• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Mahashivaratri »
  • Maha Shivratri 2022 Rudrabhishek In The 962 Year Old Ancient Shiva Temple At Ambarnath Nrps

ओम नम: शिवायच्या जयघोषात अंबरनाथच्या 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात रुद्राभिषेक

अंबरनाथच्या 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 01, 2022 | 08:29 AM
ओम नम: शिवायच्या जयघोषात अंबरनाथच्या 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात रुद्राभिषेक
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अंबरनाथच्या 962 वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीला मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

रात्री १२ वाजता अंबरनाथ गावातील शिवमंदिराचे परंपरागत पुजारी असलेल्या पाटील परिवाराने शिवमंदिरात रुद्राभिषेक आणि महाआरती केली. आज देवळाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. परिसर अतिशय प्रसन्न वाटत आहे. मात्र बाजारात आणि आणि ठिकाणी गर्दी होत असताना फक्त मंदिरात आल्यावरच कोरोना होतो का? असा सवाल उपस्थित करत आहेत. महा शिवरात्री 2022 (Maha Shivaratri 2022) हा हिंदू (Hindu) धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. भगवान शंकराची पूजा करून हा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, महा शिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते.

हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा (Mahashivratri 2022) विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात. माता पार्वतींप्रमाणेच मुलीही इच्छित वर मिळविण्यासाठी उपवास ठेवतात आणि सर्व विधींचे पालन करून त्यांची पूजा करतात.

Web Title: Maha shivratri 2022 rudrabhishek in the 962 year old ancient shiva temple at ambarnath nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2022 | 08:27 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

T20 World Cup 2026 मध्ये IND vs PAK सामना पुन्हा होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी आणि कसे शक्य आहे?

Feb 16, 2026 | 02:16 PM
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी! कोयना धरणाच्या १,२ टप्प्यांमधून ‘या’ दिवसापासून होणार वीजनिर्मिती

Feb 16, 2026 | 02:14 PM
Kolhapur News : वणवा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक; शासन स्तरावर ‘वणवामुक्त गाव’ करण्याची होतेय मागणी

Kolhapur News : वणवा रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक; शासन स्तरावर ‘वणवामुक्त गाव’ करण्याची होतेय मागणी

Feb 16, 2026 | 02:14 PM
GST Cut on Cancer Medicine: आता कर्करोग उपचार स्वस्त होणार! ३३ जीवनरक्षक औषधांवर GST ‘शून्य’

GST Cut on Cancer Medicine: आता कर्करोग उपचार स्वस्त होणार! ३३ जीवनरक्षक औषधांवर GST ‘शून्य’

Feb 16, 2026 | 02:12 PM
शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

शिल्लक राहिलेल्या इडलीला द्या मसालेदार ट्विस्ट! संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला इडली फ्राय, नोट करा रेसिपी

Feb 16, 2026 | 02:02 PM
अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात मोठी अपडेट; रोहित पवारांनी उचललं मोठं पाऊल

Feb 16, 2026 | 01:55 PM
सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

सौदीमध्ये लग्नाला जाल तर व्हाल मालामाल; पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून सोन्याचं बिस्किट, Video Viral

Feb 16, 2026 | 01:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.