Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वीच का करावे अभ्यंगस्नान? अकाली मृत्यूशी काय आहे संबंध

Narak Chaturdashi 2026: दरवर्षी नरक चतुर्दशीच्या दिवशी सगळे जण सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करतात आणि फटाके उडवले जातात. नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान का करतात, जाणून घ्या कारण

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 06, 2026 | 03:30 PM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची प्राचीन परंपरा आहे.
  • या दिवशी पहाटे उठून शरीराला तेल लावून उटण्याने स्नान केले जाते.
  • भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याची कथा या सणाशी जोडलेली आहे.
 

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा नरक चतुर्दशी रविवार, ८ नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी आंघोळ करणे एक परंपरा आहे. तुम्हाला माहिती आहे का नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करण्यामागे काय कारण आहे.

धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करण्यामागे विशेष महत्त्व आहे. ही परंपरा धार्मिकरित्या खास नसून आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

नरकासुर वध संबंधित कथा

पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने असुर नरकासुराचा वध केला होता आणि १६, १०८ मुलींना त्यांच्या कैदेतून मुक्त केले होते. या विजयाच्या आनंदात आणि नरकाच्या भीतीतून मुक्ती मिळविण्यासाठी सकाळी स्नान करण्याची परंपरा पडली. ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने राक्षसाचा अंत करण्यासाठी सर्वांना मुबा दिली होती त्यावेळी सगळीकडे आनंदाचे वातावरण होते.

यावेळेपासून सकाळी लवकर उठून स्नान करण्याची परंपरा सुरू झाली आणि आजही ही परंपरा पाळली जाते. लोक या कथेची आठवण काढून भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करतात आणि आपल्या जीवनातील सर्व वाईट शक्तीचा नाश होऊ दे अशी प्रार्थना करतात.

Narak Chaturdashi 2026: नरक चतुर्दशीला यमदीप लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या नियम आणि परंपरा

उटण आणि तेलाने मालिश करून त्वचेचे संरक्षण करण्याची पद्धत

या दिवशी उटण लावून स्नान करण्याचे सांगण्यात आहे आहे या परंपरेचा संबंध आरोग्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. आयुर्वेदानुसार बदलत्या हवामानामुळे शरीराच्या त्वचेच्या रक्षणासाठी तेलाने मालिश आणि उटण लावणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. थंडीच्या सुरुवातीला वातावरणात बदल होईला लागतो. त्यामुळे शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

प्राचीन काळापासून या दिवशी पूर्ण शरीराला तेलाने मालिश करून उटण लावून आंघोळ करण्याची परंपरा आहे. हा उपाय त्वचेला पोषण देतो आणि प्रत्येक गोष्टींपासून संरक्षण होते. यामुळे आपल्या पूर्वज ज्येष्ठांनी या स्नानाला पूजा पाठच्या रुपात जोडलेले आहे.

सकाळी लवकर उठून अंघोळ केल्याने सकारात्मक ऊर्जा

सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने शरीरात नवीन ऊर्जा तयार होते आणि पहिला आळस लगेच दूर होतो. पहाटे स्नान केल्याने माणसाच्या आतील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मनात नवीन विचार येतात. ज्यावेळी तुम्ही सकाळी स्नान करता त्यावेळी शरीराला ताजेतवाने वाटते. हे तुमचे मन शांत करते आणि आजूबाजूचे वातावरण चांगले राहते. दिवाळीच्या दिवशी या नियमांचे पालन केल्याने व्यक्ती प्रत्येक तणावातून मुक्त होऊन सणांच्या तयारी पूर्ण उत्साहाने सहभागी होतात.

Lakshmi Narayan Rajyoga: धनत्रयोदशीच्या दिवशी तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा

अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्तीबद्दलची धार्मिक श्रद्धा

असे केल्याने पूर्ण वर्ष अकाली मृत्यू आणि नरक जाण्याची भीती राहत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. जो व्यक्ती या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान करतो त्याच्या जीवनात सर्व समस्या दूर होतात, अशी मान्यता आहे. हे स्नान व्यक्तीला प्रत्येक भीतीपासून दूर ठेवते आणि यामुळे मानसिक शांती मिळते. प्राचीन परंपरा मानणारे लोक आजसुद्धा हे नियम खूप श्रद्धेने पाळतात. कारण की त्याच्या कुटुंबामध्ये कोणतेही संकट येऊ नये. अशा प्रकारे सकाळी लवकर उठून केलेले स्नान आपल्या जीवनात सुख, शांती आणि सुरक्षा घेऊन येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान का केले जाते?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार, नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान केल्याने नरकाची भीती दूर होते आणि पुण्यप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: अभ्यंगस्नानाचा नरकासुर वधाशी काय संबंध आहे?

    Ans: पौराणिक कथेनुसार, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्याच्या अत्याचारातून लोकांची मुक्तता केली. या विजयाच्या स्मरणार्थ नरक चतुर्दशी साजरी केली जाते.

  • Que: अभ्यंगस्नानासाठी कोणत्या गोष्टी वापरतात?

    Ans: अभ्यंगस्नानासाठी पारंपरिक पद्धतीने तेल, उटणे आणि सुगंधी द्रव्यांचा वापर केला जातो.

Web Title: Narak chaturdashi 2026 abhyang snan before sunrise significance pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2026
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Diwali Food Poisoning: सणाचा गोडवा पडू शकतो महागात! मिठाईपासून फराळापर्यंत, खाण्याच्या चुका टाळा
1

Diwali Food Poisoning: सणाचा गोडवा पडू शकतो महागात! मिठाईपासून फराळापर्यंत, खाण्याच्या चुका टाळा

Dhanteras 2026: सोनं-चांदी विसरा धनत्रयोदशीच्या दिवशी लावा ही रोप, घरात कधीही भासणार नाही पैशाची कमतरता
2

Dhanteras 2026: सोनं-चांदी विसरा धनत्रयोदशीच्या दिवशी लावा ही रोप, घरात कधीही भासणार नाही पैशाची कमतरता

Dhanvantari Temple: केरळमधील नेल्लुवाई धन्वंतरी मंदिर का आहे प्रसिद्ध? जाणून घ्या धन्वंतरी मंदिराचे महत्त्व
3

Dhanvantari Temple: केरळमधील नेल्लुवाई धन्वंतरी मंदिर का आहे प्रसिद्ध? जाणून घ्या धन्वंतरी मंदिराचे महत्त्व

Diwali Lakshmi Puja 2026: दिवाळीत घरात सुख-समृद्धी नांदावी असं वाटतंय? लक्ष्मीपूजनाचे हे 7 नियम नक्की पाळा!
4

Diwali Lakshmi Puja 2026: दिवाळीत घरात सुख-समृद्धी नांदावी असं वाटतंय? लक्ष्मीपूजनाचे हे 7 नियम नक्की पाळा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.