Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एप्रिलमध्ये तीन राशींचं करिअर झळकणार; ‘या’ पाच ग्रहांची शुभ स्थिती करणार मालामाल

पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात ग्रहांची स्थिती बदलत जाते. कधी ही शुभ तर कधी आव्हानात्मक असते. असंच आता तब्बल पाच ग्रहांची स्थिती बदलणार असून त्याचा बारा राशींवर काय परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 30, 2026 | 01:15 PM
एप्रिलमध्ये तीन राशींचं करिअर झळकणार; ‘या’ पाच ग्रहांची शुभ स्थिती करणार मालामाल
Follow Us
Follow Us:
  • मंगळ, बुध, शुक्र ,गुरु आणि शनीचं गोचर
  • कोणत्या तीन राशींचं करिअर झळकणार ?
Career Rashibhavishya April 2026: ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिलच्या सुरुवातीलाच मंगळ, बुध, शुक्र ,गुरु आणि शनी या पाच ग्रहांचे गोचर होणार आहे. या पाच ग्रह मार्गी लागणार असल्याने वृषभ, मिथुन आणि वृश्चिक राशींवर याचा सकारात्मक परिणाम दिसणार आहे. आता हा सकारात्मक परिणाम कसा तर करिअर, आर्थक स्थिती आणि कौैटुंबिक वातावरणात चांगले बदल घडून येतील.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी पाच ग्रहांचं गोचर शुभ फळ देणारं ठरणारं आहे. एप्रिलच्या सुरुवातीस सकारात्मक बदल घडताना दिसणार आहे. या महिन्यातील ग्रहस्थितीचा फायदा असा की, करिअरच्या संधी चालून येतील तसंच नोकरीमध्ये पदोन्नती होईल. जर तुमचा व्यवसाय असेल तर नफा होण्याची शक्यता या काळात आहे. ग्रहांच्या या स्थितीमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. अडकलेली जुनी महत्वाची कामं मार्गी लागतील. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. शुक्र प्रेम आणि भौतिक सुखाचा कारक आहे त्यामुळे शुक्र तुमच्या राशीत शुभ स्थितीत असल्याने प्रेमात यश मिळेल आणि जोडीदाराबरोबर चांगला संवाद घडेल.

अमावस्येची रात्र का मानली जाते धोकादायक? तंत्र-ज्योतिषाशी काय संबंध, किती त्रासदायक आहे बंगालची काळी जादू

मिथुन रास 

एप्रिलचा सुरुवातीचा काळ हा तुमच्यासाठी नव्या संधी घेऊन येणारा आहे. नोकरी आणि शिक्षणात चांगला बदल होईल. या काळात दुरावलेले नातेसंबंध सुधारतील. त्याचबरोबर तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर नव्या कल्पनांमुळे तुम्हाला आर्थिक फायदा होईल. या दिवसात आळशीपणा न करता व्यवसायात अधिक मेहनत घेतली तर योग्य ते फळ नक्कीच मिळेल. नोकरदार वर्गाला देखील हा काळ चांगला जाणार आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल जाणवतील. वरिष्ठांशी संवाद चांगला ठेवल्यास तुमच्या नवनव्या कल्पना त्यांना योग्य वाटतील. शिक्षणात देखील हा काळ चांगला आहे. आज घेतलेली मेहनत तुम्हाला चांगलं यश देईल. अभ्यासात सातत्य ठेवणं आवश्यक आहे.

वृश्चिक
एप्रिलच्या सुरुवातीचा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कौटुंबिक वातावरण शांत राहिल. नोकरीत किंवा व्यवसायात घाई घाईत निर्णय घेणं टाळा. संयम आणि हुशारीने केलेली कामं करिअरला योग्य दिशा देतील. आधी घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला या महिन्यात मिळेल. अडकलेले पैसै मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. जवळच्या माणसांच्या भेटीगाठी होतील.एकंदरित हा येणारा एप्रिल महिना या तीन राशींसाठी सकारात्मक राहणार आहे.

Weekly Horoscope: सर्व राशींच्या लोकांसाठी हा आठवडा कसा राहील ते जाणून घ्या

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

Web Title: Mangal shukra shani and guru gochar will sucsessfull careers of turus gemini and scorpio

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • astro tips
  • astrology news
  • hindu religion

संबंधित बातम्या

Pitru Paksha 2026:  पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता
1

Pitru Paksha 2026: पितृपक्षात दाराशी आलेल्या ‘या’ ५ जीवांना हाकलू नका! पूर्वजांशी जोडलेली आहे खास मान्यता

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते
2

Pitru Paksha 2026: सवाष्ण महिलेचे ‘भरणी श्राद्ध’ करावे का? धार्मिक परंपरेत वेगवेगळी मते

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
3

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
4

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.