• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Kitchen Vastu Tips A Proper Place To Keep Water Benefits

स्वयंपाकघरात पाणी योग्य दिशेने ठेवण्याचे आहेत अनेक फायदे

वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाकघरात पाणी ठेवण्याची योग्य दिशाही ठरवण्यात आली आहे. 'ईशान कोन'मध्ये स्वयंपाकघरात पाणी ठेवल्यास घरातील सदस्यांना वास्तूदोषांचा सामना करावा लागत नाही. जाणून घ्या पाण्याशी संबंधित इतर वास्तू टिप्स

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 27, 2025 | 11:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वास्तूशास्त्र हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जर एखाद्याचे जीवन वास्तू नियमानुसार चालवले गेले तर व्यक्तीला कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत नाही. वास्तूशास्त्रात जल, अग्नी, वायू आणि पृथ्वीसाठी वेगवेगळ्या दिशा सांगितल्या आहेत. या विहित दिशा नेहमी लक्षात ठेवल्या तर अनेक प्रकारच्या समस्या स्वतःच दूर होतात. यामुळे आरोग्य चांगले राहतेच शिवाय आनंद आणि शांतीही मिळते.

वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाकघरात पाणी ठेवण्याची योग्य दिशाही ठरवण्यात आली आहे. ‘ईशान कोन’मध्ये स्वयंपाकघरात पाणी ठेवल्यास घरातील सदस्यांना वास्तूदोषांचा सामना करावा लागत नाही. पाण्याशी संबंधित इतर वास्तू टिप्स जाणून घेऊया.

वास्तूनुसार किचन टिप्स

दिशा

पाण्याने भरलेले भांडे नेहमी उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवणे शुभ असते.

पाण्याची टाकी

पूर्व, उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला भूमिगत पाण्याची टाकी किंवा बोअरिंग असणे चांगले.

तुम्हीही खूर्चीवर पाय क्रॉस करुन बसत असाल तर ही सवय आताच सोडा, अन्यथा होतील नोकरीवर परिणाम

पाण्याचा पंप

वरच्या टाकीत पाणी पाठवणारा पंप पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच ठेवा.

कूपनलिका

ईशान्य कोपऱ्यात विहीर किंवा कूपनलिका असणे वास्तूनुसार चांगले मानले जाते.

स्नानगृह

घरातील स्नानगृह पूर्व दिशेला असावे. याशिवाय कोणत्याही नळातून पाणी गळू नये.

महादेवाच्या या गोष्टी तुमच्या जीवनात अंगीकारा, भरुन जाईल आनंदाने झोळी

या दिशेला पाणी सोडू नका

पाण्याचा उतार हा नेहमी उत्तर आणि पूर्व दिशेला असावा. वास्तूनुसार पूर्व दिशा कमी असणे शुभ असते. घराच्या छताचा उतार उत्तर-पूर्व दिशेला असणे फायदेशीर आहे. कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी नेहमी उत्तरेकडे व पूर्वेकडे वाहावे. यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतात. तुमच्या पाण्याचा उतार उत्तर आणि पूर्व दिशेला असेल तर घरात सुख-समृद्धी नांदेल आणि मुलांचे सुख मिळेल. प्रत्येक घरात पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पाण्यावरील दिशानिर्देशांचा प्रभाव

पूर्व ईशानमध्ये जलस्रोत असल्याने धनवृद्धी होते, संतती वाढते आणि उत्तर दिशेला असल्याने घरातील सुख-शांती वाढते महिला सदस्यांना ते कायम राहिल्यास रोग उद्भवतात. पश्चिम दिशेला जलस्रोत असल्यामुळे घरातील पुरुष आजारी पडतात, त्यांना पोट आणि अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच आग्नेय दिशेला असलेल्या जलस्त्रोतामुळे पुत्रांशी वाद होतात आणि दक्षिणेकडील जलस्रोत मृत्यूची भीती निर्माण करतात. घराच्या मधोमध कधीही पाण्याचा स्त्रोत असू नये कारण यामुळे कुटुंबात विघटन, संपूर्ण विनाश आणि मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Kitchen vastu tips a proper place to keep water benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 11:15 AM

Topics:  

  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Dustbin Direction as Per Vastu : चुकूनही घरात या ठिकाणी कचऱ्याचा डबा ठेवू नका, लक्ष्मी होईल नाराज…!
1

Dustbin Direction as Per Vastu : चुकूनही घरात या ठिकाणी कचऱ्याचा डबा ठेवू नका, लक्ष्मी होईल नाराज…!

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर
2

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर

Holi 2026: होळीच्या पहिले घरातून बाहेर काढा या गोष्टी, घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा
3

Holi 2026: होळीच्या पहिले घरातून बाहेर काढा या गोष्टी, घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

Mar 04, 2026 | 11:38 AM
Israel–Iran Strike: मध्य पूर्वेतील युद्धाचा भारतीय हवाई वाहतुकीवर परिणाम; ३,००० हून अधिक उड्डाणे रद्द तर तिकीटांचे दर ९ लाखांवर

Israel–Iran Strike: मध्य पूर्वेतील युद्धाचा भारतीय हवाई वाहतुकीवर परिणाम; ३,००० हून अधिक उड्डाणे रद्द तर तिकीटांचे दर ९ लाखांवर

Mar 04, 2026 | 11:32 AM
Sankashti Chaturthi: फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि चंद्रोद्याची वेळ

Sankashti Chaturthi: फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि चंद्रोद्याची वेळ

Mar 04, 2026 | 11:30 AM
Israel-Iran War: डोळे उघडे ठेवा, मृत्यू जवळ आहे! दातात बसवली चिप अन् झाला घात; खामेनींच्या हत्येमागील ‘सायबर स्ट्राईक’चा खुलासा

Israel-Iran War: डोळे उघडे ठेवा, मृत्यू जवळ आहे! दातात बसवली चिप अन् झाला घात; खामेनींच्या हत्येमागील ‘सायबर स्ट्राईक’चा खुलासा

Mar 04, 2026 | 11:27 AM
एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश

एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश

Mar 04, 2026 | 11:23 AM
Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

Mar 04, 2026 | 11:23 AM
Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

Mar 04, 2026 | 11:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.