Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Numberlogy: मूलांक 4 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील ते जाणून घ्या

आज शुक्रवार, 27 फेब्रुवारी. आजचा दिवस अनुकूल राहील. आज शुक्रवारचा  दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह शुक्र राहील. आजचा दिवस शुक्र ग्रहाला समर्पित राहील. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 27, 2026 | 08:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

आजचा शुक्रवारचा दिवस अनुकूल राहील. आज शुक्रवारचा दिवस असल्याने आजचा दिवस शुक्र ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव राहील. आज मूलांक 4 असणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील आणि मूलांक 8 असणाऱ्या लोकांवर कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील.  कामाच्या ठिकाणी तुमच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्रित राहील.  नवीन कामची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक स्थिती सामान्य राहील. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.  कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नातेसंबंध चांगले राहतील.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा पुण्यऐवजी होईल पाप

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील.  कुटुंबातील वातावरण चांगले राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्य चांगले राहील. नातेसंबंध चांगले राहतील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. आज आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल.  धार्मिक कार्यात अपेक्षित यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस प्रतिकूल राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही व्यस्त राहू शकता. त्यामुळे तुमच्यावर ताण येईल. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबाच्या आणि कामाच्या ठिकाणी तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रीत राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आर्थिक स्थिती सामान्य राहील. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे वेळेवर पूर्ण होतील.

Grah Gochar: होळीच्या दिवशी शुक्र ग्रह तयार करणार मालव्य योग, या राशींच्या लोकांना मिळणार मोठी संधी

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील.  नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. नातेसंबंध चांगले राहतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 27 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
1

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
2

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
3

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची
4

Vastu Tips For Roti: रात्री चपातीचा डबा रिकामा ठेवता? थांबा! वास्तुशास्त्रानुसार ‘ही’ गोष्ट ठरू शकते महत्त्वाची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.