोटं असणं शुभ असतं की अशुभ ते जाणून घेऊयात.

समुद्रीशास्त्र आणि हस्तरेखाशास्त्त्रानुसार, अशी मान्यता आहे की, हाताला सहा बोटं असणं हा शुभ शकुन मानला जातो. मात्र, आधुनिक हस्तसामुद्रिकांचा दृष्टिकोन काहीसा वेगळा आणि गूढ आहे.हस्तसामुद्रिक तज्ज्ञांच्या मते, असे लोक तंत्र-मंत्र, संमोहन, जादूटोणा आणि इतर गुप्त किंवा मायावी विद्यांमध्ये पारंगत असू शकतात.

Mysterious Temples : भारतातील ‘अशी’ पाच मंदिरं ज्याचा प्रसाद घरी कधीच आणू नका ; नेमकं याचं रहस्य काय ?

सहावे बोट करंगळीच्या शेजारी असते.जर सहावे बोट करंगळीच्या शेजारी असेल, तर ती व्यक्ती जन्मजात मुत्सद्दी आणि त्यांच्याकडे इतरांपेक्षा जास्त अनुभवी असते, पण त्याचा एक तोटाही आहे.हे लोक एकाच ध्येयावर टिकून राहू शकत नाहीत. त्यांचे विचार आणि निर्णय हवामानाप्रमाणे बदलतात, ज्यामुळे त्यांचा खरा स्वभाव समजणं जवळजवळ अशक्य होतं.

अंगठ्याला जोडलेले सहावे बोट
जेव्हा सहावे बोट अंगठ्याला जोडलेले असते, तेव्हा त्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता सामान्यपेक्षा जास्त असते. मात्र, असे लोक अनेकदा आपल्या बुद्धीचा गैरवापर करू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन, ज्याला त्याच्या पहिल्याच चित्रपटातून जागतिक ओळख मिळाली.त्याला त्याच्या पहिल्याच चित्रपटातून जागतिक ओळख मिळाली. त्याचा सहावं बोट म्हणजेच दुसरा अंगठा त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो.

Viththal Rakhumai Temple : मुंबईच्या गर्दीत वसलंय प्रतिपंढरपूर, संत तुकोबांनी रचला होता मंदिराचा पाया

 

 

Web Title: Is having 6 fingers auspicious or inauspicious what does palmistry say know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • astrological tips
  • hindu religion
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशीच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान, नशिबाची मिळेल उत्तम साथ
1

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशीच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान, नशिबाची मिळेल उत्तम साथ

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’
2

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!
3

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट
4

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.