Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpanchami 2026: नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो? काय सांगते ज्योतिषशास्त्र जाणून घ्या

नागपंचमीला अनेक घरांमध्ये तवा उलटा ठेवण्याची परंपरा आहे. या प्रथेमागे धार्मिक श्रद्धा, नागदेवतेशी संबंधित लोकमान्यता आणि ज्योतिषशास्त्रीय समजुती जोडलेल्या आहेत. नेमका तवा उलटा का ठेवला जातो आणि यामागे काय मान्यता आहे, जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 16, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नागपंचमीला तवा उलटा का ठेवला जातो
  • नागपंचमीला तवा उलटा ठेवण्यामागील ज्योतिषशास्त्रातील महत्त्व
  • राहू केतू आणि कालसर्प दोष कसा टाळावा
 

१७ ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी नागपंचमी देखील आहे. हा एक अद्भुत योग मानला जातो. आपल्या देशात नागपंचमीचा सण केवळ पूजेपुरता मर्यादित नाही. ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून या दिवसाला विशेष असे महत्त्व आहे.

नागपंचमीचे ज्योतिषीय महत्त्व

लोक आपल्या कुंडलीतील काल सर्प दोष किंवा राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी सर्प देवाची पूजा केली जाते. पण कधीकधी आपण नकळत स्वयंपाकघरात अशा चुका करतो त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात येतं.

तवा आणि कढई वापरणे टाळतात

विशेषतः या दिवशी लोखंडी तवे आणि कढई वापरल्याने घरातील शांतता आणि आनंद भंग होऊ शकतो. आपल्या घरातील वस्तूंचा थेट संबंध ग्रहांशी असतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळा लोखंडी तवा राहूचं प्रतीक मानला जातो तर स्टोची जळती ज्योत मंगळ ग्रहाचे प्रतीक आहे. जेव्हा तुम्ही नागपंचमीला तवा तापवता तेव्हा राहू आणि मंगळ ग्रह थेट एकमेंकाजवळ येतात. यामुळे घरातील सदस्यांमध्ये लहरीपणा, शुल्क गोष्टींवरून चिडचिड आणि विनाकारण भांडण होऊ लागतात, असे सांगण्यात येते. तर वास्तुशास्त्रानुसार नेहमी स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावं. कारण ही अग्नीची दिशा आहे.

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण

महिलांच्या आरोग्याशी संबंध

कढईचा आकार सापाच्या फण्यासारखा मानला जातो. लोखंड जास्त तापवल्यास एक वेगळ्या प्रकारची जड आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. नागपंचमीच्या दिवशी कढई किंवा तवा तापवल्याने स्वयंपाकघराचे वास्तू संकलन बिघडते. याचा परिणाम प्रामुख्याने घरातील महिलांच्या आरोग्यावर होतो, असे म्हटले जाते. हे आर्थिक आणि आरोग्य दोन्हींसाठी हानिकारक ठरू शकतं. नागपंचमीच्या दिवशी लोखंडी भांडी तापवल्याने घरात आर्थिक अडचणींही येऊ शकतात.

आर्थिक अडचणींची मान्यता

जेव्हा स्वयंपाकघराचे वास्तू संकलन बिघडते आणि तेव्हा समृद्धी थांबते आणि अनावश्यक खर्च वाढतात म्हणूनच घरातील वडीलधारी माणसं सल्ला देतात या दिवशी पोळ्या भाजण्याऐवजी कोणतेही पदार्थ वाफवता किंवा उकडता येतील असे पदार्थ बनवावा. यामुळे स्वयंपाकघरात जास्त उष्णतेची गरज भासत नाही आणि वातावरण शांत राहतं.

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

राहू केतू आणि कालसर्प दोष कसा टाळावा

जर तुमच्या कुंडलीत राहू केतू आणि कालसर्प दोष असेल तर या दिवशी स्वयंपाकघरातील लोखंडी भांडी बाजूला ठेवा. स्वयंपाकासाठी फक्त मातीची, पितळ्याची किंवा तांब्याची भांडी वापरा. आपल्या देशात नागपंचमीच्या आदल्या दिवशी तयार केलेली खीर, बाटी किंवा थंड पदार्थ खाण्याची जुनी परंपरा आहे. यामागील मुख्य उद्देश म्हणजे लोखंडी तवा न तापवणं हे आहे. जर तुम्हाला राहूचा प्रभाव कमी करायचा असेल तर नागपंचमीच्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये चांदी किंवा तांब्याच्या सापाची लहान जोडी टाका. यामुळे कालसर्प दोषांपासून रक्षणीय आराम मिळतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास या दिवशी तवा आणि तळणीचे भांड यांना स्पर्श करणं ही अंधश्रद्धा नसून घरातील राहूची दृष्टी दूर करण्याचा जुना आणि पारंपरिक मार्ग आहे.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागपंचमीला तवा उलटा ठेवण्याची प्रथा का आहे?

    Ans: काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी तवा वापरणे टाळण्याची आणि तवा उलटा ठेवण्याची परंपरा आहे. यामागे नागदेवतेबद्दल आदर व्यक्त करण्याची धार्मिक आणि लोकमान्यता जोडलेली आहे.

  • Que: नागपंचमीला तव्यावर पोळी का भाजत नाहीत?

    Ans: काही कुटुंबांमध्ये या दिवशी तव्यावर पोळी किंवा भाकरी न करण्याची प्रथा आहे. ही प्रथा प्रदेश आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार बदलते.

  • Que: तव्याचा संबंध राहू ग्रहाशी का जोडला जातो?

    Ans: काही ज्योतिषीय मान्यतांमध्ये लोखंडी तवा आणि कढई यांचा संबंध राहूशी जोडला जातो. मात्र ही ज्योतिषीय मान्यता आहे; याला वैज्ञानिक आधार नाही

Web Title: Nagpanchami 2026 what are the astrological and vastushastra reasons behind keeping the tawa upside down on nag panchami

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • nagpanchami news

संबंधित बातम्या

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ
1

Pitru Paksha: श्राद्ध करावं की नाही? अंधश्रद्धा आणि श्रद्धेच्या पलीकडे पितृपक्षाचा वेगळा अर्थ

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
2

Samsaptak Yog: २८ सप्टेंबरला शुक्र शनिची होणार युती, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
3

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी
4

Angarki Sankashti Chaturthi: अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि भरणी श्राद्ध एकाच दिवशी; जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि विधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.