Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीच्या पहिले स्वप्नामध्ये या गोष्टी दिसणे असते शुभ, महादेवांच्या आशीर्वादांचे आहे प्रतीक

महाशिवरात्रीच्या पहिले स्वप्नामध्ये या गोष्टी दिसणे शुभ मानले जाते. या गोष्टींना महादेवांच्या आशीर्वादांची प्रतीक मानले आहे. महाशिवरात्रीच्या पहिले स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसणे शुभ असते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 31, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • महाशिवरात्री कधी आहे
  • स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसणे शुभ
  • महादेवांचा आशीर्वाद मिळणे
 

यावर्षी महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रोजी आहे. या दिवशी महादेवांची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि पवित्र नद्यांमध्ये भक्तांद्वारे स्नान केले जाते. महाशिवरात्री हा महादेवांना समर्पित एक प्रमुख सण आहे. या सणाच्या आधी स्वप्नामध्ये काही गोष्टी दिसणे खूप शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या पहिले स्वप्नात कोणत्या गोष्टी दिसणे शुभ असते जाणून घ्या

महाशिवरात्रीच्या पहिले स्वप्नात या गोष्टी दिसणे

स्वप्नात डमरू दिसणे

महादेवांच्या हातामध्ये डमरू असते . ज्यामुळे विश्वामध्ये संगीत आणि लय निर्माण झाली आहे. अशावेळी महाशिवरात्रीच्या पहिले स्वप्नात डमरू दिसणे शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुमच्या घरात शुभ कार्य होऊ शकते. तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा येऊ शकते. त्यासोबतच जे लोक कला क्षेत्रात आहेत त्यांना मोठे यश मिळू शकते.

Astro Tips: 30 वर्षांनंतर तयार होत आहे शनि योग, धनु राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

स्वप्नात नाग दिसणे

धार्मिक श्रद्धेनुसार, महाशिवरात्रीच्या पूर्वी स्वप्नात नाग दिसणे खूप शुभ मानले जाते. नाग भगवान शिवाचा अलंकार आहे तो त्यांच्या गळ्यात असतो. अशावेळी स्वप्नात नाग दिसणे म्हणजे तुम्हाला अध्यात्मिक प्रगती मिळवून देते आणि आर्थिक प्रगती देखील मिळू शकते.

स्वप्नात शिवलिंग दिसणे

शिवरात्रीच्या पहिले स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणे शुभ मानले जाते. याचा अर्थ असा आहे की, भगवान शिव तुमच्या भक्तीने प्रसन्न होतात आणि त्यांचे शुभ पण तुम्हाला देऊ शकतात. हे स्वप्न बघणे म्हणजे कुटुंबामध्ये सुख समृद्धी असणे आणि जीवनातील समस्या दूर होतील.

स्वप्नात नंदी दिसणे

स्वप्नामध्ये महादेवांचे वाहन नंदी दिसणे शुभ मानले जाते. या स्वप्नांचा अर्थ असा आहे की, तुम्ही घेतलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल आणि अपूर्ण इच्छा पूर्ण होतात. स्वप्नात नंदी दिसल्यास करिअरमध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येतात.

Magh Purnima 2026: माघ पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व, काय सांगते शास्त्र जाणून घ्या

स्वप्नात त्रिशूळ दिसणे

शिवरात्रीचे पहिले स्वप्नात त्रिशूळ दिसल्यास समजून जा की, तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू शकता. तुम्ही वासनाकृत आणि लोभाच्या बंधनातून दूर होऊ शकता. तुम्हाला जेवणामध्ये नवीन अनुभव मिळू शकतात. अध्यात्मिक प्रवृत्ती असलेल्या लोकांना भेटण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

स्वप्नात कैलास दिसणे

शिवरात्रीपूर्वी जर तुम्हाला भगवान शिवाजी निवासस्थान कैलास दिसले तर ते एक शुभ स्वप्न मानले जाते. असे स्वप्न दिसणे म्हणजे तुम्हाला मानसिक शांती मिळू शकते त्यासोबतच आनंदाची बातमी देखील ऐकायला मिळू शकते. ये स्वप्न दिसल्यास तुम्ही धार्मिक ठिकाणी देखील जाऊ शकता.

स्वप्नात रुद्राक्ष दिसणे

शिवरात्रीपूर्वी स्वप्नात द्राक्ष दिसणे शुभ मानले जाते. रुद्राक्ष हे औषधीदृष्ट्या फायदेशीर मानले जाते. अशावेळी स्वप्नामध्ये हे दिसणे तुमच्या आरोग्यामध्ये बदल घडवून आणू शकतात आणि तुम्ही जेवणाचा आनंद घेऊ शकता.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाशिवरात्रीपूर्वी पडलेली स्वप्ने शुभ का मानली जातात?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीचा काळ अत्यंत पवित्र असतो. या काळात पडलेली स्वप्ने आध्यात्मिक संकेत देतात आणि महादेवांच्या कृपेचे प्रतीक मानली जातात.

  • Que: अशी स्वप्ने पडल्यास काय करावे?

    Ans: सकाळी उठून शिवलिंगाला जल अर्पण करावे, “ॐ नमः शिवाय” मंत्र जप करावा आणि दिवस सात्विक ठेवावा.

  • Que: सर्वांना अशी स्वप्ने पडतात का?

    Ans: नाही. अशी स्वप्ने श्रद्धा, मनस्थिती आणि आध्यात्मिकतेवर अवलंबून असतात, असे मानले जाते.

Web Title: Mahashivratri 2026 what are the auspicious things to see in the first dream on mahashivratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश
2

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
3

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.