• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Mahashivaratri »
  • The 300 Year Old Idol Of Lord Shiva And The Shivling Are Enshrined Here Nraa

भगवान शंकराची तब्बल ३०० वर्षांहून अधिक जुनी मूर्ती व शिवलिंग येथे विराजमान तर, अनेक जटिल आजारांवर उपयुक्त तलावाचे पाणी ही येथील विशेषतः

या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा पद्मजातीचा वृक्षही आहे. संपूर्ण वनक्षेत्रात हे झाड इतरत्र कुठेही आढळत नाही. प्राचीन ग्रंथानुसार ऋषीमुनी पद्म वृक्षाच्या सान्निध्यात तपश्चर्या करत असत. त्यामुळे, केरझिरा क्षेत्राचे पौराणिक आणि धार्मिक महत्त्व अधिक असल्याचे मानले जाते.

  • By Anjali Awari
Updated On: Feb 28, 2022 | 05:28 PM
The 300-year-old idol of Lord Shiva and the Shivling are enshrined here.
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गोंदिया( बिरसीफाटा ): गोंदिया-तिरोडा मार्गावर गंगाझरीपासून अवघ्या ५ किमी अंतरावर डोंगरावर वसलेल्या केरझिरा येथे महाशिवरात्रीनिमित्त दरवर्षी यात्रा भरते. दरवर्षी हजारो भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात. हे देवस्थान शिवभक्तांचे श्रद्धेचे केंद्र आहे. मात्र, कोविडच्या निर्बंधांमुळे या वर्षी बंदी घातली आहे. असे असतानाही १ मार्च रोजी महाशिवरात्रीला येथे मोठ्या संख्येने शिवभक्त पोहोचतील, असा अंदाज आहे.

[read_also content=”हिनाने पटकाविले नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय दौड स्पर्धेत सुवर्णपदक, आतापर्यंत तीन सुवर्ण पदकांची मानकरी https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/hina-wins-gold-at-international-race-in-nepal-three-gold-medalists-so-far-nraa-246747.html”]

नैसर्गिक संपत्ती आणि सौंदर्यात उंच टेकडीवर वसलेल्या भगवान शिवाच्या मंदिर येथे आहे. येथील भगवान शंकराची मूर्ती आणि शिवलिंग ३०० ते ४०० वर्षे जुने असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. देवस्थान परिसरात बेलची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. महत्त्वाची बाब म्हणजे, या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा पद्मजातीचा वृक्षही आहे. संपूर्ण वनक्षेत्रात हे झाड इतरत्र कुठेही आढळत नाही. प्राचीन ग्रंथानुसार ऋषीमुनी पद्म वृक्षाच्या सान्निध्यात तपश्चर्या करत असत. त्यामुळे, केरझिरा क्षेत्राचे पौराणिक आणि धार्मिक महत्त्व अधिक असल्याचे मानले जाते.

[read_also content=”खोटे गुन्हे रद्द करा, उच्च न्यायालयाची पोलिसांना तंबी https://www.navarashtra.com/amravati/vidarbha/amravati/cancel-false-charges-high-court-appeals-to-police-nraa-246030.html”]

घनदाट झाडांनी वेढलेल्या या परिसरात वर्षभर वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. शतावरी, मुसळी, अडुळसा, जंगली तुळशी, बहावा, गरुड फल्ली, आवळा, बेहाडा, हिरडा, सजा, बिजा आणि इतर मौल्यवान वनसंपदा या वनक्षेत्रात आढळते. गेल्या काही वर्षांत तिरोडा विभागाचे आमदार विजय रहांगडाले यांनी या देवस्थानच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले आहेत. तीर्थ क्षेत्र विकास निधीतून या संकुलातील भाविकांसाठी भक्त निवास आणि श्री गणेश, दुर्गा, विठ्ठल रुख्मिणी, आवारात महासरस्वती, राधाकृष्ण आणि साईबाबांची  सुंदर मंदिरे बांधली आहेत. यावर्षी महाशिवरात्री या पवित्र सणावर शिव मंदिरात १ मार्च रोजी सकाळी ९ वाजता शिव अभिषेक व हवन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड नियमांतर्गत सरकारी निर्देशांनुसार, यंदा केरझिरा येथे मेळा आयोजित करण्यात आलेला नाही. तरी शिवभक्त व निसर्गप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

[read_also content=”व्हॉट्सअप स्टेट्सच्या प्रतिक्रियेवरून झाला वाद, चक्क वरातीत घुसून झाडल्या गोळ्या आणि केला चाकूने हल्ला, सात आरोपींना अटक https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/controversy-erupts-over-whatsapp-states-response-nraa-246261.html”]

औषधी गुणधर्म पाणी
केरझिरा देवस्थानात नैसर्गिक पाण्याची टाकी आहे. जिथून वर्षभर पाणी नैसर्गिकरित्या वाहत असते. पाण्याच्या टाकीजवळ अनेक वर्षांपासून केळीची झाडे आहेत. त्यामुळे, या पवित्र स्थानाचे नाव ‘केरझिरा’ पडले आहे. या तलावाचे पाणी औषधी गुणधर्म असलेले आहे. अनेक जटिल आजारांवर उपयुक्त असल्याचेही परिसरातील ज्येष्ठांनी सांगितले आहे.

Web Title: The 300 year old idol of lord shiva and the shivling are enshrined here nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2022 | 05:23 PM

Topics:  

  • gondia news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Stock Market Today: शेअर बाजारात नकारात्मक सुरुवातीची चिन्हे! तज्ज्ञांचा दिला इशारा, गुंतवणूकदारांनी राहा सावध

Feb 17, 2026 | 08:31 AM
‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

‘माया’च्या ट्रेलरमध्ये भावनांचा वेध; सिद्धार्थ चांदेकर–मुक्ता बर्वे यांची हृदयस्पर्शी केमिस्ट्री चर्चेत

Feb 17, 2026 | 08:31 AM
Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Jalgaon Crime: कॉलेजमध्ये अपमान सहन न झाल्याने टोकाचं पाऊल; विद्यार्थ्याची गळफास घेऊन जीवनयात्रा संपली

Feb 17, 2026 | 08:27 AM
T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

T20 World Cup 2026 मधून पाच संघ बाहेर, पाच संघांनी सुपर 8 मध्ये मिळवले स्थान! पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियावर टांगती तलवार

Feb 17, 2026 | 08:26 AM
जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

Feb 17, 2026 | 08:24 AM
पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

पाचगणीहून पुण्यापर्यंत अपहरणाचा ‘तो’ बनाव उघड; मेढा पोलिसांच्या तत्परतेने सत्य समोर

Feb 17, 2026 | 08:19 AM
Todays Gold-Silver Price: सोनं चमकलं की फिकं पडलं? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव

Todays Gold-Silver Price: सोनं चमकलं की फिकं पडलं? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव

Feb 17, 2026 | 08:07 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.