Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyeshtha Adhik Maas: अधिक महिन्यात तुळशीसमोर करा ‘हे’ उपाय, तुम्हाला होतील फायदे

यावर्षी अधिक महिना येत आहे. या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेदरम्यान उपाय म्हणून तुळशीच्या पानाचा वापर केल्याने तुमचा पूर्वजांचा शाप दूर होतो आणि तीन अतिरिक्त लाभ मिळतील.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 13, 2026 | 03:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • अधिक महिना कधी सुरु होत आहे
  • अधिक महिन्यात तुळशीचे करा हे उपाय
  • पुरुषोत्तम महिना का म्हणतात
 

अधिक महिन्याची सुरुवात रविवार, 17 मे रोजी होत आहे. हा महिना ज्येष्ठ महिन्यात येतो, म्हणूनच याला ज्येष्ठ अधिक मास असेही म्हणतात. अधिक मासात, प्रथम शुक्ल पक्ष येतो आणि त्यानंतर कृष्ण पक्ष येतो, तर इतर महिन्यांमध्ये, प्रथम कृष्ण पक्ष येतो आणि शेवटी शुक्ल पक्ष येतो. भगवान विष्णूंना ज्येष्ठ महिना प्रिय आहे. त्यामुळे, ज्येष्ठ महिन्यादरम्यान तुळशीच्या पानांचा एक साधा उपाय केल्यास तुम्हाला चार लाभ मिळतील. यामुळे तुमचे पूर्वजही प्रसन्न होतील. अधिक महिन्यामध्ये कोणते उपाय करावे, जाणून घ्या

ज्येष्ठ महिना केव्हापासून केव्हापर्यंत आहे

पंचांगानुसार, ज्येष्ठ अधिक महिन्याची सुरुवात 17 मे रोजी होत आहे. जी ज्येष्ठ मासच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी असेल. 15 जून रोजी ज्येष्ठ अधिक मासची सांगता होईल, ही ज्येष्ठ मासची अमावस्या तिथी असेल.

Budh Gochar: 15 मे रोजी बुध ग्रह करणार संक्रमण, या राशींच्या लोकांनी राहावे सावध

अधिक महिन्यात करा हे उपाय

ज्येष्ठ महिन्यात दररोज स्नान करून भगवान विष्णूची हजार पटीने पूजा करा. ही भगवान विष्णू पूजेची एक शुभ आणि फलदायी पद्धत आहे. एक हजार तुळशीची पाने घेऊन भगवान हरीच्या एक हजार नावांचा जप करा. प्रत्येक नावाबरोबर भगवान विष्णूला एखादी वस्तू अर्पण करा किंवा ती तुळशीची पाने अर्पण करा.

विष्णू सहस्रनाम पठणापेक्षा विष्णू सहस्रआर्चना अधिक फलदायी मानली जाते. पठणामध्ये तुम्ही फक्त नावांचा जप करता, तर सहस्रआर्चनेमध्ये प्रत्येक नावाबरोबर भगवंताला तुळशीचे पान किंवा एखादी विशेष वस्तू अर्पण केली जाते.

विष्णु सहस्त्ररचनेचे फायदे

पूर्वजांचा आशीर्वाद

जो कोणी अधिक मासात विष्णू सहस्रार्चना करतो, तो पूर्वजांच्या पापांपासून मुक्त होतो. त्याला त्याच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे त्याची प्रगती होते आणि त्याला सुखी जीवन लाभते.

पूर्वजांना मोक्ष मिळणे

विष्णू सहस्रार्चना केल्याने पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो. अशांत लोकांना भगवान हरीच्या कृपेने शांती मिळते.

सुख शांतीसाठी उपाय

जीवनात सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशीच्या पानांनी श्री विष्णू सहस्रार्चना करावी.

अडचणींवर मात करणे

जे अधिक मास महिन्यात श्री विष्णू सहस्रार्चना करतात, त्यांची दुःखांपासून मुक्ती होते, ते अडथळ्यांवर आणि अडचणींवर मात करतात. तसेच, त्यांना त्यांच्या जीवनाच्या शेवटी मोक्षही प्राप्त होतो.

Saint Savatmali: “कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी” असे अभंग म्हणणारे संत कोण होते? जाणून घ्या

पुरुषोत्तम महिना का म्हणतात

पुराणांमध्ये अधिक मासाशी संबंधित एक कथा सांगितली आहे. नारद पुराणानुसार, जेव्हा अधिक मासाची निर्मिती झाली, तेव्हा कोणत्याही देवाने त्याचा शासक होण्याची इच्छा व्यक्त केली नाही. सर्वांनी ते अशुभ मानले. यानंतर, अधिक मास भगवान विष्णूकडे गेली आणि तिने त्यांची मदत मागितली. तेव्हा भगवान विष्णूंनी तिला स्वतःचे नाव देऊन ‘पुरुषोत्तम मास’ असे संबोधले आणि तिचा विशेष आदर केला.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अधिक मासाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व का आहे?

    Ans: या महिन्यात जप, दान, पूजा, व्रत आणि नामस्मरण केल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: तुळस पूजन अधिक मासात का शुभ मानले जाते?

    Ans: तुळस भगवान विष्णूंना प्रिय मानली जाते. त्यामुळे अधिक मासात तुळशी पूजनाला विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते.

  • Que: अधिक मासात तुळशीसमोर कोणते उपाय केले जातात?

    Ans: तुळशीसमोर दीप लावणे, पाणी अर्पण करणे, विष्णू मंत्र जप, प्रदक्षिणा घालणे, तुळशी पूजन करणे

Web Title: Jyeshtha adhik maas 2026 adhik maas do these remedies in front of tulsi and you will get benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश
1

Budh Gochar 2026: बुधाने स्वतःच्या नक्षत्रात केला प्रवेश; मेष, मिथुनसह ‘या’ राशींना व्यापारात मिळणार मोठे यश

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या
2

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप
3

Surya Dosh: सूर्यदोष दूर करण्यासाठी रविवारी करा ‘हा’ सोपा उपाय; फक्त ११ वेळा मंत्रजप

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
4

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.