Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 20 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

June Festival List 2026: जून महिन्यात वटपौर्णिमा आणि निर्जला एकादशी कधी आहे जाणून घ्या सण उत्सवांची यादी

जून महिन्यात प्रमुख सण उत्सव येत आहे. या महिन्यात अधिक महिन्यातील परमा एकादशी, वटपौर्णिमा यांसारखे व्रत उत्सव येत आहेत. त्यासोबतच या महिन्यामध्ये आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे. जून महिन्यातील सण उत्सवांची यादी जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 01, 2026 | 09:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • जून महिन्यातील सण उत्सवांची यादी
  • जून महिन्यात कोणते व्रत वैकल्य येतात
  • कधी आहे वटपौर्णिमा, निर्जला एकादशी
 

 

 

जून महिन्यात अनेक सण उत्सव येत आहेत. या महिन्यात अधिक महिन्यातील वटपौर्णिमा, निर्जला एकादशी, संकष्टी चतुर्थी यांसारखे अनेक व्रतवैकल्य या महिन्यात येत आहे. तसेच या महिन्यात आषाढ महिन्याची देखील सुरुवात होणार आहे. जून महिन्यातील सण उत्सवांची यादी जाणून घ्या

3 जून बुधवार संकष्टी चतुर्थी

अधिक महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी आहे या चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी म्हणतात. संकष्टी चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास करतात.

गुरुवार, ११ जून परमा एकादशी

परमा एकादशीचे व्रत 11 जून  रोजी पाळले जाणार आहे. ही एकादशी अधिक महिन्यामध्ये येते. जो व्यक्ती या एकादशीचे व्रत पाळतो त्यांचे आर्थिक समस्या दूर होते, अशी श्रद्धा आहे.

Numberlogy:  जून महिन्याच्या पहिल्या दिवशी या मुलांकाच्या लोकांना होईल फायदा

सोमवार, १५ जून सोमवती अमावस्या

जून महिन्याची अमावस्या तिथी सोमवार 15 जून रोजी आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी पितरांना तर्पण केल्यास व्यक्तीला फायदा होतो. पितरांचे आशीर्वाद राहतात.

सोमवार 22 जून दुर्गा अष्टमी आणि धुमावती जयंती

देवी दुर्गाच्या उपासनेसाठी दुर्गाष्टमी खूप शुभ मानले जाते.  असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

गुरुवार २५ जून निर्जला एकादशी

निर्जला एकादशी, जिला भीमसेनी एकादशी आणि पांडव एकादशी म्हणूनही ओळखले जाते, ही सर्व एकादशींमध्ये सर्वात शुभ मानली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी अन्नपाण्याशिवाय उपवास केला जातो. असा विश्वास आहे की केवळ या एकादशीला उपवास केल्याने सर्व एकादशींना उपवास केल्याचे पुण्य मिळते.

शनिवार, 27 जून शनि प्रदोष व्रत

ज्यावेळी प्रदोष व्रत शनिवारी येते त्याला शनि प्रदोष व्रत म्हणतात. हे व्रत खूप शुभ मानले जाते. या दिवशी भक्त शिवाची पूजा करतात कारण विवाहात येणारे अडथळे आणि कुटुंबातील कलह दूर होतात, अशी मान्यता आहे. असे देखील मानले जाते, हे व्रत पाळल्याने मानसिक ताण दूर होतो.

Sankashti Chaturthi 2026: अधिक महिन्यात संकष्टी चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ

सोमवार, 29 जून वटपौर्णिमा आणि संत कबीर जयंती

विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करतात. या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. तसेच संत कबीरदासजींची जयंती ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. याच दिवशी संत कबीरदासजींचा जन्म झाला होता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: जून 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे?

    Ans: जून 2026 मध्ये वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करतात.

  • Que: निर्जला एकादशीला विशेष महत्त्व का आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे व्रत केल्यास वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते.

  • Que: जून महिन्यात गणेशभक्तांसाठी कोणते व्रत महत्त्वाचे आहे?

    Ans: विभुवन संकष्टी चतुर्थी हा जून महिन्यातील महत्त्वाचा गणेश व्रताचा दिवस मानला जातो.

Web Title: June festival list 2026 when is vatpournima and nirjala ekadashi in june list of festivals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • dharm
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: जुलै महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Weekly Horoscope: जुलै महिन्याचा चौथा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Jagannath Puri: श्रीजगन्नाथांच्या मूर्तींचे रहस्य काय? विश्वकर्मांची अट आणि अपूर्ण मूर्तींची कथा जाणून घ्या
3

Jagannath Puri: श्रीजगन्नाथांच्या मूर्तींचे रहस्य काय? विश्वकर्मांची अट आणि अपूर्ण मूर्तींची कथा जाणून घ्या

Puja Tips: देवघरातील घंटा कोणत्या धातूची असावी? जाणून घ्या घंटानादाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
4

Puja Tips: देवघरातील घंटा कोणत्या धातूची असावी? जाणून घ्या घंटानादाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.