Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला राशीनुसार करा या गोष्टींचे दान, आर्थिक समस्या होईल दूर

यंदा मकरसंक्रांत 14 जानेवारी रोजी आहे. यावेळी गंगेत स्नान करण्याव्यतिरिक्त तुमच्या राशीनुसार काही वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. यामुळे संपत्ती, समृद्धी, आनंद आणि यश वाढते. कोणत्या गोष्टींचे दान करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 13, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • मकरसंक्रांती कधी आहे
  • मकरसंक्रांतीला कोणत्या गोष्टींचे दान करावे
  • राशीनुसार दान करणे
 

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा एक महत्त्वाचा सण साजरा केला जातो, ज्याला मकरसंक्रांती म्हणतात. यावर्षी मकरसंक्रांती बुधवार, 14 जानेवारी रोजी आहे. हा दिवस स्नान आणि दान दोन्हीसाठी शुभ मानला जातो. आर्थिक कल्याण, समृद्धी आणि ग्रहांची अनुकूलता मिळविण्यासाठी, मकरसंक्रांतीला तुमच्या राशीनुसार दान करावे. मकरसंक्रांतीला कोणत्या गोष्टींचे दान करावे, जाणून घ्या

मेष रास

मकर संक्रांतीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गूळ, शेंगदाणे आणि तीळ दान करावेत. गाजर भाजी म्हणून दान करावेत आणि लाल वस्त्रही गरजू व्यक्तीला दान करावे.

वृषभ रास

मकर संक्रांतीला वृषभ राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगांचे वस्त्र, दही आणि तीळ दान करणे शुभ राहील, असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि संपत्ती वाढते.

मिथुन रास

मिथुन राशीच्या मकरसंक्रांतीच्या दिवशी भाज्या, मूग, चादर, काळे तीळ आणि ब्लँकेट दान करावेत. असे मानले जाते की यामुळे आजार दूर होण्यास मदत होते आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीनंतर लहान मुलांचं बोरन्हाण का केलं जातं? जाणून घ्या धार्मिक आणि शास्त्रीय कारणे

कर्क रास

मकर संक्रांतीच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांसाठी लाल वस्त्र, तांबे, तीळ आणि गहू दान करू शकतात. त्यांनी गाजरदेखील दान करावे. यामुळे सूर्य देव प्रसन्न होतो आणि आरोग्य मिळते.

सिंह रास

मकरसंक्रांतीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करु शकता.

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांनी मकरसंक्रांतीच्या दिवशी हिरव्या भाज्या, तिळाचे लाडू, संपूर्ण मूग, खिचडी, शेंगदाणे, हिरवे कपडे इत्यादी दान करणे शुभ राहील.

तूळ रास

मकर संक्रांतीच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी साखर, गूळ, तांदूळ, दूध-दही, पांढरे किंवा गुलाबी लोकरीचे कपडे, खिचडी आणि तीळ-गूळ दान करणे विशेषतः फायदेशीर आहे.

Mangal Gochar: मंगळाच्या संक्रमणामुळे या राशीच्या लोकांच्या वाढणार अडचणी, ‘हे’ उपाय ठरतील फायदेशीर

वृश्चिक रास

मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गाईच्या वासराला काही ताजी हिरवी पाने खाऊ घालावीत आणि गरजूंना लाल कापड, तांबे, गूळ आणि तीळ दान करावेत.

धनु रास

धनु राशीच्या लोकांनी पिवळे कापड, पिवळी डाळ आणि हळद दान करावी. तसेच विवाहित महिलांना लग्नाच्या वस्तू दान कराव्यात.

मकर रास

मकर राशीच्या लोकांनी मकरसंक्रांतीच्या लोकांनी गरजू व्यक्तीला काळे कपडे, काळे तीळ किंवा काळे जोडे दान करा. तसेच ब्लँकेट आणि काळे तीळ दान करावेत.

कुंभ रास

मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या डाळीपासून बनवलेली खिचडी दान करा आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.

मीन रास

मकरसंक्रांतीला मीन राशीच्या लोकांनी खिचडी, तीळ, पिवळी डाळ आणि हळद दान करावी.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मकरसंक्रांतीला दान का महत्त्वाचे मानले जाते?

    Ans: मकरसंक्रांतीला सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी केलेले दान, पुण्यकर्म आणि जप शंभरपटीने फलदायी मानले जातात. विशेषतः आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी दानाला फार महत्त्व आहे.

  • Que: मकरसंक्रांतीला दान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

    Ans: दान सूर्योदयापासून दुपारपर्यंत करावे, श्रद्धा आणि शुद्ध भावनेने दान करावे, शक्य असल्यास स्नानानंतर दान करणे उत्तम

  • Que: राशीनुसार दान केल्याने खरोखर आर्थिक समस्या दूर होतात का?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार, योग्य दिवशी योग्य वस्तूचे दान केल्यास ग्रहदोष शांत होतात, पुण्य वाढते आणि आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते.

Web Title: Makar sankranti 2026 donate these items according to your zodiac sign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Makar Sankranti

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.